Күн қ-ндай----ық!
К__ қ_____ ы_____
К-н қ-н-а- ы-т-қ-
-----------------
Күн қандай ыстық! 0 K-n-qa--ay---tı-!K__ q_____ ı_____K-n q-n-a- ı-t-q------------------Kün qanday ıstıq!
प्रत्येक भाषा लोकांमध्ये संभाषण होण्यासाठी वापरली जाते.
जेव्हा आपण बोलतो, तेव्हा आपण काय विचार करतो आणि आपल्याला कसे वाटते हे व्यक्त करतो.
असे करताना आपण भाषेच्या नियमांना पाळत नाही.
आपण आपली स्वतःची भाषा, स्थानिक भाषा वापरतो.
हे भाषेच्या लिखाणामध्ये पूर्णतः वेगळे आहे.
इथे, भाषांचे सर्व नियम तुम्हाला दिसून येतील.
लिखाण हे भाषेला खरे अस्तित्व देते.
ते भाषेला जिवंत करते.
लिखाणाद्वारे, हजारो वर्षांपूर्वीचे ज्ञान पुढे नेले जाते.
म्हणून, कोणत्याही उच्च संकृतीचे लिखाण हा पाया आहे.
5000 वर्षांपूर्वी लिखाणाच्या स्वरूपाचे संशोधन करण्यात आले.
ते कीलाकर लिखाण सुमेरियन यांचे होते.
ते चिकणमातीच्या शिलेमध्ये कोरलेले होते.
पाचरीच्या आकाराचे लिखाण 300 वर्ष वापरले गेले होते.
प्राचीन इजिप्शियनची चित्रलिपीदेखील फार वर्ष अस्तित्वात होती.
असंख्य शास्त्रज्ञांनी त्यांचा अभ्यास त्यास समर्पित केलेला आहे.
चित्रलिपी ही अतिशय बिकट लिहिण्याची भाषा आहे.
परंतु, ती भाषा अतिशय सोप्या कारणासाठी शोधली गेली होती.
त्या वेळच्या विशाल इजिप्त राज्यामध्ये अनेक रहिवासी होते.
दररोजचे जीवन आणि आर्थिक प्रणाली नियोजित करणे आवश्यक होते.
कर आणि हिशोब यांचे व्यवस्थापन उत्कृष्टरित्या करणे आवश्यक होते.
यासाठी, प्राचीन इजिप्शियन लोकांनी अक्षराकृती विकासित केली.
अक्षरमाला लिखाण हे सुमेरियन यांचे आहे.
प्रत्येक लिहिण्याची पद्धत ही जे लोक वापरत होते, त्यांबद्दल बरेच काही सांगून जाते.
शिवाय, प्रत्येक देश त्यांच्या लिखाणातून त्यांचे वैशिष्ट्य दाखवतात.
दुर्दैवाने, लिहिण्याची कला नष्ट होत चालली आहे.
आधुनिक तंत्रज्ञानामुळे ते जवळजवळ अनावश्यक करते.
म्हणून: बोलू नका, लिहित राहा!