ફિ-્--કં---ાજન--ન -ત-.
ફિ__ કં_____ ન હ__
ફ-લ-મ ક-ટ-ળ-જ-ક ન હ-ી-
----------------------
ફિલ્મ કંટાળાજનક ન હતી. 0 P-i--a--aṇ-āḷājan----na-hatī.P_____ k____________ n_ h____P-i-m- k-ṇ-ā-ā-a-a-a n- h-t-.-----------------------------Philma kaṇṭāḷājanaka na hatī.
संगीत ही एक जागतिक अनुभवजन्य घटना आहे.
पृथ्वीवरील प्रत्येक मनुष्य संगीत निर्माण करतो.
आणि प्रत्येक संस्कृतीला संगीत समजले होते.
वैज्ञानिक अभ्यासाने हे सिद्ध केले आहे.
यामध्ये, पाश्चात्य संगीत लोकांच्या वेगळ्या टोळ्यांद्वारे वाजविले जायचे.
हया आफ्रिकन टोळ्यांना आधुनिक जगामध्ये प्रवेश नसे.
तरीसुद्धा जेव्हा एखादे प्रफुल्लित किंवा दु:खद गाणे ऐकले जायचे त्यांना ओळखले जात असे.
त्यामुळे का अद्याप यावर संशोधन करण्यात आलेले नाही.
परंतु संगीत एक सीमारहित भाषा म्हणून दिसू लागले.
आणि योग्य अर्थ कसा लावायचा हे आपण सर्व कसेबसे शिकलो आहोत.
असे असले तरी संगीताला विकासकारी फायदा नाही.
आपण जे समजू शकतो ते आपल्या भाषेशी संबंधित असते.
कारण संगीत आणि भाषा एकत्रित असतात.
ते मेंदूमध्ये एकाच मार्गाने प्रक्रियित होतात.
ते सुद्धा एकच कार्य करतात.
दोघेही सूर आणि ध्वनी यांस विशिष्ट नियमांनुसार एकत्रित करतात.
लहान मुलांना देखील संगीत समजते, गर्भाशयात असतानाच ते शिकतात.
तेथे ते आपल्या आईच्या भाषेतील सुसंवाद ऐकतात.
त्यानंतर जेव्हा ते या जगात येतात तेव्हा ते संगीत समजू शकतात.
असेही म्हटले जाते की संगीत भाषेतील सुसंवादाचे अनुकरण करते.
भाषा आणि संगीत या दोन्हीतील गती यांच्या साह्याने तीव्र भावना देखील मांडल्या जातात.
म्हणून आपले भाषिक ज्ञान वापरून आपण संगीतातील तीव्र भावना समजू शकतो.
उलटपक्षी, खूप वेळा संगीतकार सहजासहजी भाषा शिकतात.
खूप संगीतकार गोडव्याप्रमाणे भाषा लक्षात ठेवतात.
असे केल्यामुळे, त्यांना भाषा चांगल्या प्रकारे लक्षात राहते.
मनोरंजक बाब अशी की, संपूर्ण जगातील अंगाईगीताचा ध्वनी सारखाच असतो.
अशाप्रकारे, हे संगीत जागतिक भाषा आहे असे सिद्ध करते.
आणि कदाचित सर्व भाषांमध्ये ते सर्वात सुंदर देखील आहे.