वाक्प्रयोग पुस्तक

mr भूतकाळ ३   »   ka წარსული 3

८३ [त्र्याऐंशी]

भूतकाळ ३

भूतकाळ ३

83 [ოთხმოცდასამი]

83 [otkhmotsdasami]

წარსული 3

ts'arsuli 3

तुम्हाला भाषांतर कसे पहायचे आहे ते निवडा:   
मराठी जॉर्जियन प्ले अधिक
टेलिफोन करणे ტე--ფონ-- -ა--კ-ა ტ________ დ______ ტ-ლ-ფ-ნ-ე დ-რ-კ-ა ----------------- ტელეფონზე დარეკვა 0
t'--epo-----a--k--a t_________ d_______ t-e-e-o-z- d-r-k-v- ------------------- t'eleponze darek'va
मी टेलिफोन केला. დ-ვრეკე. დ_______ დ-ვ-ე-ე- -------- დავრეკე. 0
dav-e---. d________ d-v-e-'-. --------- davrek'e.
मी संपूर्ण वेळ टेलिफोनवर बोलत होतो. / होते. ს-ლ-ტელ---ნ-- --ა-ა--კ--დ-. ს__ ტ________ ვ____________ ს-ლ ტ-ლ-ფ-ნ-ე ვ-ა-ა-ა-ო-დ-. --------------------------- სულ ტელეფონზე ვლაპარაკობდი. 0
sul -'-l-p--z-----p'a-ak-obd-. s__ t_________ v______________ s-l t-e-e-o-z- v-a-'-r-k-o-d-. ------------------------------ sul t'eleponze vlap'arak'obdi.
विचारणे შ---თ--ა შ_______ შ-კ-თ-ვ- -------- შეკითხვა 0
s-ek'i----a s__________ s-e-'-t-h-a ----------- shek'itkhva
मी विचारले. ვი--თხე. ვ_______ ვ-კ-თ-ე- -------- ვიკითხე. 0
v--'it-h-. v_________ v-k-i-k-e- ---------- vik'itkhe.
मी नेहेमीच विचारत आलो. სულ-ვ-ი-ხ------. ს__ ვ___________ ს-ლ ვ-ი-ხ-ლ-ბ-ი- ---------------- სულ ვკითხულობდი. 0
s-------t-h----d-. s__ v_____________ s-l v-'-t-h-l-b-i- ------------------ sul vk'itkhulobdi.
निवेदन करणे თ-რ--ა თ_____ თ-რ-ბ- ------ თხრობა 0
t--r--a t______ t-h-o-a ------- tkhroba
मी निवेदन केले. მ---ე--. მ_______ მ-ვ-ე-ი- -------- მოვყევი. 0
mo-q---. m_______ m-v-e-i- -------- movqevi.
मी पूर्ण कहाणी निवेदन केली. სუ- ვ-ვ-ბ---. ს__ ვ________ ს-ლ ვ-ვ-ბ-დ-. ------------- სულ ვყვებოდი. 0
sul-v-ve-od-. s__ v________ s-l v-v-b-d-. ------------- sul vqvebodi.
शिकणे / अभ्यास करणे ს-ავ-ა ს_____ ს-ა-ლ- ------ სწავლა 0
st-'a-la s_______ s-s-a-l- -------- sts'avla
मी शिकले. / शिकलो. ვისწ---ე. ვ________ ვ-ს-ა-ლ-. --------- ვისწავლე. 0
v-s---a-le. v__________ v-s-s-a-l-. ----------- vists'avle.
मी संपूर्ण संध्याकाळभर अभ्यास केला. მთ-ლი -აღა-ო ვს-ა--ო--ი. მ____ ს_____ ვ__________ მ-ე-ი ს-ღ-მ- ვ-წ-ვ-ო-დ-. ------------------------ მთელი საღამო ვსწავლობდი. 0
m-eli---g-a-- v---'av--b--. m____ s______ v____________ m-e-i s-g-a-o v-t-'-v-o-d-. --------------------------- mteli saghamo vsts'avlobdi.
काम करणे მ-შ--ბა მ______ მ-შ-ო-ა ------- მუშაობა 0
mush--ba m_______ m-s-a-b- -------- mushaoba
मी काम केले. ვი--შა-ე. ვ________ ვ-მ-შ-ვ-. --------- ვიმუშავე. 0
v--u--av-. v_________ v-m-s-a-e- ---------- vimushave.
मी पूर्ण दिवस काम केले. მთელ- --ე -ი--შავ-. მ____ დ__ ვ________ მ-ე-ი დ-ე ვ-მ-შ-ვ-. ------------------- მთელი დღე ვიმუშავე. 0
m-e----ghe v---s---e. m____ d___ v_________ m-e-i d-h- v-m-s-a-e- --------------------- mteli dghe vimushave.
जेवणे ჭა-ა ჭ___ ჭ-მ- ---- ჭამა 0
ch'ama c_____ c-'-m- ------ ch'ama
मी जेवलो. / जेवले. ვ-ა--. ვ_____ ვ-ა-ე- ------ ვჭამე. 0
vc--am-. v_______ v-h-a-e- -------- vch'ame.
मी सर्व जेवण जेवलो. / जेवले. ს-ჭ--ლ--სუ---ევჭამე. ს______ ს__ შ_______ ს-ჭ-ე-ი ს-ლ შ-ვ-ა-ე- -------------------- საჭმელი სულ შევჭამე. 0
sa--'--l---ul--hevch'-me. s________ s__ s__________ s-c-'-e-i s-l s-e-c-'-m-. ------------------------- sach'meli sul shevch'ame.

भाषाशास्त्राचा इतिहास

भाषेने नेहमी मानवजातीला आकर्षित केले आहे. म्हणून भाषाशास्त्राचा इतिहास खूप मोठा आहे. भाषाविज्ञान हे भाषेचा पद्धतशीर अभ्यास आहे. हजारो वर्षांपूर्वी लोकांनी भाषेचे अवलोकन केले होते. असे होत असताना विविध संस्कृतींनी विविध प्रणाल्या विकसित केल्या. परिणामी, भाषेच्या विविध वर्णनांचा उदय होतो. आजचे भाषाशास्त्र कशापेक्षा अधिक प्राचीन सिद्धांतावर आधारित आहे. विशेषतः ग्रीस मध्ये अनेक परंपरा स्थापित करण्यात आली. तथापि,भाषेबद्दल सर्वात जुने कार्य हे भारतातून आले आहे. हे व्याकरणकार साकतायणा यांनी 3,000 वर्षांपूर्वी लिहून ठेवले होते. प्राचीन काळामध्ये प्लाटो सारख्या तत्ववेत्त्यांनी स्वतःला भाषेमध्ये गुंतवून ठेवले होते. नंतर रोमन लेखकांनी त्यांची सिद्धांते पुढे विकसित केली. 8 व्या शतकात अरेबियन लोकांनी देखील त्यांची स्वतःची परंपरा विकसित केली. तरीही त्यांचे कार्य अरेबियन भाषेबाबत नेमके वर्णन दाखवते. आधुनिक काळात, माणसाला भाषा या कोठून आल्या आहेत याचे संशोधन करावयाचे आहे. विद्वान लोकांना भाषेच्या इतिहासामध्ये जास्त रस होता. 18 व्या शतकात लोक भाषेची तुलना एकमेकांबरोबर करू लागले. त्यांना भाषा कशी विकसित होते हे जाणून घ्यावयाचे होते. नंतर त्यांनी भाषा एक प्रणाली म्हणून त्यावर लक्ष एकाग्रित करू लागले. भाषा कशी कार्य करते हा केंद्रीय प्रश्न होता. आजही भाषाशास्त्रामध्ये अनेक विचारधारा प्रचलित आहेत. 1950 पासून अनेक विचारधारा विकसित झाल्या आहेत. यापैकी काही भाग हा विज्ञानामुळे प्रभावित झाला आहे. उदाहरणार्थ मनोभाषाविज्ञान किंवा अंतरसंस्कृती संभाषण. भाषाशास्त्राच्या नवीन विचारधारा या खूपच विशेषीकरणाकडे कलल्या आहेत. याचे एक उदाहरण म्हणजे स्त्रीवादी भाषाशास्त्र. भाषाशास्त्राचा इतिहास चालूच आहे. जो पर्यंत भाषा आहेत, तो पर्यंत मनुष्य त्याचे अवलोकन करीत राहील!