वाक्प्रयोग पुस्तक

mr वाचणे आणि लिहिणे   »   sl Branje in pisanje

६ [सहा]

वाचणे आणि लिहिणे

वाचणे आणि लिहिणे

6 [šest]

Branje in pisanje

तुम्हाला भाषांतर कसे पहायचे आहे ते निवडा:   
मराठी स्लोव्हेनियन प्ले अधिक
मी वाचत आहे. Ber--- (-a- b-r-m.) B_____ (___ b______ B-r-m- (-a- b-r-m-) ------------------- Berem. (Jaz berem.) 0
मी एक मुळाक्षर वाचत आहे. Bere- č-ko.------je--) B____ č____ (_________ B-r-m č-k-. (-r-u-e-.- ---------------------- Berem črko. (Črkujem.) 0
मी एक शब्द वाचत आहे. B--e- b-s--o. B____ b______ B-r-m b-s-d-. ------------- Berem besedo. 0
मी एक वाक्य वाचत आहे. B---m ----e-. B____ s______ B-r-m s-a-e-. ------------- Berem stavek. 0
मी एक पत्र वाचत आहे. B-rem -is-o--/-Ber-- d-p-s. B____ p_____ / B____ d_____ B-r-m p-s-o- / B-r-m d-p-s- --------------------------- Berem pismo. / Berem dopis. 0
मी एक पुस्तक वाचत आहे. Be--- --j-go. B____ k______ B-r-m k-j-g-. ------------- Berem knjigo. 0
मी वाचत आहे. B--e-. B_____ B-r-m- ------ Berem. 0
तू वाचत आहेस. B-r-š. B_____ B-r-š- ------ Bereš. 0
तो वाचत आहे. Be-e. B____ B-r-. ----- Bere. 0
मी लिहित आहे. P--e----Jaz--i----) P_____ (___ p______ P-š-m- (-a- p-š-m-) ------------------- Pišem. (Jaz pišem.) 0
मी एक मुळाक्षर लिहित आहे. P---m črk-. P____ č____ P-š-m č-k-. ----------- Pišem črko. 0
मी एक शब्द लिहित आहे. P--em-b-s--o. P____ b______ P-š-m b-s-d-. ------------- Pišem besedo. 0
मी एक वाक्य लिहित आहे. P-š-m -t-vek. P____ s______ P-š-m s-a-e-. ------------- Pišem stavek. 0
मी एक पत्र लिहित आहे. P--em-pismo. P____ p_____ P-š-m p-s-o- ------------ Pišem pismo. 0
मी एक पुस्तक लिहित आहे. P-š-- kn-i--. P____ k______ P-š-m k-j-g-. ------------- Pišem knjigo. 0
मी लिहित आहे. Pišem. P_____ P-š-m- ------ Pišem. 0
तू लिहित आहेस. P----. P_____ P-š-š- ------ Pišeš. 0
तो लिहित आहे. Piš-. P____ P-š-. ----- Piše. 0

आंतरराष्ट्रीयत्ववाद

जागतिकीकरण भाषेवर थांबत नाही. वाढत्या "आंतरराष्ट्रीयत्ववादाने” हे स्पष्ट केले आहे. आंतरराष्ट्रीयत्ववादाचे शब्द अनेक भाषांमध्ये अस्तित्वात आहेत. या शब्दांचे अर्थ समान किंवा त्या सदृश्य असतात. उच्चारणसुद्धा अनेकदा एकसारखेच असते. या शब्दांचे वर्ण देखील बहुधा एकसमानच असतात. आंतरराष्ट्रीयत्ववादाचा प्रसार चित्तवेधक आहे. ते मर्‍यादांवर लक्ष देत नाही. भौगोलिक मर्‍यांदावरही नाहीच. आणि विशेषत: भाषिक मर्‍यादांवरही नाही. असेही काही शब्द आहेत जे सर्व खंडावर समजले जातात. हॉटेल हा शब्द याचे चांगले उदाहरण आहे. तो जगात सर्वत्र अस्तित्वात आहे. अनेक आंतरराष्ट्रीयवाद विज्ञानातून येतात. तांत्रिक बाबी पटकन आणि जगभर पसरतात. जुना आंतरराष्ट्रीयपणा हा एकाच मुळापासून अस्तित्वात आला आहे. ते एकाच शब्दापासून जन्माला आले आहेत. परंतु, पुष्कळसा आंतरराष्ट्रीयपणा हा उसना घेतलेला आहे. सांगायचे झाले तर, शब्द हे बाकीच्या भाषांमध्ये विलीन झाले आहेत. स्वीकृती करण्यामध्ये सांस्कृतिक वर्तुळे महत्वाची भूमिका बजावतात. प्रत्येक संस्कृती आणि सभ्यता यांना स्वतःची परंपरा आहे. म्हणून, सर्व नवीन कल्पना सर्वांना समजत नाही. कोणत्या गोष्टी स्विकारल्या जातील हे सांस्कृतिक नियम ठरवितात. काही गोष्टी जगाच्या काही भागांमध्येच सापडतील. बाकीच्या गोष्टी जगामध्ये लवकर पसरतात. पण, फक्त तेव्हाच जेव्हा ते त्यांच्या नावाने पसरतात. अगदी हेच, आंतरराष्ट्रीयपणा अगदी रोमांचकारी बनवितो. जेव्हा आपण भाषा शोधतो, तेव्हा आपण संस्कृती देखील शोधतो.