वाक्प्रयोग पुस्तक

mr डिपार्टमेंट स्टोअरमध्ये   »   hu Az áruházban

५२ [बावन्न]

डिपार्टमेंट स्टोअरमध्ये

डिपार्टमेंट स्टोअरमध्ये

52 [ötvenkettő]

Az áruházban

तुम्हाला भाषांतर कसे पहायचे आहे ते निवडा:   

महिला या पुरुषांपेक्षा जास्त भाषा तज्ञ म्हणून प्रतिभासंपन्न आहेत!

महिला या पुरुषांइतक्याच हुशार आहेत. सरासरी दोघांमध्ये समान बुद्धयांक आहे. परंतु, दोघांची कार्यक्षमता वेगळी आहे. उदाहरणार्थ: पुरुष अतिशय चांगल्या पद्धतीने त्रिमितीय विचार करू शकतात. ते गणितातील प्रश्न देखील चांगल्या पद्धतीने सोडवू शकतात. दुसरीकडे, महिलांची स्मरणशक्ती अतिशय चांगली असते. आणि त्या भाषेवर प्रभुत्व मिळवू शकतात. महिला वर्ण आणि व्याकरणामध्ये फार कमी चुका करतात. त्यांचा शब्दकोश फार मोठा असून त्याचे वाचन अस्खलित असते. म्हणून, त्या भाषेच्या परीक्षेमध्ये चांगला निकाल मिळवू शकतात. महिला भाषेमध्ये अतिशय चांगले असण्याचे कारण त्यांच्या मेंदूत आढळते. पुरुषांच्या आणि महिलांच्या मेंदूचे संघटन वेगळे असते. मेंदूचा डावा भाग हा भाषेसाठी जबाबदार असतो. हा भाग भाषेच्या प्रक्रिया नियंत्रित करतो. असे असूनही महिला भाषणाच्या प्रक्रियेमध्ये दोन्हीही भाग वापरतात. शिवाय त्यांच्या मेंदूचे दोन भाग कल्पनांची देवाणघेवाण चांगली करू शकतात. त्यामुळे महिलांचा मेंदू भाषण प्रक्रियेमध्ये अधिक सक्रिय आहे. आणि स्त्रिया अधिक कार्यक्षमतेने भाषण करू शकतात. मेंदूंचा भाग कसा भिन्न आहे हे अजूनही अज्ञात आहे. काही शास्त्रज्ञ जीवशास्त्र हे कारण असल्याचे मानतात. स्त्री आणि पुरुष यांची जनुके मेंदूच्या विकासावर परिणाम घडवितात. महिला आणि पुरुष जसे आहेत त्यास कारण देखील संप्रेरके हे आहे. काहीजण म्हणतात, आपले संगोपन आपल्या विकासास कारणीभूत ठरते. कारण लहान मुली या बोलक्या आणि अधिक वाचिक असतात. दुसर्‍या बाजूला लहान मुले तांत्रिक खेळणे घेणे पसंद करतात. असेही असू शकते की, वातावरण देखील आपला मेंदू घडवितो. दुसरीकडे, विशिष्ट फरक हे जगभरात आढळतात. आणि मुलांचे प्रत्येक संस्कृतीत वेगळ्या पद्धतीने संगोपन होते.