А якой ----іне адпр-ў--ецца---г-і- да --да--ш-а?
А я___ г______ а___________ ц_____ д_ Б_________
А я-о- г-д-і-е а-п-а-л-е-ц- ц-г-і- д- Б-д-п-ш-а-
------------------------------------------------
А якой гадзіне адпраўляецца цягнік да Будапешта? 0 A-ya-o--ga----e-a-p-au--ay-t-t-a-t-ya---k -a Buda-esh-a?A y____ g______ a_______________ t_______ d_ B__________A y-k-y g-d-і-e a-p-a-l-a-e-s-s- t-y-g-і- d- B-d-p-s-t-?--------------------------------------------------------A yakoy gadzіne adpraulyayetstsa tsyagnіk da Budapeshta?
अधिक भाषा
ध्वजावर क्लिक करा!
बुडापेस्टसाठी पुढची ट्रेन कधी निघणार?
А якой гадзіне адпраўляецца цягнік да Будапешта?
A yakoy gadzіne adpraulyayetstsa tsyagnіk da Budapeshta?
К--- ---нік-п--бы-ае ў Ве-у?
К___ ц_____ п_______ ў В____
К-л- ц-г-і- п-ы-ы-а- ў В-н-?
----------------------------
Калі цягнік прыбывае ў Вену? 0 Kalі ---a--і---r-b-va- u-V--u?K___ t_______ p_______ u V____K-l- t-y-g-і- p-y-y-a- u V-n-?------------------------------Kalі tsyagnіk prybyvae u Venu?
К-лі--я-нік-п------е-ў-М----у?
К___ ц_____ п_______ ў М______
К-л- ц-г-і- п-ы-ы-а- ў М-с-в-?
------------------------------
Калі цягнік прыбывае ў Маскву? 0 Kalі---ya-nіk pryby-a--u-M--kvu?K___ t_______ p_______ u M______K-l- t-y-g-і- p-y-y-a- u M-s-v-?--------------------------------Kalі tsyagnіk prybyvae u Maskvu?
Ці -сць-у-ця-н-ку с-а---ы------?
Ц_ ё___ у ц______ с______ в_____
Ц- ё-ц- у ц-г-і-у с-а-ь-ы в-г-н-
--------------------------------
Ці ёсць у цягніку спальны вагон? 0 Tsі -o-t-- u-tsy-gn-k- s-al-n- vag-n?T__ y_____ u t________ s______ v_____T-і y-s-s- u t-y-g-і-u s-a-’-y v-g-n--------------------------------------Tsі yosts’ u tsyagnіku spal’ny vagon?
आपण ज्या जगात राहतो ते दररोज बदलत असते.
परिणामी, आपली भाषा देखील स्थिर राहू शकत नाही.
ती आपल्याबरोबर विकसित होत राहते आणि त्यामुळे ती बदलणारी/गतिमान असते.
हा बदल भाषेच्या सर्व क्षेत्रांना प्रभावित करू शकतो.
म्हणून असे म्हटले जाते कि, ती विविध घटकांना लागू होते.
स्वनपरिवर्तन भाषेच्या आवाजाची प्रणाली प्रभावित करते.
शब्दार्थासंबंधीच्या बदलामुळे, शब्दांचा अर्थ बदलतो.
एखाद्या भाषेतील शब्दसंग्रहासंबंधीचा बदल हा शब्दसंग्रह बदल समाविष्टीत करतो.
व्याकरण संबंधीचा बदल व्याकरणाची रचना बदलतो.
भाषिक/भाषाविज्ञानातल्या बदलांची कारणे निरनिराळया प्रकारची आहेत.
अनेकदा आर्थिक कारणे आढळतात.
वक्ते किंवा लेखक वेळ किंवा प्रयत्न वाचवू इच्छितात.
अशा परिस्थितीत, ते त्यांचे भाषण सुलभ/सोपे करतात.
नवीन उपक्रम देखील भाषेच्या बदलाला प्रोत्साहन देतात.
ह्या स्थितीत, उदाहरणार्थ, जेव्हा नवीन गोष्टींचे शोध लावले जातात.
ह्या गोष्टींना नावाची गरज असते, त्यामुळे नवीन शब्द उद्गत होतात.
भाषेतील बदल हा विशेषतः नियोजित नसतो.
ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि अनेकदा आपोआप घडत असते.
परंतु वक्ते देखील अगदी जाणीवपूर्वक त्यांच्या भाषा बदलू शकतात.
निश्चित परिणाम घडवून आणण्यासाठी वक्ते हे करतात.
परकीय भाषांचा प्रभाव देखील भाषांच्या बदलाला प्रोत्साहन देत असतो.
हे जागतिकीकरणाच्या काळामध्ये विशेषतः स्पष्ट होते.
इतर कोणत्याही भाषेपेक्षा इंग्रजी भाषा इतर भाषांवरती जास्त प्रभाव टाकते.
जवळजवळ प्रत्येक भाषेमध्ये तुम्हाला इंग्रजी शब्द पाहायला मिळेल.
त्याला इंग्रजाळलेपणा असे म्हणतात.
प्राचीन काळापासून भाषेतील बदल हा टीकात्मक किंवा भीतीदायक आहे.
त्याच वेळी, भाषेतील बदल हा सकारात्मक इशारा आहे.
कारण तो हे सिद्ध करतो कि: आपली भाषा जिवंत आहे-आपल्या प्रमाणेच!