वाक्प्रयोग पुस्तक

mr प्रवास   »   zh 途中

३७ [सदोतीस]

प्रवास

प्रवास

37[三十七]

37 [Sānshíqī]

途中

túzhōng

तुम्हाला भाषांतर कसे पहायचे आहे ते निवडा:   
मराठी चीनी (सरलीकृत) प्ले अधिक
तो मोटरसायकल चालवतो. 他-- 摩托车 去-。 他 开 摩__ 去 。 他 开 摩-车 去 。 ----------- 他 开 摩托车 去 。 0
tā -ā- m-t-ō-hē q-. t_ k__ m_______ q__ t- k-i m-t-ō-h- q-. ------------------- tā kāi mótuōchē qù.
तो सायकल चालवतो. 他 骑--行--- 。 他 骑 自__ 去 。 他 骑 自-车 去 。 ----------- 他 骑 自行车 去 。 0
Tā -í--ì-ín-c-ē qù. T_ q_ z________ q__ T- q- z-x-n-c-ē q-. ------------------- Tā qí zìxíngchē qù.
तो चालत जातो. 他----- 。 他 走_ 去 。 他 走- 去 。 -------- 他 走着 去 。 0
T- zǒu--- qù. T_ z_____ q__ T- z-u-h- q-. ------------- Tā zǒuzhe qù.
तो जहाजाने जातो. 他 -- 去 。 他 乘_ 去 。 他 乘- 去 。 -------- 他 乘船 去 。 0
Tā c-é-g ch----q-. T_ c____ c____ q__ T- c-é-g c-u-n q-. ------------------ Tā chéng chuán qù.
तो होडीने जातो. 他---- - 。 他 开__ 去 。 他 开-艇 去 。 --------- 他 开小艇 去 。 0
T---ā- -iǎ--t-ng-qù. T_ k__ x___ t___ q__ T- k-i x-ǎ- t-n- q-. -------------------- Tā kāi xiǎo tǐng qù.
तो पोहत आहे. 他 -泳 。 他 游_ 。 他 游- 。 ------ 他 游泳 。 0
Tā-yó----g. T_ y_______ T- y-u-ǒ-g- ----------- Tā yóuyǒng.
हा परिसर धोकादायक आहे का? 这里--险 - ? 这_ 危_ 吗 ? 这- 危- 吗 ? --------- 这里 危险 吗 ? 0
Zh----wéi-i-- m-? Z____ w______ m__ Z-è-ǐ w-i-i-n m-? ----------------- Zhèlǐ wéixiǎn ma?
एकटे फिरणे धोकादायक आहे का? 独自 搭-车-危险 --? 独_ 搭__ 危_ 吗 ? 独- 搭-车 危- 吗 ? ------------- 独自 搭便车 危险 吗 ? 0
Dú----ābi---chē wéi--ǎ--ma? D___ d_____ c__ w______ m__ D-z- d-b-à- c-ē w-i-i-n m-? --------------------------- Dúzì dābiàn chē wéixiǎn ma?
रात्री फिरणे धोकादायक आहे का? 晚---去 散---险 --? 晚_ 出_ 散_ 危_ 吗 ? 晚- 出- 散- 危- 吗 ? --------------- 晚上 出去 散步 危险 吗 ? 0
Wǎn---n- -h-qù s--b---éix--n---? W_______ c____ s____ w______ m__ W-n-h-n- c-ū-ù s-n-ù w-i-i-n m-? -------------------------------- Wǎnshàng chūqù sànbù wéixiǎn ma?
आम्ही वाट चुकलो. 我们--车----了-路 。 我_ 开_ 开_ 了 路 。 我- 开- 开- 了 路 。 -------------- 我们 开车 开错 了 路 。 0
W--en kā-chē-kā- c-òl- l-. W____ k_____ k__ c____ l__ W-m-n k-i-h- k-i c-ò-e l-. -------------------------- Wǒmen kāichē kāi cuòle lù.
आम्ही / आपण चुकीच्या रस्त्यावर आहोत. 我们 -错 路-了 。 我_ 走_ 路 了 。 我- 走- 路 了 。 ----------- 我们 走错 路 了 。 0
Wǒmen---u-cuò-l--e. W____ z__ c__ l____ W-m-n z-u c-ò l-l-. ------------------- Wǒmen zǒu cuò lùle.
आपल्याला पुन्हा मागे वळायला हवे. 我- -须 -头 。 我_ 必_ 调_ 。 我- 必- 调- 。 ---------- 我们 必须 调头 。 0
W--e--bì-ū--i-ot-u. W____ b___ d_______ W-m-n b-x- d-à-t-u- ------------------- Wǒmen bìxū diàotou.
इथे गाडी पार्क करण्याची सोय कुठे आहे? 这里 哪--可以--车 ? 这_ 哪_ 可_ 停_ ? 这- 哪- 可- 停- ? ------------- 这里 哪里 可以 停车 ? 0
Z--l- n-lǐ k-yǐ -í--ch-? Z____ n___ k___ t_______ Z-è-ǐ n-l- k-y- t-n-c-ē- ------------------------ Zhèlǐ nǎlǐ kěyǐ tíngchē?
गाडी पार्क करण्यासाठी इथे पार्किंग लॉट आहे का? 这- 停-场-吗 ? 这_ 停__ 吗 ? 这- 停-场 吗 ? ---------- 这有 停车场 吗 ? 0
Z-è-----t--g--- --ǎng--a? Z__ y__ t______ c____ m__ Z-è y-u t-n-c-ē c-ǎ-g m-? ------------------------- Zhè yǒu tíngchē chǎng ma?
इथे किती वेळपर्यंत गाडी पार्क करण्याची परवानगी आहे? 这里-能 --长----车 ? 这_ 能 停_____ 车 ? 这- 能 停-长-间- 车 ? --------------- 这里 能 停多长时间的 车 ? 0
Z-è-ǐ-néng tín- -u- c---g ---j-ā---e-jū? Z____ n___ t___ d__ c____ s______ d_ j__ Z-è-ǐ n-n- t-n- d-ō c-á-g s-í-i-n d- j-? ---------------------------------------- Zhèlǐ néng tíng duō cháng shíjiān de jū?
आपण स्कीईंग करता का? 您 滑- --? 您 滑_ 吗 ? 您 滑- 吗 ? -------- 您 滑雪 吗 ? 0
Nín-h--xu--ma? N__ h_____ m__ N-n h-á-u- m-? -------------- Nín huáxuě ma?
आपण स्की-लिफ्टने वरपर्यंत जाणार का? 您 乘 -雪缆车-上去-吗-? 您 乘 滑___ 上_ 吗 ? 您 乘 滑-缆- 上- 吗 ? --------------- 您 乘 滑雪缆车 上去 吗 ? 0
Nín-ch-ng hu-----lǎnc-ē-----gqù m-? N__ c____ h_____ l_____ s______ m__ N-n c-é-g h-á-u- l-n-h- s-à-g-ù m-? ----------------------------------- Nín chéng huáxuě lǎnchē shàngqù ma?
इथे स्कीईंगचे साहित्य भाड्याने मिळू शकते का? 这里 - -到 滑-用- 吗 ? 这_ 能 租_ 滑___ 吗 ? 这- 能 租- 滑-用- 吗 ? ---------------- 这里 能 租到 滑雪用具 吗 ? 0
Zhèl---éng----dào ----u- -òn-jù m-? Z____ n___ z_ d__ h_____ y_____ m__ Z-è-ǐ n-n- z- d-o h-á-u- y-n-j- m-? ----------------------------------- Zhèlǐ néng zū dào huáxuě yòngjù ma?

