वाक्प्रयोग पुस्तक

mr भावना   »   el Συναισθήματα

५६ [छप्पन्न]

भावना

भावना

56 [πενήντα έξι]

56 [penḗnta éxi]

Συναισθήματα

Synaisthḗmata

तुम्हाला भाषांतर कसे पहायचे आहे ते निवडा:   
मराठी ग्रीक प्ले अधिक
इच्छा होणे Έ-ω όρ-ξη. Έ__ ό_____ Έ-ω ό-ε-η- ---------- Έχω όρεξη. 0
Échō ó-ex-. É___ ó_____ É-h- ó-e-ē- ----------- Échō órexē.
आमची इच्छा आहे. Έ-ο-με όρ---. Έ_____ ό_____ Έ-ο-μ- ό-ε-η- ------------- Έχουμε όρεξη. 0
É--------rexē. É______ ó_____ É-h-u-e ó-e-ē- -------------- Échoume órexē.
आमची इच्छा नाही. Δ-- -χου-ε-ό-εξ-. Δ__ έ_____ ό_____ Δ-ν έ-ο-μ- ό-ε-η- ----------------- Δεν έχουμε όρεξη. 0
Den -ch------rex-. D__ é______ ó_____ D-n é-h-u-e ó-e-ē- ------------------ Den échoume órexē.
घाबरणे Φο-ά-αι Φ______ Φ-β-μ-ι ------- Φοβάμαι 0
Ph-b-m-i P_______ P-o-á-a- -------- Phobámai
मला भीती वाटत आहे. Φοβάμα-. Φ_______ Φ-β-μ-ι- -------- Φοβάμαι. 0
P-o-ám-i. P________ P-o-á-a-. --------- Phobámai.
मला भीती वाटत नाही. Δεν --β--α-. Δ__ φ_______ Δ-ν φ-β-μ-ι- ------------ Δεν φοβάμαι. 0
D---p----m--. D__ p________ D-n p-o-á-a-. ------------- Den phobámai.
वेळ असणे Έ-ω χρ--ο Έ__ χ____ Έ-ω χ-ό-ο --------- Έχω χρόνο 0
É-h-------o É___ c_____ É-h- c-r-n- ----------- Échō chróno
त्याच्याजवळ वेळ आहे. (-υτ-ς----ε--χ-όν-. (______ Έ___ χ_____ (-υ-ό-) Έ-ε- χ-ό-ο- ------------------- (Αυτός) Έχει χρόνο. 0
(A--ós) É---i ch--no. (______ É____ c______ (-u-ó-) É-h-i c-r-n-. --------------------- (Autós) Échei chróno.
त्याच्याजवळ वेळ नाही. (Αυ--ς--Δ-ν-έχ-- χ--νο. (______ Δ__ έ___ χ_____ (-υ-ό-) Δ-ν έ-ε- χ-ό-ο- ----------------------- (Αυτός) Δεν έχει χρόνο. 0
(Aut----D---é--ei-c-rón-. (______ D__ é____ c______ (-u-ó-) D-n é-h-i c-r-n-. ------------------------- (Autós) Den échei chróno.
कंटाळा येणे Β--ι-μαι Β_______ Β-ρ-έ-α- -------- Βαριέμαι 0
B-ri--ai B_______ B-r-é-a- -------- Bariémai
ती कंटाळली आहे. (--τή--Βαριέ-α-. (_____ Β________ (-υ-ή- Β-ρ-έ-α-. ---------------- (Αυτή) Βαριέται. 0
(A-tḗ) -ariét--. (_____ B________ (-u-ḗ- B-r-é-a-. ---------------- (Autḗ) Bariétai.
ती कंटाळलेली नाही. (Αυ-ή- -- β-ρι-τ-ι. (_____ Δ_ β________ (-υ-ή- Δ- β-ρ-έ-α-. ------------------- (Αυτή) Δε βαριέται. 0
(--tḗ) -e b-riétai. (_____ D_ b________ (-u-ḗ- D- b-r-é-a-. ------------------- (Autḗ) De bariétai.
भूक लागणे Π-ινάω Π_____ Π-ι-ά- ------ Πεινάω 0
P-ináō P_____ P-i-á- ------ Peináō
तुम्हांला भूक लागली आहे का? Π-ινάτε; Π_______ Π-ι-ά-ε- -------- Πεινάτε; 0
Pei-á-e? P_______ P-i-á-e- -------- Peináte?
तुम्हांला भूक लागलेली नाही का? Δ-ν --ιν-τε; Δ__ π_______ Δ-ν π-ι-ά-ε- ------------ Δεν πεινάτε; 0
De- pe--áte? D__ p_______ D-n p-i-á-e- ------------ Den peináte?
तहान लागणे Δ-ψ-ω Δ____ Δ-ψ-ω ----- Διψάω 0
D--s-ō D_____ D-p-á- ------ Dipsáō
त्यांना तहान लागली आहे. Διψ--ε. Δ______ Δ-ψ-ν-. ------- Διψάνε. 0
D--sá-e. D_______ D-p-á-e- -------- Dipsáne.
त्यांना तहान लागलेली नाही. Δεν-διψ--ε. Δ__ δ______ Δ-ν δ-ψ-ν-. ----------- Δεν διψάνε. 0
D-n---p---e. D__ d_______ D-n d-p-á-e- ------------ Den dipsáne.

