Այն --ռ- ի-ձ դո-- է-գ---ս:
Ա__ ծ___ ի__ դ___ է գ_____
Ա-ն ծ-ռ- ի-ձ դ-ւ- է գ-լ-ս-
--------------------------
Այն ծառն ինձ դուր է գալիս: 0 A-n -s-r-----dz dur - -al-sA__ t_____ i___ d__ e g____A-n t-a-r- i-d- d-r e g-l-s---------------------------Ayn tsarrn indz dur e galis
Ա---քա-ն--յստ-------դուր ---ալի-:
Ա__ ք___ ա_____ ի__ դ___ է գ_____
Ա-ս ք-ր- ա-ս-ե- ի-ձ դ-ւ- է գ-լ-ս-
---------------------------------
Այս քարն այստեղ ինձ դուր է գալիս: 0 A-s-k---n a------ ---z--ur e -a--sA__ k____ a______ i___ d__ e g____A-s k-a-n a-s-e-h i-d- d-r e g-l-s----------------------------------Ays k’arn aystegh indz dur e galis
प्रत्येक भाषेत म्हणी आहेत.
याप्रकारे, म्हणी या राष्ट्रीय ओळखीचा एक महत्वाचा भाग आहे.
म्हणी देशाच्या रुढी आणि मूल्ये प्रकट करतात.
त्यांचे स्वरूप साधारणपणे ज्ञात आणि ठरलेले असून, ते बदलता येत नाहीत.
म्हणी नेहमी लहान आणि संक्षिप्त असतात.
त्यांमध्ये नेहमी रूपक वापरले जाते.
अनेक म्हणी या काव्यमयरितीने तयार करण्यात आलेल्या असतात.
बर्याच म्हणी आपल्याला सल्ला किंवा वर्तनाचे नियम सांगतात.
परंतु, काही म्हणी देखील स्पष्ट टीका करतात.
काही म्हणी ठराविक आणि मुद्देसूद असतात.
मग ते इतर देशांच्या किंवा लोकांच्या ठराविक आणि अद्वितीय वैशिष्ट्यांबद्दल असू शकते.
म्हणींना खूप मोठी परंपरा आहे.
ऍरिस्टोटल त्यांना तत्वज्ञानाचे लहान तुकडे असे म्हणतो.
ते वक्तृत्व (कला) आणि साहित्य यांमधील महत्वाची शैलीगत साधने आहेत.
ते नेहमी प्रासंगिक राहतात हा त्यांचा गुणधर्म त्यांना विशेष बनवितो.
भाषाशास्त्रामध्ये एक संपूर्ण ज्ञानशाखा त्यांना समर्पित केली आहे.
अनेक म्हणी वेगवेगळ्या भाषांमध्ये आढळतात.
म्हणून ते शब्दगत एकसारखे असू शकतात.
या बाबतीत, वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक एकसारखे शब्द वापरतात.
Bellende Hunde beißen nicht, [नुसत्याच भुंकणार्या कुत्र्यामुळे हानी होत नाही.] Perro que ladra no muerde.[कुत्र्याच्या नुसत्याच भुंकण्यामुळे हानी होत नाही.] (DE-ES)
बाकीच्या म्हणी अर्थदृष्टया सदृश आहेत.
म्हणजे, तीच कल्पना वेगवेगळे शब्द वापरून व्यक्त करता येते.
Appeler un chat un chat, Dire pane al pane e vino al vino. (FR-IT)
म्हणून म्हणी आपल्याला बाकीचे लोक आणि त्यांची संस्कृती समजण्यास मदत करतात.
जगामध्ये आढळणार्या म्हणी सर्वात जास्त मजेशीर असतात.
त्या माणसाच्या जीवनाच्या मोठ्या भागाशी निगडीत असतात.
या म्हणी वैश्विक अनुभव हाताळतात.
त्या असे दर्शवितात की, आम्ही सर्व एकसारखेच आहोत - मग आम्ही कोणतीही भाषा बोलत असू!