स्वतःशी बोलणे

कोणीतरी जेव्हा स्वतःशी बोलत असतो, तेव्हा ऐकणार्‍याला ते विसंगत वाटते. आणि तरीही जवळजवळ प्रत्येकजण नियमितपणे स्वत:शी बोलत असतात. मानसशास्त्रज्ञांचा अंदाज आहे कि, प्रौढांपैकी 95 टक्के पेक्षा जास्त जण असेकरतात. लहान मुले खेळताना जवळजवळ नेहमीच स्वत:शी बोलत असतात. त्यामुळे स्वत: बरोबर संभाषण करणे पूर्णपणे सामान्यपणाचे आहे. हा संवादाचा फक्त एक विशेष प्रकार आहे. आणि मधूनमधून स्वतःशी बोलण्याचे अनेक फायदे आहेत! कारण हे कि आपण संवादाच्या माध्यमातून आपले विचार व्यवस्थापित करत असतो. जेव्हा आपण स्वत:शी बोलत असतो तेव्हा आपले आतील आवाज उद्गत/उजेडात येत असतात. तुम्ही असेही म्हणू शकता कि, त्याचे विचार मोठ्याने बाहेर येत आहेत. बरेचदा विशिष्ट चर्चेमध्ये अत्यंत चंचल लोक स्वतःशीच बोलत असतात. त्यांच्या बाबतीत, मेंदूचे विशिष्ट क्षेत्र कमी सक्रिय असते. त्यामुळे ते कमी व्यवस्थापित असतात. स्वत:शी बोलण्याने ते अधिक पद्धतशीर असण्यासाठी ते स्वत:ला मदत करत असतात. स्वत:शी बोलणे हे आपल्याला निर्णय घेण्यासाठी देखील मदत करू शकते. आणि तो तणाव घालवण्यासाठीचा अतिशय चांगला मार्ग आहे. स्वत:शी बोलणे हे एकाग्रतेला प्रोत्साहन देते आणि तुम्हाला अधिक उपयुक्त बनविते. कारण काहीतरी मोठ्याने बोलणे हे फक्त त्याविषयी विचार करण्यापेक्षा जास्तवेळ घेते. आपण बोलत असताना आपल्या विचारांबद्दल अधिक जाणीवपूर्वक असतो. स्वतःशी बोलण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण कठीण परीक्षा चांगल्याप्रकारे हाताळतो. विविध प्रयोगांनी हे दाखवून दिले आहे. आपण स्वत:शी बोलण्याच्या माध्यमातून स्वतःला धैर्य देखील देऊ शकतो. अनेक खेळाडू स्वत:ला प्रेरित करण्यासाठी स्वत:शी बोलत असतात. दुर्दैवाने, आपण विशेषत: नकारात्मक परिस्थितीत स्वतःशी बोलत असतो. त्यामुळे आपण नेहमीच सकारात्मक होण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. आणि आपण अनेकदा आपल्या काय इच्छा आहेत याचे पुनरावलोकन करायला हवे. अशा प्रकारे आपण सकारात्मक बोलण्याच्या माध्यमातून आपल्या क्रियांचा प्रभाव टाकू शकतो. परंतु दुर्दैवाने, आपण जेव्हा व्यावहारिक असतो केवळ तेव्हा ते काम करते!