د جملې کتاب

ps کار کول   »   mr रोजची कामे, खरेदी इत्यादी

51 [ یو پنځوس ]

کار کول

کار کول

५१ [एकावन्न]

51 [Ēkāvanna]

रोजची कामे, खरेदी इत्यादी

rōjacī kāmē, kharēdī ityādī

غوره کړئ چې تاسو څنګه غواړئ ژباړه وګورئ:   
Pashto Marathi لوبه وکړئ نور
زه غواړم کتابتون ته لاړ شم. मला वाचनालयात जायचे आहे. मला वाचनालयात जायचे आहे. 1
m-l- ---anā-ay-ta jāyac-----. malā vācanālayāta jāyacē āhē.
زه غواړم د کتاب دوکان ته لاړ شم. मला पुस्तकांच्या दुकानात जायचे आहे. मला पुस्तकांच्या दुकानात जायचे आहे. 1
Ma-- -u-tak-n-c---duk-n--- jā---ē-ā-ē. Malā pustakān̄cyā dukānāta jāyacē āhē.
زه غواړم چې کیوسک ته لاړ شم. मला कोप-यावरच्या वृत्तपत्रविक्रेत्याच्या स्टॉलवर जायचे आहे. मला कोप-यावरच्या वृत्तपत्रविक्रेत्याच्या स्टॉलवर जायचे आहे. 1
Ma-ā k----yāvar-c-- -r-ttap-t--v-k-ēt---y- sṭ-l------jāy-cē-ā--. Malā kōpa-yāvaracyā vr̥ttapatravikrētyācyā sṭŏlavara jāyacē āhē.
زه غواړم یو کتاب په قرض واخلم. मला एक पुस्तक घ्यायचे आहे. मला एक पुस्तक घ्यायचे आहे. 1
Ma---ēk--pusta---g-yā-acē ā-ē. Malā ēka pustaka ghyāyacē āhē.
زه غواړم یو کتاب واخلم. मला एक पुस्तक खरेदी करायचे आहे. मला एक पुस्तक खरेदी करायचे आहे. 1
M-l- -k---us--ka -h---dī-kar-yac--ā--. Malā ēka pustaka kharēdī karāyacē āhē.
زه غواړم یوه ورځپاڼه واخلم. मला एक वृत्तपत्र खरेदी करायचे आहे. मला एक वृत्तपत्र खरेदी करायचे आहे. 1
M-l- ---------a-a----kh--ēdī-----ya---āh-. Malā ēka vr̥ttapatra kharēdī karāyacē āhē.
زه غواړم کتابتون ته لاړ شم چې یو کتاب په قرض واخلم. मला एक पुस्तक घेण्यासाठी वाचनालयात जायचे आहे. मला एक पुस्तक घेण्यासाठी वाचनालयात जायचे आहे. 1
M--ā -k- pustak----ēṇ-ās--h---ācan---yāta-jāy-c- āh-. Malā ēka pustaka ghēṇyāsāṭhī vācanālayāta jāyacē āhē.
زه غواړم د کتاب دوکان ته لاړ شم چې کتاب واخلم. मला एक पुस्तक खरेदी करण्यासाठी पुस्तकांच्या दुकानात जायचे आहे. मला एक पुस्तक खरेदी करण्यासाठी पुस्तकांच्या दुकानात जायचे आहे. 1
Ma-- ē---pust--a -----d- ka-a-y-sāṭ-- -us-a--n̄-------ānā-a -ā-a-ē-ā-ē. Malā ēka pustaka kharēdī karaṇyāsāṭhī pustakān̄cyā dukānāta jāyacē āhē.
زه غواړم چې کیوسک ته لاړ شم چې اخبار واخلم. मला एक वृत्तपत्र खरेदी करण्यासाठी कोप-यावरच्या स्टॉलवर जायचे आहे. मला एक वृत्तपत्र खरेदी करण्यासाठी कोप-यावरच्या स्टॉलवर जायचे आहे. 1
