د جملې کتاب

ps د موډل فعلونو ماضی 2   »   mr क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ २

88 [ اته اتيا ]

د موډل فعلونو ماضی 2

د موډل فعلونو ماضی 2

८८ [अठ्ठ्याऐंशी]

88 [Aṭhṭhyā\'ainśī]

क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ २

[kriyāpadān̄cyā rūpaprakārān̄cā bhūtakāḷa 2]

غوره کړئ چې تاسو څنګه غواړئ ژباړه وګورئ:   
Pashto Marathi لوبه وکړئ نور
زما زوی نه غوښتل چې د ګولۍ سره لوبې وکړي. माझ्या मुलाला बाहुलीसोबत खेळायचे नव्हते. माझ्या मुलाला बाहुलीसोबत खेळायचे नव्हते. 1
māj--ā-mu-ā---b---līsōba-- ---ḷāy-cē-n------. mājhyā mulālā bāhulīsōbata khēḷāyacē navhatē.
زما لور نه غوښتل چې فوټبال وکړي. माझ्या मुलीला फुटबॉल खेळायचा नव्हता. माझ्या मुलीला फुटबॉल खेळायचा नव्हता. 1
Mā---- ---īlā-----abŏl- ----āyac- --v-a--. Mājhyā mulīlā phuṭabŏla khēḷāyacā navhatā.
زما میرمن نه غوښتل چې زما سره شطرنج لوبه وکړي. माझ्या पत्नीला माझ्यासोबत बुद्धीबळ खेळायचे नव्हते. माझ्या पत्नीला माझ्यासोबत बुद्धीबळ खेळायचे नव्हते. 1
Mājhyā--a-nī-ā mā---ā--bat---u--dhī-a---k-ē-āyacē -----t-. Mājhyā patnīlā mājhyāsōbata bud'dhībaḷa khēḷāyacē navhatē.
زما ماشومان نه غوښتل چې د تګ لپاره لاړ شي. माझ्या मुलांना फिरायला जायचे नव्हते. माझ्या मुलांना फिरायला जायचे नव्हते. 1
M-j--- m----n-------y-l- j--acē-na--a-ē. Mājhyā mulānnā phirāyalā jāyacē navhatē.
دوی نه غوښتل چې کوټه پاکه کړي. त्यांना खोली साफ करायची नव्हती. त्यांना खोली साफ करायची नव्हती. 1
T----- k--l--sā-ha k-----c- --v--t-. Tyānnā khōlī sāpha karāyacī navhatī.
دوی نه غوښتل چې بستر ته لاړ شي. त्यांना झोपी जायचे नव्हते. त्यांना झोपी जायचे नव्हते. 1
T-ā-n---hōpī -ā------avh--ē. Tyānnā jhōpī jāyacē navhatē.
هغه ته اجازه نه وه چې آیس کریم وخوري. त्याला आईसक्रीम खाण्याची परवानगी नव्हती. त्याला आईसक्रीम खाण्याची परवानगी नव्हती. 1
Tyā-ā ā'---k-īm- -h--yā-ī p-r-vā-a-ī n-v-at-. Tyālā ā'īsakrīma khāṇyācī paravānagī navhatī.
هغه ته اجازه نه وه چې چاکلیټ وخوري. त्याला चॉकलेट खाण्याची परवानगी नव्हती. त्याला चॉकलेट खाण्याची परवानगी नव्हती. 1
T-ā-- cŏkal-----hā-y-cī -a------g- ----a-ī. Tyālā cŏkalēṭa khāṇyācī paravānagī navhatī.
هغه ته اجازه نه وه چې ٹافی وخوري. त्याला मिठाई खाण्याची परवानगी नव्हती. त्याला मिठाई खाण्याची परवानगी नव्हती. 1
Ty-lā-mi-hā-----āṇ--c- ---a---agī-na-----. Tyālā miṭhā'ī khāṇyācī paravānagī navhatī.
زه کولی شم یو څه وغواړم. मला काही मागण्याची परवानगी होती. मला काही मागण्याची परवानगी होती. 1