गुप्त भाषा

आपण जे अनुभवतो आणि विचार करतो ते भाषेच्या साह्याने प्रकट करतो. म्हणून आकलन हा भाषेचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. परंतु काहीवेळा प्रत्येकालाच समजायला हवे असे लोकांना वाटत नाही. अशा बाबींसाठी, त्यांनी गुप्त भाषेचा शोध लावला. हजारो वर्षांपासून गुप्त भाषेने लोकांना आकर्षित केले आहे. ज्युलिउस सिझर (Julius Caesar) याच्याकडे त्याची स्वतःची गुप्त भाषा होती. उदाहरणार्थ, तो त्याच्या साम्राज्याच्या प्रत्येक भागात सांकेतिक संदेश पाठवत असे. पाठवलेले सांकेतिक संदेश वाचण्यास त्याचे शत्रू असमर्थ होते. गुप्त भाषा म्हणजे दळणवळणाचे संरक्षण. गुप्त भाषेच्या साह्याने आपण इतरांपासून स्वतःला वेगळे करू शकता. आपण विशेष समूहामध्ये आहोत हे आपण दाखवून देतो. आपण गुप्त भाषेचा उपयोग का करतो यासाठी खूप कारणे आहेत. प्रेमी प्रेमपत्र नेहमी सांकेतिक भाषेत लिहितात. याखेरीज विशिष्ट उच्च व्यावसायिक समूहात त्यांच्या स्वत:च्या सांकेतिक भाषा होत्या. जादूगार, चोर आणि व्यापारी लोक यांच्यासाठी सांकेतिक भाषा होत्या. परंतु सांकेतिक भाषांचा उपयोग प्रामुख्याने राजकीय उद्दिष्टासाठी होत होता. जवळजवळ प्रत्येक युद्धाच्या वेळी सांकेतिक भाषा वापरल्या जात. लष्कर आणि गुप्तवार्ता संघटना यांच्याकडे स्वतःचे सांकेतिक भाषा तज्ञ होते. गुप्तलेखनशास्त्र हे संकेतनशास्त्र आहे. आधुनिक संकेत गणितातील किचकट सूत्रावर आधारित आहेत. परंतु त्यांचे विसंकेतन करणे खूप अवघड जाते. सांकेतिक भाषेशिवाय आपले जीवन अकल्पनीय आहे. सांकेतिक माहिती आज प्रत्येक ठिकाणी वापरली जाते. क्रेडिट कार्ड आणि ईमेल - सर्व काही सांकेतिक भाषेवर कार्य करतात. गमतीचा भाग म्हणजे, खासकरून लहान मुले सांकेतिक भाषेचा शोध लावतात. आपल्या मित्राबरोबर गुप्त भाषेत संदेशांची देवाणघेवाण करण्यास त्यांना आवडते. मुलांच्या विकासासाठीदेखील गुप्त भाषा उपयोगी ठरतात. ते कल्पनाशक्ती आणि भाषेविषयीची जाणीव यांना प्रेरणा देतात.