M-l----- vr̥-t------ -ha--dī-karaṇ---ā--ī-kō-a-y--a-a--ā sṭŏ-a-------ya-ē----. Malā ēka vr̥ttapatra kharēdī karaṇyāsāṭhī kōpa-yāvaracyā sṭŏlavara jāyacē āhē.
زه غواړم چې د سترګو ډاکټر ته لاړ شم. मला चष्म्याच्या दुकानात जायचे आहे. मला चष्म्याच्या दुकानात जायचे आहे. 1
M--ā-c-----c-ā d----ā-- -āy-cē-ā-ē. Malā caṣmyācyā dukānāta jāyacē āhē.
زه غواړم سوپر مارکیټ ته لاړ شم. मला सुपरमार्केटात जायचे आहे. मला सुपरमार्केटात जायचे आहे. 1
Ma-ā-supara-ār-ē-āt- -ā-a-ē-āhē. Malā suparamārkēṭāta jāyacē āhē.
زه غواړم بیکري ته لاړ شم. मला बेकरीत जायचे आहे. मला बेकरीत जायचे आहे. 1
Malā-b-karī-- ---a-- āhē. Malā bēkarīta jāyacē āhē.
زه غواړم چې عینکې واخلم. मला काही चष्मे खरेदी करायचे आहेत. मला काही चष्मे खरेदी करायचे आहेत. 1
Ma-ā kāhī---ṣ-- --a-ē-ī--arāy--ē-āh-t-. Malā kāhī caṣmē kharēdī karāyacē āhēta.
زه غواړم میوه او سبزيجات واخلم. मला फळे आणि भाज्या खरेदी करायच्या आहेत. मला फळे आणि भाज्या खरेदी करायच्या आहेत. 1
Ma-- -h-ḷē ā-- -h-j-- k-a-ē-- ----ya-yā -hē-a. Malā phaḷē āṇi bhājyā kharēdī karāyacyā āhēta.
زه غواړم رول او ډوډۍ واخلم. मला रोल आणि पाव खरेदी करायचे आहेत. मला रोल आणि पाव खरेदी करायचे आहेत. 1
Malā -ō-- ā-i pā---kh-r-d---arāy-c- āhēt-. Malā rōla āṇi pāva kharēdī karāyacē āhēta.
زه غواړم چی عینکی واخلم. मला चष्मे खरेदी करण्यासाठी चष्म्याच्या दुकानात जायचे आहे. मला चष्मे खरेदी करण्यासाठी चष्म्याच्या दुकानात जायचे आहे. 1
M--- c-ṣ-ē-kha-ē---kar--yā-ā--- -a----------k-n-ta jā---- āh-. Malā caṣmē kharēdī karaṇyāsāṭhī caṣmyācyā dukānāta jāyacē āhē.
زه غواړم سوپر مارکیټ ته لاړ شم ترڅو میوه او سبزیجات واخلم. मला फळे आणि भाज्या खरेदी करण्यासाठी सुपरमार्केटात जायचे आहे. मला फळे आणि भाज्या खरेदी करण्यासाठी सुपरमार्केटात जायचे आहे. 1
Malā --aḷē-āṇ------y- k-ar-dī --raṇ-ā-āṭ-ī---p-r--ārkēṭāt- -āyacē āhē. Malā phaḷē āṇi bhājyā kharēdī karaṇyāsāṭhī suparamārkēṭāta jāyacē āhē.
زه غواړم بیکري ته لاړ شم چې رولونه او ډوډۍ واخلم. मला रोल आणि पाव खरेदी करण्यासाठी बेकरीत जायचे आहे. मला रोल आणि पाव खरेदी करण्यासाठी बेकरीत जायचे आहे. 1
Mal- ------ṇ---ā-------ēd- k---ṇ-ās-ṭ-ī -ēka---a--ā---ē--hē. Malā rōla āṇi pāva kharēdī karaṇyāsāṭhī bēkarīta jāyacē āhē.

-

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -