د جملې کتاب

ps اړتيا - غواړي   »   mr गरज असणे – इच्छा करणे

69 [ نهه شپیته ]

اړتيا - غواړي

اړتيا - غواړي

६९ [एकोणसत्तर]

69 [Ēkōṇasattara]

गरज असणे – इच्छा करणे

[garaja asaṇē – icchā karaṇē]

غوره کړئ چې تاسو څنګه غواړئ ژباړه وګورئ:   
Pashto Marathi لوبه وکړئ نور
زه بستر ته اړتیا لرم मला विछान्याची गरज आहे. मला विछान्याची गरज आहे. 1
m--ā --chā-'-ā-ī -ar-j- ā--. malā vichān'yācī garaja āhē.
زه غواړم چې ویده شم. मला झोपायचे आहे. मला झोपायचे आहे. 1
Ma-- j-ōpā--c- --ē. Malā jhōpāyacē āhē.
ایا دلته یو بستر شته؟ इथे विछाना आहे का? इथे विछाना आहे का? 1
I--ē--ic-ā---āhē -ā? Ithē vichānā āhē kā?
زه څراغ ته اړتیا لرم मला दिव्याची गरज आहे. मला दिव्याची गरज आहे. 1
Ma-ā-di-y-cī ga-aja-āh-. Malā divyācī garaja āhē.
زه غواړم لوستل شم मला वाचायचे आहे. मला वाचायचे आहे. 1
M--ā--ācā-a-ē-āhē. Malā vācāyacē āhē.
ایا دلته چراغ شته؟ इथे दिवा आहे का? इथे दिवा आहे का? 1
It-- d-vā -h----? Ithē divā āhē kā?
زه تلیفون ته اړتیا لرم मला टेलिफोनची गरज आहे. मला टेलिफोनची गरज आहे. 1
M----ṭēl--hō-acī----------ē. Malā ṭēliphōnacī garaja āhē.
زه غواړم یو تلیفون وکړم. मला फोन करायचा आहे. मला फोन करायचा आहे. 1
Ma-ā ph-n- --rā---- ---. Malā phōna karāyacā āhē.
ایا دلته تلیفون شته؟ इथे टेलिफोन आहे का? इथे टेलिफोन आहे का? 1
Ithē ----p-ōna-āhē-kā? Ithē ṭēliphōna āhē kā?
زه کیمرې ته اړتیا لرم मला कॅमे – याची गरज आहे. मला कॅमे – याची गरज आहे. 1
Ma-- -ĕmē---y--- garaja ---. Malā kĕmē – yācī garaja āhē.
زه غواړم عکسونه واخلم. मला फोटो काढायचे आहेत. मला फोटो काढायचे आहेत. 1
Ma-ā--hōṭ--k--h---c- -h-ta. Malā phōṭō kāḍhāyacē āhēta.
ایا دلته کیمره شته؟ इथे कॅमेरा आहे का? इथे कॅमेरा आहे का? 1
I--ē----ē---ā-ē-k-? Ithē kĕmērā āhē kā?
زه کمپیوټر ته اړتیا لرم मला संगणकाची गरज आहे. मला संगणकाची गरज आहे. 1
Ma-- saṅgaṇ--ā---gar--- ā-ē. Malā saṅgaṇakācī garaja āhē.
زه غواړم یو ای میل ولیږم. मला ई-मेल पाठवायचा आहे. मला ई-मेल पाठवायचा आहे. 1
M-l- ī------pāṭhavā--c--ā-ē. Malā ī-mēla pāṭhavāyacā āhē.
ایا دلته کمپیوټر شته؟ इथे संगणक आहे का? इथे संगणक आहे का? 1
I--ē-saṅg--aka-āh- k-? Ithē saṅgaṇaka āhē kā?
زه یو قلم ته اړتیا لرم. मला लेखणीची गरज आहे. मला लेखणीची गरज आहे. 1
M--ā-lēkha-īcī--a--ja-āhē. Malā lēkhaṇīcī garaja āhē.
زه غواړم یو څه ولیکم. मला काही लिहायचे आहे. मला काही लिहायचे आहे. 1
Ma-- --h---ihāya-- -hē. Malā kāhī lihāyacē āhē.
آیا دلته یو قلم او کاغذ شته؟ इथे कागद व लेखणी आहे का? इथे कागद व लेखणी आहे का? 1
I-hē--āg-da va ---haṇ- -h- k-? Ithē kāgada va lēkhaṇī āhē kā?

-

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -