चाचणी 41



तारीख:
चाचणीसाठी घालवलेला वेळ::
Score:


Tue Sep 24, 2024

0/10

एका शब्दावर क्लिक करा
1. कृपया आपण कधीतरी येऊन मला भेटा!
do visit me sometime   See hint
2. शुक्रवार
3. मी लोण्यासोबत टोस्ट खात आहे.
I am toast with butter.   See hint
4. आपल्याला संगीतिकेला जायला आवडते का?
you like to go to the opera?   See hint
5. मला एक डबल-बेड असलेली खोली हवी आहे.
need a double room.   See hint
6. आपल्याला आचारी बंदकोबीसुद्धा खायला आवडतो का?
Do you like to eat sauerkraut?   See hint
7. कृपया त्या कोप-याकडून डावीकडे वळा.
Please turn at the corner.   See hint
8. तिथे एक कॅफे आहे.
There is café over there.   See hint
9. जर्मन संघ इंग्लिश संघाविरुद्ध खेळत आहे.
German team is playing against the English one.   See hint
10. ते माझे साहेब आहेत.
That is boss.   See hint