M--ā-k--ī māga------p-ravā--g- -ō--. Malā kāhī māgaṇyācī paravānagī hōtī.
ما ته اجازه ورکړل شوه چې خپل ځان ته جامې واخلم. मला स्वतःसाठी पोषाख खरेदी करण्याची परवानगी होती. मला स्वतःसाठी पोषाख खरेदी करण्याची परवानगी होती. 1
M--ā--v----sā--ī--ōṣākha-kharēd--k--aṇyā-ī-par-vā--g- -ō-ī. Malā svataḥsāṭhī pōṣākha kharēdī karaṇyācī paravānagī hōtī.
ما ته اجازه راکړل شوه چې پریلین واخلم. मला चॉकलेट घेण्याची परवानगी होती. मला चॉकलेट घेण्याची परवानगी होती. 1
Ma-- cŏ-a---a -h-ṇy-c- ---avān--- -ō--. Malā cŏkalēṭa ghēṇyācī paravānagī hōtī.
ایا تاسو ته اجازه وه چې په الوتکه کې سګرټ څکوئ؟ तुला विमानात धूम्रपान करायची परवानगी होती का? तुला विमानात धूम्रपान करायची परवानगी होती का? 1
Tu-ā vi--nā-a-dhūmra---- k-r-y-cī ---avān--ī-hōt---ā? Tulā vimānāta dhūmrapāna karāyacī paravānagī hōtī kā?
ایا تاسو ته اجازه ورکړل شوې وه چې په روغتون کې بیر وڅښئ؟ तुला इस्पितळात बीयर पिण्याची परवानगी होती का? तुला इस्पितळात बीयर पिण्याची परवानगी होती का? 1
Tul- i--i--ḷā-a-b--ara-pi--ā-ī-pa---ān-gī-h--ī --? Tulā ispitaḷāta bīyara piṇyācī paravānagī hōtī kā?
ایا تاسو اجازه لرئ چې سپی هوټل ته بوځي؟ तुला हॉटेलमध्ये कुत्रा सोबत घेऊन जाण्याची परवानगी होती का? तुला हॉटेलमध्ये कुत्रा सोबत घेऊन जाण्याची परवानगी होती का? 1
T-lā -ŏṭēlamadhyē ku--- ----ta gh----a-j--yā-ī--a-a---a-- h--ī-kā? Tulā hŏṭēlamadhyē kutrā sōbata ghē'ūna jāṇyācī paravānagī hōtī kā?
د رخصتیو په جریان کې، ماشومانو ته اجازه ورکړل شوې وه چې ناوخته بهر پاتې شي. सुट्टीमध्ये मुलांना उशीरापर्यंत बाहेर राहण्याची परवानगी होती. सुट्टीमध्ये मुलांना उशीरापर्यंत बाहेर राहण्याची परवानगी होती. 1
S-ṭṭ--adhy----l-nnā ---r-p----n-a ---ē-a--ā---y-----a--vān-gī-h-tī. Suṭṭīmadhyē mulānnā uśīrāparyanta bāhēra rāhaṇyācī paravānagī hōtī.
دوی ته اجازه ورکړل شوه چې د اوږدې مودې لپاره په انګړ کې لوبې وکړي. त्यांना अंगणामध्ये जास्त वेळपर्यंत खेळण्याची परवानगी होती. त्यांना अंगणामध्ये जास्त वेळपर्यंत खेळण्याची परवानगी होती. 1
Ty--n- -ṅ--ṇāmad--- j--ta-----p-----ta----ḷ---ā-- ----v--a-- -ō--. Tyānnā aṅgaṇāmadhyē jāsta vēḷaparyanta khēḷaṇyācī paravānagī hōtī.
دوی ته اجازه ورکړل شوه چې ناوخته ویښ وي. त्यांना उशीरापर्यंत जागण्याची परवानगी होती. त्यांना उशीरापर्यंत जागण्याची परवानगी होती. 1
T-ā-n- -ś-r-p-r--nta--āg-ṇy--- p---vā-agī----ī. Tyānnā uśīrāparyanta jāgaṇyācī paravānagī hōtī.

-

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -