वाक्प्रयोग पुस्तक

mr भावना   »   ko 감정

५६ [छप्पन्न]

भावना

भावना

56 [쉰여섯]

56 [swin-yeoseos]

감정

[gamjeong]

तुम्हाला भाषांतर कसे पहायचे आहे ते निवडा:   
मराठी कोरियन प्ले अधिक
इच्छा होणे 하고 --요 하_ 싶__ 하- 싶-요 ------ 하고 싶어요 0
ha-o -ip----o h___ s_______ h-g- s-p-e-y- ------------- hago sip-eoyo
आमची इच्छा आहे. 우-- --하- 싶어요. 우__ – 하_ 싶___ 우-는 – 하- 싶-요- ------------- 우리는 – 하고 싶어요. 0
ul--e-- - ha-- si---o--. u______ – h___ s________ u-i-e-n – h-g- s-p-e-y-. ------------------------ ulineun – hago sip-eoyo.
आमची इच्छा नाही. 우리- –--- 싶---아요. 우__ – 하_ 싶_ 않___ 우-는 – 하- 싶- 않-요- ---------------- 우리는 – 하고 싶지 않아요. 0
ul-neu- - h-go---p----n--a-o. u______ – h___ s____ a_______ u-i-e-n – h-g- s-p-i a-h-a-o- ----------------------------- ulineun – hago sipji anh-ayo.
घाबरणे 두려워요 두___ 두-워- ---- 두려워요 0
dul-e-wo-o d_________ d-l-e-w-y- ---------- dulyeowoyo
मला भीती वाटत आहे. 저는--려워요. 저_ 두____ 저- 두-워-. -------- 저는 두려워요. 0
j-o-e-n--u--eo-oy-. j______ d__________ j-o-e-n d-l-e-w-y-. ------------------- jeoneun dulyeowoyo.
मला भीती वाटत नाही. 저는-안 --워요. 저_ 안 두____ 저- 안 두-워-. ---------- 저는 안 두려워요. 0
j--neu- an-d-ly---o--. j______ a_ d__________ j-o-e-n a- d-l-e-w-y-. ---------------------- jeoneun an dulyeowoyo.
वेळ असणे 시간이 있어요 시__ 있__ 시-이 있-요 ------- 시간이 있어요 0
siga--i--ss-e--o s______ i_______ s-g-n-i i-s-e-y- ---------------- sigan-i iss-eoyo
त्याच्याजवळ वेळ आहे. 그는--간이-있어요. 그_ 시__ 있___ 그- 시-이 있-요- ----------- 그는 시간이 있어요. 0
g-un-u--sig---i is--eo--. g______ s______ i________ g-u-e-n s-g-n-i i-s-e-y-. ------------------------- geuneun sigan-i iss-eoyo.
त्याच्याजवळ वेळ नाही. 그는-시-이 --요. 그_ 시__ 없___ 그- 시-이 없-요- ----------- 그는 시간이 없어요. 0
g-uneu- si-------obs---yo. g______ s______ e_________ g-u-e-n s-g-n-i e-b---o-o- -------------------------- geuneun sigan-i eobs-eoyo.
कंटाळा येणे 심심해요 심___ 심-해- ---- 심심해요 0
si---m--eyo s__________ s-m-i-h-e-o ----------- simsimhaeyo
ती कंटाळली आहे. 그---심--요. 그__ 심____ 그-는 심-해-. --------- 그녀는 심심해요. 0
geun-e---un----s-mh--yo. g__________ s___________ g-u-y-o-e-n s-m-i-h-e-o- ------------------------ geunyeoneun simsimhaeyo.
ती कंटाळलेली नाही. 그녀는----심해-. 그__ 안 심____ 그-는 안 심-해-. ----------- 그녀는 안 심심해요. 0
geu-y--ne---an -im-i-h-e--. g__________ a_ s___________ g-u-y-o-e-n a- s-m-i-h-e-o- --------------------------- geunyeoneun an simsimhaeyo.
भूक लागणे 배고파요 배___ 배-파- ---- 배고파요 0
bae-o---o b________ b-e-o-a-o --------- baegopayo
तुम्हांला भूक लागली आहे का? 배-고파요? 배 고___ 배 고-요- ------ 배 고파요? 0
ba--go-ay-? b__ g______ b-e g-p-y-? ----------- bae gopayo?
तुम्हांला भूक लागलेली नाही का? 배----파요? 배 안 고___ 배 안 고-요- -------- 배 안 고파요? 0
b-e an -op---? b__ a_ g______ b-e a- g-p-y-? -------------- bae an gopayo?
तहान लागणे 목--말라요 목_ 말__ 목- 말-요 ------ 목이 말라요 0
m-g-- mal-ayo m____ m______ m-g-i m-l-a-o ------------- mog-i mallayo
त्यांना तहान लागली आहे. 그-- -이 --요. 그__ 목_ 말___ 그-은 목- 말-요- ----------- 그들은 목이 말라요. 0
ge--eul--u--mog-- -al-ay-. g__________ m____ m_______ g-u-e-l-e-n m-g-i m-l-a-o- -------------------------- geudeul-eun mog-i mallayo.
त्यांना तहान लागलेली नाही. 그-- 목이---말라-. 그__ 목_ 안 말___ 그-은 목- 안 말-요- ------------- 그들은 목이 안 말라요. 0
ge-d--l--u- -o--i--n m-l-ay-. g__________ m____ a_ m_______ g-u-e-l-e-n m-g-i a- m-l-a-o- ----------------------------- geudeul-eun mog-i an mallayo.

गुप्त भाषा

आपण जे अनुभवतो आणि विचार करतो ते भाषेच्या साह्याने प्रकट करतो. म्हणून आकलन हा भाषेचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. परंतु काहीवेळा प्रत्येकालाच समजायला हवे असे लोकांना वाटत नाही. अशा बाबींसाठी, त्यांनी गुप्त भाषेचा शोध लावला. हजारो वर्षांपासून गुप्त भाषेने लोकांना आकर्षित केले आहे. ज्युलिउस सिझर (Julius Caesar) याच्याकडे त्याची स्वतःची गुप्त भाषा होती. उदाहरणार्थ, तो त्याच्या साम्राज्याच्या प्रत्येक भागात सांकेतिक संदेश पाठवत असे. पाठवलेले सांकेतिक संदेश वाचण्यास त्याचे शत्रू असमर्थ होते. गुप्त भाषा म्हणजे दळणवळणाचे संरक्षण. गुप्त भाषेच्या साह्याने आपण इतरांपासून स्वतःला वेगळे करू शकता. आपण विशेष समूहामध्ये आहोत हे आपण दाखवून देतो. आपण गुप्त भाषेचा उपयोग का करतो यासाठी खूप कारणे आहेत. प्रेमी प्रेमपत्र नेहमी सांकेतिक भाषेत लिहितात. याखेरीज विशिष्ट उच्च व्यावसायिक समूहात त्यांच्या स्वत:च्या सांकेतिक भाषा होत्या. जादूगार, चोर आणि व्यापारी लोक यांच्यासाठी सांकेतिक भाषा होत्या. परंतु सांकेतिक भाषांचा उपयोग प्रामुख्याने राजकीय उद्दिष्टासाठी होत होता. जवळजवळ प्रत्येक युद्धाच्या वेळी सांकेतिक भाषा वापरल्या जात. लष्कर आणि गुप्तवार्ता संघटना यांच्याकडे स्वतःचे सांकेतिक भाषा तज्ञ होते. गुप्तलेखनशास्त्र हे संकेतनशास्त्र आहे. आधुनिक संकेत गणितातील किचकट सूत्रावर आधारित आहेत. परंतु त्यांचे विसंकेतन करणे खूप अवघड जाते. सांकेतिक भाषेशिवाय आपले जीवन अकल्पनीय आहे. सांकेतिक माहिती आज प्रत्येक ठिकाणी वापरली जाते. क्रेडिट कार्ड आणि ईमेल - सर्व काही सांकेतिक भाषेवर कार्य करतात. गमतीचा भाग म्हणजे, खासकरून लहान मुले सांकेतिक भाषेचा शोध लावतात. आपल्या मित्राबरोबर गुप्त भाषेत संदेशांची देवाणघेवाण करण्यास त्यांना आवडते. मुलांच्या विकासासाठीदेखील गुप्त भाषा उपयोगी ठरतात. ते कल्पनाशक्ती आणि भाषेविषयीची जाणीव यांना प्रेरणा देतात.