د جملې کتاب

ps د موډل فعلونو ماضي ۱   »   mr क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १

87 [ اووه اتيا ]

د موډل فعلونو ماضي ۱

د موډل فعلونو ماضي ۱

८७ [सत्त्याऐंशी]

87 [Sattyā'ainśī]

क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १

kriyāpadān̄cyā rūpaprakārān̄cā bhūtakāḷa 1

غوره کړئ چې تاسو څنګه غواړئ ژباړه وګورئ:   
Pashto Marathi لوبه وکړئ نور
موږ باید ګلونه له اوبه وکړو. आम्हांला झाडांना पाणी घालावे लागले. आम्हांला झाडांना पाणी घालावे लागले. 1
ā-hā-lā-jh-ḍān---pā-ī --ā--v- l---l-. āmhānlā jhāḍānnā pāṇī ghālāvē lāgalē.
موږ باید اپارتمان پاک کړو. आम्हांला घर साफ करावे लागले. आम्हांला घर साफ करावे लागले. 1
Ām-ānl---hara-s---- ---ā-- l-gal-. Āmhānlā ghara sāpha karāvē lāgalē.
موږ باید لوښي مینځل. आम्हांला बशा धुवाव्या लागल्या. आम्हांला बशा धुवाव्या लागल्या. 1
Āmh-n-----śā d---āv-ā-l-ga--ā. Āmhānlā baśā dhuvāvyā lāgalyā.
ایا تاسو بیل تادیه کړئ؟ तुला बील भरावे लागले का? तुला बील भरावे लागले का? 1
Tu---bīla---arāv- -ā-alē -ā? Tulā bīla bharāvē lāgalē kā?
ایا تاسو د داخلې پیسې ورکړئ؟ तुला प्रवेश शुल्क द्यावे लागले का? तुला प्रवेश शुल्क द्यावे लागले का? 1
T----pra--ś- --lk- d---- l--------? Tulā pravēśa śulka dyāvē lāgalē kā?
ایا تاسو جریمه ورکړئ؟ तुला दंड भरावा लागला का? तुला दंड भरावा लागला का? 1
T--- da-ḍa -ha--v- lāgal- k-? Tulā daṇḍa bharāvā lāgalā kā?
څوک باید الوداع ووایی؟ कोणाला निरोप घ्यावा लागला? कोणाला निरोप घ्यावा लागला? 1
K-ṇ-l- -ir-p- g-y--ā lā-a--? Kōṇālā nirōpa ghyāvā lāgalā?
څوک ژر کور ته لاړ شي؟ कोणाला लवकर घरी जावे लागले? कोणाला लवकर घरी जावे लागले? 1
Kō-ā-ā--avak-r- g--r- j-v------l-? Kōṇālā lavakara gharī jāvē lāgalē?
څوک باید اورګاډی واخلي؟ कोणाला रेल्वेने जावे लागले? कोणाला रेल्वेने जावे लागले? 1
Kōṇāl--rēlv--ē --v- lā---ē? Kōṇālā rēlvēnē jāvē lāgalē?
موږ نه غوښتل چې اوږد پاتې شو. आम्हांला जास्त वेळ राहायचे नव्हते. आम्हांला जास्त वेळ राहायचे नव्हते. 1
Āmhān-- --s------a rā--ya-- na----ē. Āmhānlā jāsta vēḷa rāhāyacē navhatē.
موږ نه غوښتل چې څه وڅښي. आम्हांला काही प्यायचे नव्हते. आम्हांला काही प्यायचे नव्हते. 1
Āmh-nl- -----py----ē-navhat-. Āmhānlā kāhī pyāyacē navhatē.
موږ نه غوښتل چې تاسو پریشان کړو. आम्हांला तुला त्रास द्यायचा नव्हता. आम्हांला तुला त्रास द्यायचा नव्हता. 1
Ā-hā--- --l---rāsa--y--a-- ---h--ā. Āmhānlā tulā trāsa dyāyacā navhatā.
ما غوښتل چې تلیفون وکړم. मला केवळ फोन करायचा होता. मला केवळ फोन करायचा होता. 1
M-----ēvaḷ----ōna k--āyacā---t-. Malā kēvaḷa phōna karāyacā hōtā.
ما غوښتل د ټکسي آرڈر وکړم. मला केवळ टॅक्सी बोलवायची होती. मला केवळ टॅक्सी बोलवायची होती. 1
M--ā-k-v-ḷa ṭ---ī -ōlavāyacī--ōt-. Malā kēvaḷa ṭĕksī bōlavāyacī hōtī.
ځکه چې ما غوښتل کور ته لاړ شم. खरे तर मला घरी जायचे होते. खरे तर मला घरी जायचे होते. 1
Kh--ē --r- ma-ā --arī-j-y-c- h-t-. Kharē tara malā gharī jāyacē hōtē.
ما فکر کاوه چې تاسو غواړئ خپلې میرمنې ته زنګ ووهئ. मला वाटले की तुला तुझ्या पत्नीला फोन करायचा होता. मला वाटले की तुला तुझ्या पत्नीला फोन करायचा होता. 1
Ma---vā--lē kī t-l- --j--ā p-t-ī-ā -hō------ā-acā-h-t-. Malā vāṭalē kī tulā tujhyā patnīlā phōna karāyacā hōtā.
ما فکر کاوه چې تاسو غواړئ معلومات ته زنګ ووهئ. मला वाटले की तुला माहिती केंद्राला फोन करायचा होता. मला वाटले की तुला माहिती केंद्राला फोन करायचा होता. 1
M----vā--l- -ī-t-lā m-h-t- kēnd---ā---ōna--arāyacā--ō--. Malā vāṭalē kī tulā māhitī kēndrālā phōna karāyacā hōtā.
ما فکر کاوه چې تاسو غواړئ د پیزا آرڈر وکړئ. मला वाटले की तुला पिझ्झा मागवायचा होता. मला वाटले की तुला पिझ्झा मागवायचा होता. 1
Mal- vāṭa----ī -u-- pi--j-ā m-ga---acā-hō--. Malā vāṭalē kī tulā pijhjhā māgavāyacā hōtā.

-

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -