Ես դ- -ե-ու- եմ- ես դա բ-րել-է-:
Ե_ դ_ բ_____ ե__ ե_ դ_ բ____ է__
Ե- դ- բ-ր-ւ- ե-- ե- դ- բ-ր-լ է-:
--------------------------------
Ես դա բերում եմ- ես դա բերել էի: 0 Yes--a----um--em--y-s -a------ eiY__ d_ b____ y___ y__ d_ b____ e_Y-s d- b-r-m y-m- y-s d- b-r-l e----------------------------------Yes da berum yem- yes da berel ei
वाचताना, बहुभाषिक अवचेतनाद्वारे त्यांच्या मूळ भाषेमध्ये भाषांतर करतात.
हे आपोआपच घडते; म्हणजेच वाचक त्याच्या अनावधानाने हे करतो.
असे म्हणता येईल की, मेंदू हा समांतर पद्धतीने अनुवादकाचे काम करतो.
पण तो प्रत्येक गोष्ट भाषांतरित करीत नाही.
एका संशोधनाच्या मते, मेंदूमध्ये अंगीभूत गालक असतो.
हे गालक काय भाषांतरीत व्हावे हे ठरवितो.
असे दिसून येते की, गालक काही विशिष्ट शब्दांकडे दुर्लक्ष करतो.
नकारात्मक शब्द मूळ भाषेत अनुवादित करीत नाही.
संशोधकांनी त्यांच्या प्रयोगासाठी मूळ चायनीज भाषिकांना निवडले.
सर्व चाचणी देणार्यांनी इंग्रजी ही दुसरी भाषा समजून वापरली.
चाचणी देणार्यांना वेगवेगळ्या इंग्रजी शब्दांना मापन द्यावयाचे होते.
या शब्दांना विविध भावनिक सामग्री होती.
त्या शब्दांमध्ये होकारार्थी, नकारार्थी, आणि तटस्थ असे तीन प्रकार होते.
चाचणी देणारे शब्द वाचत असताना त्यांच्या मेंदूचा अभ्यास करण्यात आला.
म्हणजेच, संशोधकांनी मेंदूच्या विद्युत कार्याचे मोजमाप केले.
असे करताना त्यांनी पाहिले असेल की मेंदू कसे कार्य करतो.
काही संकेत शब्दांच्या भाषणादरम्यान उत्पन्न झाले.
ते दर्शवितात की मेंदू कार्यशील आहे.
परंतु, चाचणी देणार्यांनी नकारात्मक शब्दाबाबत कोणतेही क्रिया दर्शविली नाही.
फक्त सकारात्मक आणि तटस्थ शब्दांचे भाषांतर झाले.
संशोधकांना याचे कारण माहिती नाही.
सिद्धांतानुसार मेंदूने सर्व शब्द एकसारखे भाषांतरित करावयास हवे.
हे कदाचित गालकाच्या द्रुतगतीने प्रत्येक शब्द परीक्षण करण्यामुळे असेल.
द्वितीय भाषेत वाचत असताना देखील हे तपासले गेले होते.
शब्द नकारात्मक असल्यास, स्मृती अवरोधित होते.
दुसर्या शब्दात, तो मुळ भाषेत शब्दांचा विचार करू शकत नाही.
या शब्दाप्रती लोक अतिशय संवेदनशीलपणे प्रतिक्रिया देतील.
कदाचित मेंदूला भावनिक धक्क्यापासून त्यांचे संरक्षण करावयाचे असेल.