चाचणी 95



तारीख:
चाचणीसाठी घालवलेला वेळ::
Score:


Mon Nov 18, 2024

0/10

एका शब्दावर क्लिक करा
1. मी एक वाक्य लिहित आहे.
I a sentence.   See hint
2. तू व्हिस्की पितोस / पितेस का?
Do drink whisky / whiskey (am.)?   See hint
3. माझे पती त्यांचे कामाचे टेबल आवरून ठेवत आहेत.
My husband tidying up his desk.   See hint
4. आपण पर्वतावर जाऊ या का?
Shall we to the mountains?   See hint
5. कृपया एक टोमॅटोचा रस आणा.
A juice, please.   See hint
6. ही सुटकेस आपली आहे का?
Is that suitcase?   See hint
7. वस्तुसंग्रहालय कुठे आहे?
Where the museum?   See hint
8. तुला आमचे सामान बांधायचे आहे.
You have pack our suitcase   See hint
9. मला एक बाक आणि एक बुक शेल्फ पाहिजे.
need a desk and a bookshelf.   See hint
10. हिवाळा आहे आणि खूप थंडी आहे.
is winter and it is cold.   See hint