वाक्प्रयोग पुस्तक

mr वाचणे आणि लिहिणे   »   ko 읽고 쓰기

६ [सहा]

वाचणे आणि लिहिणे

वाचणे आणि लिहिणे

6 [여섯]

6 [yeoseos]

읽고 쓰기

[ilg-go sseugi]

तुम्हाला भाषांतर कसे पहायचे आहे ते निवडा:   
मराठी कोरियन प्ले अधिक
मी वाचत आहे. 저는-읽--. 저_ 읽___ 저- 읽-요- ------- 저는 읽어요. 0
jeoneun--l---o--. j______ i________ j-o-e-n i-g-e-y-. ----------------- jeoneun ilg-eoyo.
मी एक मुळाक्षर वाचत आहे. 저는-글---읽--. 저_ 글__ 읽___ 저- 글-를 읽-요- ----------- 저는 글자를 읽어요. 0
je-neun----lja-eu---lg--o--. j______ g_________ i________ j-o-e-n g-u-j-l-u- i-g-e-y-. ---------------------------- jeoneun geuljaleul ilg-eoyo.
मी एक शब्द वाचत आहे. 저는 단어- ---. 저_ 단__ 읽___ 저- 단-를 읽-요- ----------- 저는 단어를 읽어요. 0
j-one-- -an-e--eul--------o. j______ d_________ i________ j-o-e-n d-n-e-l-u- i-g-e-y-. ---------------------------- jeoneun dan-eoleul ilg-eoyo.
मी एक वाक्य वाचत आहे. 저- --- -어-. 저_ 문__ 읽___ 저- 문-을 읽-요- ----------- 저는 문장을 읽어요. 0
j-o-eun--un---g---l-i-g-eo-o. j______ m__________ i________ j-o-e-n m-n-a-g-e-l i-g-e-y-. ----------------------------- jeoneun munjang-eul ilg-eoyo.
मी एक पत्र वाचत आहे. 저- 편지를--어-. 저_ 편__ 읽___ 저- 편-를 읽-요- ----------- 저는 편지를 읽어요. 0
je-n--n p-eo-ji-eul i-g--o--. j______ p__________ i________ j-o-e-n p-e-n-i-e-l i-g-e-y-. ----------------------------- jeoneun pyeonjileul ilg-eoyo.
मी एक पुस्तक वाचत आहे. 저- 책- 읽어-. 저_ 책_ 읽___ 저- 책- 읽-요- ---------- 저는 책을 읽어요. 0
j-one-- cha----u- i---e-yo. j______ c________ i________ j-o-e-n c-a-g-e-l i-g-e-y-. --------------------------- jeoneun chaeg-eul ilg-eoyo.
मी वाचत आहे. 저는 --요. 저_ 읽___ 저- 읽-요- ------- 저는 읽어요. 0
j---e-n--l--eoy-. j______ i________ j-o-e-n i-g-e-y-. ----------------- jeoneun ilg-eoyo.
तू वाचत आहेस. 당-은--어-. 당__ 읽___ 당-은 읽-요- -------- 당신은 읽어요. 0
d-----n--u- i---e--o. d__________ i________ d-n-s-n-e-n i-g-e-y-. --------------------- dangsin-eun ilg-eoyo.
तो वाचत आहे. 그- -어요. 그_ 읽___ 그- 읽-요- ------- 그는 읽어요. 0
g---e-n-ilg-e-yo. g______ i________ g-u-e-n i-g-e-y-. ----------------- geuneun ilg-eoyo.
मी लिहित आहे. 저- --. 저_ 써__ 저- 써-. ------ 저는 써요. 0
jeo-----s-eo-o. j______ s______ j-o-e-n s-e-y-. --------------- jeoneun sseoyo.
मी एक मुळाक्षर लिहित आहे. 저- 글-- 써-. 저_ 글__ 써__ 저- 글-를 써-. ---------- 저는 글자를 써요. 0
je-ne-- -eu-jal--- -seo-o. j______ g_________ s______ j-o-e-n g-u-j-l-u- s-e-y-. -------------------------- jeoneun geuljaleul sseoyo.
मी एक शब्द लिहित आहे. 저---어를 써-. 저_ 단__ 써__ 저- 단-를 써-. ---------- 저는 단어를 써요. 0
j-o---n---n-eoleu--s--o--. j______ d_________ s______ j-o-e-n d-n-e-l-u- s-e-y-. -------------------------- jeoneun dan-eoleul sseoyo.
मी एक वाक्य लिहित आहे. 저는 -장- --. 저_ 문__ 써__ 저- 문-을 써-. ---------- 저는 문장을 써요. 0
jeo-eun-mun-an-------seo--. j______ m__________ s______ j-o-e-n m-n-a-g-e-l s-e-y-. --------------------------- jeoneun munjang-eul sseoyo.
मी एक पत्र लिहित आहे. 저는-글-- 써-. 저_ 글__ 써__ 저- 글-를 써-. ---------- 저는 글자를 써요. 0
j----u- geu----e---s-eo-o. j______ g_________ s______ j-o-e-n g-u-j-l-u- s-e-y-. -------------------------- jeoneun geuljaleul sseoyo.
मी एक पुस्तक लिहित आहे. 저는--을-써-. 저_ 책_ 써__ 저- 책- 써-. --------- 저는 책을 써요. 0
j-------c-aeg--u- sse-y-. j______ c________ s______ j-o-e-n c-a-g-e-l s-e-y-. ------------------------- jeoneun chaeg-eul sseoyo.
मी लिहित आहे. 저는 써-. 저_ 써__ 저- 써-. ------ 저는 써요. 0
jeoneun ss---o. j______ s______ j-o-e-n s-e-y-. --------------- jeoneun sseoyo.
तू लिहित आहेस. 당---써요. 당__ 써__ 당-은 써-. ------- 당신은 써요. 0
dangs-n-eun s-eo--. d__________ s______ d-n-s-n-e-n s-e-y-. ------------------- dangsin-eun sseoyo.
तो लिहित आहे. 그는 써요. 그_ 써__ 그- 써-. ------ 그는 써요. 0
g---e-n--s-o--. g______ s______ g-u-e-n s-e-y-. --------------- geuneun sseoyo.

