د جملې کتاب

ps په بانک کې   »   mr बॅंकेत

60 [ شپیته ]

په بانک کې

په بانک کې

६० [साठ]

60 [Sāṭha]

बॅंकेत

[bĕṅkēta]

غوره کړئ چې تاسو څنګه غواړئ ژباړه وګورئ:   
Pashto Marathi لوبه وکړئ نور
زه غواړم چې یو اکاونٹ خلاص کړم. मला एक खाते खोलायचे आहे. मला एक खाते खोलायचे आहे. 1
ma----k-----tē -h-l-y-c- ā-ē. malā ēka khātē khōlāyacē āhē.
ده زما پاسپورت دی. हे माझे पारपत्र. हे माझे पारपत्र. 1
Hē-m---ē-p--ap-tr-. Hē mājhē pārapatra.
او ده زما پته ده. आणि हा माझा पत्ता. आणि हा माझा पत्ता. 1
Ā-- hā-m---- -at-ā. Āṇi hā mājhā pattā.
زه غواړم پیسې په خپل اکاونٹ کې جمع کړم. मला माझ्या खात्यात पैसे जमा करायचे आहेत. मला माझ्या खात्यात पैसे जमा करायचे आहेत. 1
Ma-- ----yā-k--tyāta p-i-ē----- k-r-ya---āh-ta. Malā mājhyā khātyāta paisē jamā karāyacē āhēta.
زه غواړم له خپل اکاونٹ څخه پیسې وباسم. मला माझ्या खात्यातून पैसे काढायचे आहेत. मला माझ्या खात्यातून पैसे काढायचे आहेत. 1
M----mā--y--khā-y-tūna----sē kāḍ--y----ā--ta. Malā mājhyā khātyātūna paisē kāḍhāyacē āhēta.
زه غواړم د بانک گوشوارہ راټول کړم. मला माझ्या खात्याची माहिती घ्यायची आहे. मला माझ्या खात्याची माहिती घ्यायची आहे. 1
Ma-ā mā-h-ā-k---yāc--m-hi---g---y-----h-. Malā mājhyā khātyācī māhitī ghyāyacī āhē.
زه غواړم د مسافرینو چک نقد کړم. मला प्रवासी धनादेश जमा करून रोख रक्कम घ्यायची आहे. मला प्रवासी धनादेश जमा करून रोख रक्कम घ्यायची आहे. 1
M--ā----v-s--dha-ā-ē-a ja-ā----ūna r-k-------a-- --y--acī-ā-ē. Malā pravāsī dhanādēśa jamā karūna rōkha rakkama ghyāyacī āhē.
فیسونه څومره دي؟ शुल्क किती आहेत? शुल्क किती आहेत? 1
Ś--ka ki-ī ---ta? Śulka kitī āhēta?
زه چیرته دستخط وکړم؟ मी सही कुठे करायची आहे? मी सही कुठे करायची आहे? 1
M- ---ī-k-ṭ-ē-ka-ā-a-ī ā--? Mī sahī kuṭhē karāyacī āhē?
زه له آلمان څخه د پیسو په تمه یم. मी जर्मनीहून पैसे हस्तंतरीत होण्याची अपेक्षा करत आहे. मी जर्मनीहून पैसे हस्तंतरीत होण्याची अपेक्षा करत आहे. 1
Mī-ja--a-ī-ū----a-sē h--tant---ta-h-ṇy-cī -pēkṣā -a---a--hē. Mī jarmanīhūna paisē hastantarīta hōṇyācī apēkṣā karata āhē.
ده زما د پاسپورت شمیره دی हा माझा खाते क्रमांक आहे. हा माझा खाते क्रमांक आहे. 1
H- --j-ā ---tē kra-ā-ka--h-. Hā mājhā khātē kramāṅka āhē.
ایا پیسې رسیدلې؟ पैसे आलेत का? पैसे आलेत का? 1
Paisē ālēt- -ā? Paisē ālēta kā?
زه غواړم دا پیسو تبادله وکړم. मला पैसे बदलायचे आहेत. मला पैसे बदलायचे आहेत. 1
Ma-ā-------b--a----cē -hēt-. Malā paisē badalāyacē āhēta.
زه امریکایی ډالرو ته اړتیا لرم मला अमेरिकी डॉलर पाहिजेत. मला अमेरिकी डॉलर पाहिजेत. 1
M--ā am-r--ī ḍŏl--a--āh--ē--. Malā amērikī ḍŏlara pāhijēta.
مهرباني وکړئ ما ته کوچني نوٹونه راکړئ. कृपया मला लहान रकमेच्या नोटा देता का? कृपया मला लहान रकमेच्या नोटा देता का? 1
Kr̥-a----a---lahāna rakam--yā-nōṭā dē-ā--ā? Kr̥payā malā lahāna rakamēcyā nōṭā dētā kā?
ایا دلته ATM شته؟ इथे कुठे एटीएम आहे का? इथे कुठे एटीएम आहे का? 1
I----k--h- --ī--ma --ē --? Ithē kuṭhē ēṭī'ēma āhē kā?
تاسو څومره پیسې ایستل کولی شئ؟ जास्तीत् जास्त किती रक्कम काढू शकतो? जास्तीत् जास्त किती रक्कम काढू शकतो? 1
Jāstī---ās---k--ī-ra-kama-kāḍh--śak-tō? Jāstīt jāsta kitī rakkama kāḍhū śakatō?
تاسو کوم کریډیټ کارتونه کارولی شئ؟ कोणते क्रेडीट कार्ड वापरू शकतो? कोणते क्रेडीट कार्ड वापरू शकतो? 1
K---tē---ē--ṭ- -ārḍa--ā-a-ū---k---? Kōṇatē krēḍīṭa kārḍa vāparū śakatō?

-

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -