जगभरात बोलल्या जाणार्या सर्व भाषांमध्ये बहुतांश भाषा स्वरासंबंधीच्या आहेत.
स्वरासंबंधीच्या भाषांसह, आवाजातील चढ-उतार महत्त्वाचा आहे.
ते शब्द किंवा अक्षरांना कुठला अर्थ आहे हे ठरवतात.
त्यामुळे स्वर/आवाज शब्दांशी दृढतापुर्वक संबंधित आहेत.
आशियामध्ये बोलल्या जाणार्या बहुतांश भाषा स्वरासंबंधीच्या भाषा आहेत.
उदाहरणार्थ, चिनी, थाई आणि व्हिएतनामी.
आफ्रिकेतदेखील विविध स्वरासंबंधीच्या भाषा उपलब्ध आहेत.
तसेच अमेरिकेतही अनेक स्थानिक भाषा स्वरासंबंधीच्या भाषा आहेत.
इंडो-युरोपीय भाषांमध्ये मुख्यतः फक्त स्वरासंबंधीचे घटक असतात.
हे उदाहरणार्थ, स्वीडिश किंवा सर्बियन भाषांनाही लागू आहे.
स्वर/आवाजाच्या चढ-उतारांची संख्या वैयक्तिक भाषांनुसार बदलते.
चिनी भाषेमध्ये चार वेगवेगळे स्वर भेद दाखविण्यासाठी आहेत.
यासह, शब्दावयव 'मा' चे चार अर्थ असू शकतात.
ते म्हणजे आई, ताग/अंबाडीचे झाड, घोडा आणि भाषण असे आहे.
मनोरंजकपणे, स्वरासंबंधीच्या भाषा आपल्या ऐकण्यावर देखील प्रभाव पाडतात.
परिपूर्ण ऐकण्यावर केलेला अभ्यास हे दाखवितो.
परिपूर्णपणे ऐकणे म्हणजे ऐकलेले आवाज अचूकपणे ओळखण्याची क्षमता असणे असे आहे.
परिपूर्णपणे ऐकणे युरोप आणि अमेरिकेमध्ये फार क्वचितच घडते.
10,000 मध्ये 1 पेक्षा कमी लोकांना ते जमते.
हे चीनच्या स्थानिकांसाठी वेगवेगळे आहे.
येथे, 9 पट लोकांमध्ये ही विशेष क्षमता आहे.
आपण लहान मुले असताना आपल्या सर्वांमध्ये परिपूर्णपणे ऐकण्याची क्षमता होती.
आपण अचूकपणे बोलणे शिकण्यासाठी त्याचा वापर केला.
दुर्दैवाने, बहुतांश लोक नंतर ते गमावतात.
आवाजातील चढ-उतार संगीतामध्ये देखील महत्त्वाचा असतो.
स्वरासंबंधीच्या भाषा बोलणार्या संस्कृतीबद्दल विशेषतः हे खरे आहे.
त्यांनी अतिशय तंतोतंतपणे गोडव्याचे पालन करणे आवश्यक आहे.
नाहीतर एक सुंदर प्रेमळ गाणे निरर्थक गाणे म्हणून बाहेर येते!