आंतरराष्ट्रीयत्ववाद

जागतिकीकरण भाषेवर थांबत नाही. वाढत्या "आंतरराष्ट्रीयत्ववादाने” हे स्पष्ट केले आहे. आंतरराष्ट्रीयत्ववादाचे शब्द अनेक भाषांमध्ये अस्तित्वात आहेत. या शब्दांचे अर्थ समान किंवा त्या सदृश्य असतात. उच्चारणसुद्धा अनेकदा एकसारखेच असते. या शब्दांचे वर्ण देखील बहुधा एकसमानच असतात. आंतरराष्ट्रीयत्ववादाचा प्रसार चित्तवेधक आहे. ते मर्‍यादांवर लक्ष देत नाही. भौगोलिक मर्‍यांदावरही नाहीच. आणि विशेषत: भाषिक मर्‍यादांवरही नाही. असेही काही शब्द आहेत जे सर्व खंडावर समजले जातात. हॉटेल हा शब्द याचे चांगले उदाहरण आहे. तो जगात सर्वत्र अस्तित्वात आहे. अनेक आंतरराष्ट्रीयवाद विज्ञानातून येतात. तांत्रिक बाबी पटकन आणि जगभर पसरतात. जुना आंतरराष्ट्रीयपणा हा एकाच मुळापासून अस्तित्वात आला आहे. ते एकाच शब्दापासून जन्माला आले आहेत. परंतु, पुष्कळसा आंतरराष्ट्रीयपणा हा उसना घेतलेला आहे. सांगायचे झाले तर, शब्द हे बाकीच्या भाषांमध्ये विलीन झाले आहेत. स्वीकृती करण्यामध्ये सांस्कृतिक वर्तुळे महत्वाची भूमिका बजावतात. प्रत्येक संस्कृती आणि सभ्यता यांना स्वतःची परंपरा आहे. म्हणून, सर्व नवीन कल्पना सर्वांना समजत नाही. कोणत्या गोष्टी स्विकारल्या जातील हे सांस्कृतिक नियम ठरवितात. काही गोष्टी जगाच्या काही भागांमध्येच सापडतील. बाकीच्या गोष्टी जगामध्ये लवकर पसरतात. पण, फक्त तेव्हाच जेव्हा ते त्यांच्या नावाने पसरतात. अगदी हेच, आंतरराष्ट्रीयपणा अगदी रोमांचकारी बनवितो. जेव्हा आपण भाषा शोधतो, तेव्हा आपण संस्कृती देखील शोधतो.