إنها تعمل ف---لمك-ب.
إ___ ت___ ف_ ا______
إ-ه- ت-م- ف- ا-م-ت-.
--------------------
إنها تعمل في المكتب. 0 inna-a--a--lu-f------tab.i_____ t_____ f__________i-n-h- t-m-l- f-l-m-k-a-.-------------------------innaha tamalu fil-maktab.
तुम्हांला हे माहित आहे का की जर्मन ही दक्षिण प्रशांतमध्ये बोलली जाते?
हे खरोखरच सत्य आहे!
पापुआ न्यू गिनी आणि ऑस्ट्रेलिया भागांमध्ये, लोक उन्झेरदोईश [Unserdeutsch] बोलतात.
ती एक क्रेओल भाषा आहे.
भाषा संपर्क परिस्थितीत क्रेओल भाषा दिसून येतात.
हे तेव्हा होते जेव्हा खूप भाषा एकत्र येऊन भेटतात.
आतापर्यंत, अनेक क्रेओल भाषा जवळजवळ अस्तित्वात नाहीत.
पण जगभरात 15 दशलक्ष लोक अजूनही क्रेओल भाषा बोलतात.
क्रेओल भाषा ह्या मुलरूपी भाषा आहेत.
हे पिजिन भाषांसाठी वेगळे आहे.
पिजिन भाषा ह्या संभाषणासाठी अतिशय सोप्या स्वरूपातील भाषा आहेत.
त्या फक्त प्राथमिक संवादासाठी अगदी चांगल्या आहेत.
बर्याच क्रेओल भाषांचा जन्म वसाहतींच्या युगामध्ये झाला आहे.
म्हणून, क्रेओल भाषा ह्या अनेकदा युरोपियन भाषांवर आधारित असतात.
क्रेओल भाषांचा एक वैशिष्टपूर्ण असा मर्यादित शब्दसंग्रह आहे.
क्रेओल भाषांचे स्वतःचे उच्चारशास्त्रसुद्धा आहे.
क्रेओल भाषांचे व्याकरण हे अतिशय सोपे आहे.
गुंतागुंतीचे नियम हे बोलणार्याद्वारे सरळ दुर्लक्षित केले जातात.
प्रत्येक क्रेओल भाषेची राष्ट्रीय ओळख हा एक महत्त्वाचा घटक आहे.
परिणामी, क्रेओल भाषांमध्ये लिहिलेले साहित्य भरपूर आहे.
क्रेओल भाषा ह्या विशेषतः भाषातज्ञ लोकांसाठी मनोरंजक आहेत.
कारण असे की, ते भाषा कशा विकसित होतात आणि कालांतराने कशा नाश पावतात हे सिद्ध करतात.
त्यामुळे क्रेओल भाषांचा अभ्यास करुन भाषेचा विकास केला जाऊ शकतो.
त्यांनी हेसुद्धा सिद्ध केले आहे की, भाषा बदलूही शकतात आणि परिस्थितीशी जुळवूनही घेऊ शकतात.
क्रेओल भाषेच्या अभ्यासाला क्रिओलिस्टीक्स किंवा क्रिओलॉजी असे म्हणतात.
एक सर्वोत्तम नामांकित क्रेओल भाषेतील वाक्य जमैकामधून येत.
बॉब मार्ले याने हे जगप्रसिद्ध केले- तुम्हांला हे माहित आहे का?
ते असे आहे, बाई नाही तर रडगाणं नाही! (= स्त्री नाही तर मग रडणे नाही!)