तू जितक्या वेगाने काम करशील तितक्या लवकर काम पूर्ण करू शकशील.
당-은 - 빨리 일--- 더 -리 -낼 ---.
당__ 더 빨_ 일___ 더 빨_ 끝_ 거___
당-은 더 빨- 일-수- 더 빨- 끝- 거-요-
--------------------------
당신은 더 빨리 일할수록 더 빨리 끝낼 거예요. 0 da----n-e-- de- -palli -----s--o--d---ppa--i-----tn--- geoye-o.d__________ d__ p_____ i_________ d__ p_____ k________ g_______d-n-s-n-e-n d-o p-a-l- i-h-l-u-o- d-o p-a-l- k-e-t-a-l g-o-e-o----------------------------------------------------------------dangsin-eun deo ppalli ilhalsulog deo ppalli kkeutnael geoyeyo.
अधिक भाषा
ध्वजावर क्लिक करा!
तू जितक्या वेगाने काम करशील तितक्या लवकर काम पूर्ण करू शकशील.
당신은 더 빨리 일할수록 더 빨리 끝낼 거예요.
dangsin-eun deo ppalli ilhalsulog deo ppalli kkeutnael geoyeyo.
Чем быстрее ты работаешь, тем раньше ты закончишь.
तू जितक्या लवकर येशील तितक्या लवकर तू जाऊ शकशील.
당-은 ---리 --- --빨리 갈 -예-.
당__ 더 빨_ 올__ 더 빨_ 갈 거___
당-은 더 빨- 올-록 더 빨- 갈 거-요-
------------------------
당신은 더 빨리 올수록 더 빨리 갈 거예요. 0 d-ng-in-e-- d-o --a-l- o--u--g--eo ppalli---l-g--y-y-.d__________ d__ p_____ o______ d__ p_____ g__ g_______d-n-s-n-e-n d-o p-a-l- o-s-l-g d-o p-a-l- g-l g-o-e-o-------------------------------------------------------dangsin-eun deo ppalli olsulog deo ppalli gal geoyeyo.
अधिक भाषा
ध्वजावर क्लिक करा!
तू जितक्या लवकर येशील तितक्या लवकर तू जाऊ शकशील.
당신은 더 빨리 올수록 더 빨리 갈 거예요.
dangsin-eun deo ppalli olsulog deo ppalli gal geoyeyo.
Чем раньше ты придёшь, тем раньше ты сможешь уйти.
जसे वय वाढत जाते तसतसे माणसाचे जीवन निवांत होत जाते.
사람은-더---가-들-록--더 -안해져-.
사__ 더 나__ 들___ 더 편_____
사-은 더 나-가 들-록- 더 편-해-요-
-----------------------
사람은 더 나이가 들수록, 더 편안해져요. 0 s-lam-e-n -e----i-- -eu--u--g- d----ye----n--e--e-yo.s________ d__ n____ d_________ d__ p_________________s-l-m-e-n d-o n-i-a d-u-s-l-g- d-o p-e-n-a-h-e-y-o-o------------------------------------------------------salam-eun deo naiga deulsulog, deo pyeon-anhaejyeoyo.
अधिक भाषा
ध्वजावर क्लिक करा!
जसे वय वाढत जाते तसतसे माणसाचे जीवन निवांत होत जाते.
사람은 더 나이가 들수록, 더 편안해져요.
salam-eun deo naiga deulsulog, deo pyeon-anhaejyeoyo.
खूप आणि खूप लोक परकीय भाषा शिकत आहेत.
आणि खूप आणि खूप लोक यासाठी इंटरनेटचा वापर करतात.
अभिजात भाषेच्या अभ्यासक्रमापेक्षा ऑनलाइन शिकणे वेगळे आहे.
आणि याचे खूप फायदे आहेत.
प्रयोगाकर्ता स्वतः ठरवू शकतो कि त्याला कधी शिकायचे आहे.
त्यांना काय शिकायचे आहे तेही निवडू शकतात.
आणि त्यांना दररोज किती शिकायचे आहे तेही ठरवू शकतात.
ऑनलाइन शिक्षणात प्रयोगाकर्ता स्वप्रेरणेने शिकतो असे समजले जाते.
म्हणजेच त्यांनी नवीन भाषा नैसर्गिकरित्या शिकायला हवी.
जशी त्यांनी शाळेत किंवा सुट्टीत भाषा शिकली असती तशी.
जसे प्रयोगकर्ता सदृश परिस्थितीने शिकतो..
ते नवीन ठिकाणी नवीन गोष्टी अनुभवतात.
प्रक्रियेत त्यांनी स्वतः ला कार्यक्षम बनवायला हवे.
काही प्रयोजानांमध्ये तुम्हाला हेडफोन आणि मायक्रोफोनची गरज पडते.
याद्वारे तुम्ही मूळ भाषिकाशी संवाद साधू शकता.
याद्वारे एखाद्याच्या उच्चाराची छाननी करू शकतो.
यामार्गे तुम्ही विकास चालू ठेऊ शकता.
तुम्ही दुसर्या समाजाशी संवादही साधू शकता.
इंटरनेट तुम्हाला चालू शिक्षणही देऊ करते.
तुम्ही आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कोठेही भाषा तुमच्या बरोबर घेऊ शकता.
ओनलाइन शिक्षण हे पारंपारिक शिक्षणापेक्षा खूप कनिष्ठ नाही.
जेव्हा प्रयोजने चांगल्या प्रकारे केल्या जातात तेव्हा त्या अधिक कार्यक्षम होतात.
पण खूप महत्वाचे म्हणजे ऑनलाइन शिक्षण हे खूप दिखाऊ नाहीये.
खूप संजीवक घटक हे शिक्षणाच्या साहित्यापासून विचलित करू शकतात.
बुद्धीला प्रत्येक एका उत्तेजकावर प्रक्रिया करावी लागते.
परिणामी, स्मृती लवकरच भारावून जाऊ शकते.
म्हणूनच कधीकधी थोडेसेतरी पुस्तकातून शिकणे चांगले आहे.
जे नवीन पद्धती जुन्याशी मिळवतील त्यांचा नक्कीच विकास होईल.