चाचणी 34



तारीख:
चाचणीसाठी घालवलेला वेळ::
Score:


Mon Sep 23, 2024

0/10

एका शब्दावर क्लिक करा
1. आपण अमेरीकेहून आला / आल्या आहात का?
क्या अमरीका से आये / आई हैं?   See hint
2. एका तासात साठ मिनिटे असतात.
घंटे के साठ मिनट होते हैं   See hint
3. माझ्याजवळ एक स्ट्रॉबेरी आहे.
मेरे पास स्ट्रॉबेरी है   See hint
4. आपल्याकडे कुत्रा आहे का?
क्या आपके कुत्ता है?   See hint
5. मला ते कुरूप वाटते.
मुझे वह कुरुप है   See hint
6. आपल्याकडे कोणत्या भाज्या आहेत?
आपके पास प्रकार की सब्जियाँ हैं?   See hint
7. इथे स्कीईंगचे साहित्य भाड्याने मिळू शकते का?
क्या यहाँ स्की किराये पर ली जा है?   See hint
8. सिंह कुठे आहेत?
शेर हैं?   See hint
9. मी एका क्रीडा संस्थेचा सदस्य / संस्थेची सदस्य आहे.
मैं स्पोर्ट्स क्लब में जाता / जाती हूँ   See hint
10. आम्ही लवकरच आमचे पेन्शन घेणार आहोत.
जल्द हम पेंशन लेंगे   See hint