वाक्प्रयोग पुस्तक

mr आठवड्याचे दिवस   »   fi Viikonpäivät

९ [नऊ]

आठवड्याचे दिवस

आठवड्याचे दिवस

9 [yhdeksän]

Viikonpäivät

तुम्हाला भाषांतर कसे पहायचे आहे ते निवडा:   
मराठी फिन्निश प्ले अधिक
सोमवार m-a-a-t-i m________ m-a-a-t-i --------- maanantai 0
मंगळवार t-is-ai t______ t-i-t-i ------- tiistai 0
बुधवार k---i----ko k__________ k-s-i-i-k-o ----------- keskiviikko 0
गुरुवार t--s--i t______ t-r-t-i ------- torstai 0
शुक्रवार p-rjan--i p________ p-r-a-t-i --------- perjantai 0
शनिवार lau---ai l_______ l-u-n-a- -------- lauantai 0
रविवार s--nuntai s________ s-n-u-t-i --------- sunnuntai 0
आठवडा v---ko v_____ v-i-k- ------ viikko 0
सोमवारपासून रविवारपर्यंत ma-n---ai--a -----n-ai--n m___________ s___________ m-a-a-t-i-t- s-n-u-t-i-i- ------------------------- maanantaista sunnuntaihin 0
पहिला दिवस आहे सोमवार. En-imm-i-en --i-ä on-----a--a-. E__________ p____ o_ m_________ E-s-m-ä-n-n p-i-ä o- m-a-a-t-i- ------------------------------- Ensimmäinen päivä on maanantai. 0
दुसरा दिवस आहे मंगळवार. T--n-n-----ä on tiis-ai. T_____ p____ o_ t_______ T-i-e- p-i-ä o- t-i-t-i- ------------------------ Toinen päivä on tiistai. 0
तिसरा दिवस आहे बुधवार. Kol-a- -ä--ä-on-kesk-v--k--. K_____ p____ o_ k___________ K-l-a- p-i-ä o- k-s-i-i-k-o- ---------------------------- Kolmas päivä on keskiviikko. 0
चौथा दिवस आहे गुरुवार. N-ljä--p--v--o----rs---. N_____ p____ o_ t_______ N-l-ä- p-i-ä o- t-r-t-i- ------------------------ Neljäs päivä on torstai. 0
पाचवा दिवस आहे शुक्रवार. V-ide------- o- per-a---i. V_____ p____ o_ p_________ V-i-e- p-i-ä o- p-r-a-t-i- -------------------------- Viides päivä on perjantai. 0
सहावा दिवस आहे शनिवार. K-ud-- -äi-ä on lau-ntai. K_____ p____ o_ l________ K-u-e- p-i-ä o- l-u-n-a-. ------------------------- Kuudes päivä on lauantai. 0
सातवा दिवस आहे रविवार. Sei---m-- ---vä--- sunn--t--. S________ p____ o_ s_________ S-i-s-m-s p-i-ä o- s-n-u-t-i- ----------------------------- Seitsemäs päivä on sunnuntai. 0
सप्ताहात सात दिवस असतात. Viik---a--n s---se--- päiv-ä. V_______ o_ s________ p______ V-i-o-s- o- s-i-s-m-n p-i-ä-. ----------------------------- Viikossa on seitsemän päivää. 0
आम्ही फक्त पाच दिवस काम करतो. T-em---t--t- v--si--ä-vää -i--oss-. T_____ t____ v____ p_____ v________ T-e-m- t-i-ä v-i-i p-i-ä- v-i-o-s-. ----------------------------------- Teemme töitä viisi päivää viikossa. 0

एस्परँटो रचना (शिकता येण्याजोगी संरचना)

सध्या इंग्लिश ही महत्वाची वैश्विक भाषा आहे. प्रत्येकाने या भाषेतून संवाद साधला पाहिजे. परंतु, या भाषेइतकाच बाकी भाषांनीही हा प्रवास पूर्ण केला पाहिजे. उदाहरणार्थ, संरचित भाषा संरचित भाषा हेतुपूर्वक तयार आणि विकसित केल्या जातात. असे आहे की, योजनाबद्ध पद्धतीने त्यांची संरचना केली जाते. संरचित भाषांमधून, वेगवेगळ्या भाषेतील घटक एकत्र येतात. अशा प्रकारे, शक्य तितक्या लोकांना या भाषा शिकणे सोपे जावे. निर्माण केलेल्या भाषेचे उदिष्ट आंतरराष्ट्रीय संभाषण हे आहे. एस्परँटो ही निर्माण केलेली सर्वात प्रसिद्ध भाषा आहे. वॉर्सामध्ये पहिल्यांदा या भाषेची ओळख करून देण्यात आली. त्याचा संस्थापक कलावंत लुडविक.एल.झामेनहोफ होता. त्याच्या मते, सामाजिक अस्थिरतेला संभाषणातील अडथळे हे मुख्य कारण आहे. म्हणून, त्याला अशी भाषा बनवायची होती की, जी लोकांना एकत्र आणेल. त्याबरोबरच, लोकांनी एकमेकांबरोबर समान पातळीवर बोलणे आवश्यक आहे. डॉक्टरचे टोपणनाव आशावादी वाटणारे डॉ. एस्परँटो असे होते. हे असे दर्शविते की, त्याला त्याच्या स्वप्नांमध्ये किती विश्वास होता. परंतु, वैश्विक समजूत ही युक्ती फार जुनी आहे. आतापर्यंत, अनेक वेगवेगळ्या निर्मिलेल्या भाषा विकसित झाल्या आहेत. ते सहनशक्ती आणि मानवी अधिकार या उद्दिष्टांशी संबंधित होते. 120 देशांपेक्षा अधिक देशांतील लोक एस्परँटो या भाषेमध्ये तरबेज आहेत. परंतु, एस्परँटो विरोधात टीका देखील झाल्या. उदा, 70 % शब्दसंग्रह स्त्रोत हा रोमान्स या भाषेमधून आहे. आणि एस्परँटो ही भाषा स्पष्टपणे इंडो-युरोपियन भाषांसारखी आकारास आली आहे. त्याचे वक्ते त्यांचे विचार आणि युक्त्या अधिवेशन आणि मंडळामध्ये व्यक्त करतात. बैठक आणि व्याख्यान नियमितपणे आयोजित केल्या जातात. तर, तुम्ही काही एस्परँटो साठी तयार आहात का? Ĉu vi parolas Esperanton? – Jes, mi parolas Esperanton tre bone!