वाक्प्रयोग पुस्तक

mr वेळ   »   ko 시간

८ [आठ]

वेळ

वेळ

8 [여덟]

8 [yeodeolb]

시간

[sigan]

तुम्हाला भाषांतर कसे पहायचे आहे ते निवडा:   
मराठी कोरियन प्ले अधिक
माफ करा! 실-합-다! 실_____ 실-합-다- ------ 실례합니다! 0
sil---hab-ida! s_____________ s-l-y-h-b-i-a- -------------- sillyehabnida!
किती वाजले? 지- 몇--예-? 지_ 몇 시___ 지- 몇 시-요- --------- 지금 몇 시예요? 0
ji---m my--ch--i-e-o? j_____ m_____ s______ j-g-u- m-e-c- s-y-y-? --------------------- jigeum myeoch siyeyo?
खूप धन्यवाद. 정말-고맙---. 정_ 고_____ 정- 고-습-다- --------- 정말 고맙습니다. 0
j-o-g-a- -o--bs-u-n--a. j_______ g_____________ j-o-g-a- g-m-b-e-b-i-a- ----------------------- jeongmal gomabseubnida.
एक वाजला. 한 -예-. 한 시___ 한 시-요- ------ 한 시예요. 0
h-n-si--yo. h__ s______ h-n s-y-y-. ----------- han siyeyo.
दोन वाजले. 두---요. 두 시___ 두 시-요- ------ 두 시예요. 0
du--i-eyo. d_ s______ d- s-y-y-. ---------- du siyeyo.
तीन वाजले. 세 --요. 세 시___ 세 시-요- ------ 세 시예요. 0
se ---e--. s_ s______ s- s-y-y-. ---------- se siyeyo.
चार वाजले. 네 -예요. 네 시___ 네 시-요- ------ 네 시예요. 0
ne-siy--o. n_ s______ n- s-y-y-. ---------- ne siyeyo.
पाच वाजले. 다섯--예-. 다_ 시___ 다- 시-요- ------- 다섯 시예요. 0
da-eo--s-ye-o. d_____ s______ d-s-o- s-y-y-. -------------- daseos siyeyo.
सहा वाजले. 여- 시예-. 여_ 시___ 여- 시-요- ------- 여섯 시예요. 0
y----os---ye--. y______ s______ y-o-e-s s-y-y-. --------------- yeoseos siyeyo.
सात वाजले. 일--시--. 일_ 시___ 일- 시-요- ------- 일곱 시예요. 0
ilg-b-siyey-. i____ s______ i-g-b s-y-y-. ------------- ilgob siyeyo.
आठ वाजले. 여덟-시예요. 여_ 시___ 여- 시-요- ------- 여덟 시예요. 0
y---eolb ------. y_______ s______ y-o-e-l- s-y-y-. ---------------- yeodeolb siyeyo.
नऊ वाजले. 아- 시-요. 아_ 시___ 아- 시-요- ------- 아홉 시예요. 0
a-o----yeyo. a___ s______ a-o- s-y-y-. ------------ ahob siyeyo.
दहा वाजले. 열--예요. 열 시___ 열 시-요- ------ 열 시예요. 0
y--l -iye--. y___ s______ y-o- s-y-y-. ------------ yeol siyeyo.
अकरा वाजले. 열한--예-. 열_ 시___ 열- 시-요- ------- 열한 시예요. 0
yeo-ha--s--ey-. y______ s______ y-o-h-n s-y-y-. --------------- yeolhan siyeyo.
बारा वाजले. 열 --시--. 열 두 시___ 열 두 시-요- -------- 열 두 시예요. 0
ye-- -- ----y-. y___ d_ s______ y-o- d- s-y-y-. --------------- yeol du siyeyo.
एका मिनिटात साठ सेकंद असतात. 일-분- 육십 ---. 일 분_ 육_ 초___ 일 분- 육- 초-요- ------------ 일 분은 육십 초예요. 0
il--u---u---ug-i--ch-yey-. i_ b______ y_____ c_______ i- b-n-e-n y-g-i- c-o-e-o- -------------------------- il bun-eun yugsib choyeyo.
एका तासात साठ मिनिटे असतात. 한 --- 육십 -이-요. 한 시__ 육_ 분____ 한 시-은 육- 분-에-. -------------- 한 시간은 육십 분이에요. 0
han-s-----eun-y-gs---bun-i--o. h__ s________ y_____ b________ h-n s-g-n-e-n y-g-i- b-n-i-y-. ------------------------------ han sigan-eun yugsib bun-ieyo.
एका दिवसात चोवीस तास असतात. 하루- 이십사 시--에-. 하__ 이__ 시_____ 하-는 이-사 시-이-요- -------------- 하루는 이십사 시간이에요. 0
ha-u--un-i--bsa-s--------o. h_______ i_____ s__________ h-l-n-u- i-i-s- s-g-n-i-y-. --------------------------- haluneun isibsa sigan-ieyo.

भाषा परिवार

जवळजवळ 7 अब्ज लोक पृथ्वीवर राहतात. आणि ते 7000 वेगवेगळ्या भाषा बोलतात. लोकांप्रमाणेच भाषा देखील संबंधित असू शकतात. म्हणून, त्यांचा एकाच स्त्रोतपासून उगम झालेला आहे. अशा भाषादेखील आहेत ज्या एकाकी आहेत. त्या वांशिकदृष्ट्या बाकी भाषांशी संबंधित नाहीत. युरोपमध्ये, 'बास्क' ही भाषा एकाकी समजली जाते. परंतु, बर्‍याच भाषांना "जनक", "मुले" किंवा "भावंडे" आहेत. ते एका विशिष्ट भाषा वंशात मोडतात. तुम्ही तुलनेने त्या भाषा किती एकसारख्या आहेत हे पाहू शकता. भाषा तज्ञांनी 300 वेगवेगळ्या आनुवंशिक भाषांचे अस्तित्व मोजले आहे. त्यांच्यापैकी, 180 वंशांमध्ये 1 पेक्षा अधिक भाषा आहेत. उरलेल्या 120 भाषा एकाकी आहेत. सर्वात मोठा भाषेचा वंश हा इंडो-युरोपियन आहे. त्या वंशामध्ये जवळजवळ 280 भाषा आहेत. त्यामध्ये रोमान्स, जर्मनीक आणि स्लेविक भाषा आहेत. जगभरात 3 अब्जांपेक्षा जास्त लोक भाषिक आहेत. आशिया खंडामध्ये सिनो- तिबेटियन वंशातील भाषा प्रबळ आहे. ही भाषा 1.3 अब्ज इतके लोक बोलतात. मुख्य सिनो- तिबेटियन भाषा चायनीज आहे. तिसरा मोठा भाषा वंश आफ्रिकामध्ये आहे. त्या भाषेचे नाव तिच्या भौगोलिक स्थानामुळे नायगर-कोंगो असे आहे. ही भाषा फक्त 350 दशलक्ष लोक बोलतात. या वंशामध्ये स्वाहिली ही मुख्य भाषा आहे. पुष्कळशा बाबतीत जेवढे भाषेचे नाते जवळ तेवढी ती समजायला सोपी जाते. जे लोक संबंधित भाषा बोलतात ते एकमेकांना अधिक चांगल्या रीतीने समजू शकतात. ते सापेक्षतेने बाकीच्या भाषा पटकन शिकतात. म्हणून, भाषा शिका - कौटुंबिक पुनर्मीलन नेहमीच आनंददायी असते.