د جملې کتاب

ps په هوټل کې - شکایتونه   »   mr हाटेलमध्ये – तक्रारी

28 [ اته ویشت ]

په هوټل کې - شکایتونه

په هوټل کې - شکایتونه

२८ [अठ्ठावीस]

28 [Aṭhṭhāvīsa]

हाटेलमध्ये – तक्रारी

hāṭēlamadhyē – takrārī

غوره کړئ چې تاسو څنګه غواړئ ژباړه وګورئ:   
Pashto Marathi لوبه وکړئ نور
شاور کار نکوی. शॉवर चालत नाही. शॉवर चालत नाही. 1
śŏva-a-c---ta--āh-. śŏvara cālata nāhī.
ګرمې اوبه نشته. नळाला गरम पाणी येत नाही आहे. नळाला गरम पाणी येत नाही आहे. 1
N-ḷā-ā--a-am- --ṇī yē-a --h---hē. Naḷālā garama pāṇī yēta nāhī āhē.
تاسو یې مرمت کولی شئ؟ आपण त्याची दुरुस्ती करून घ्याल का? आपण त्याची दुरुस्ती करून घ्याल का? 1
Āp-ṇa-t-ā-- du----ī k-r-na---yā-----? Āpaṇa tyācī durustī karūna ghyāla kā?
په کوټه کې تلیفون نشته. खोलीत टेलिफोन नाही आहे. खोलीत टेलिफोन नाही आहे. 1
Kh-līta--ēl--hō---nāhī----. Khōlīta ṭēliphōna nāhī āhē.
په کوټه کې تلویزیون نشته. खोलीत दूरदर्शनसंच नाही आहे. खोलीत दूरदर्शनसंच नाही आहे. 1
Kh-lī-- -ūr---r--na-a------ā-- ā--. Khōlīta dūradarśanasan̄ca nāhī āhē.
کوټه بالکوني نه لري. खोलीला बाल्कनी नाही आहे. खोलीला बाल्कनी नाही आहे. 1
K-ō-īl--bāl---- -āhī āhē. Khōlīlā bālkanī nāhī āhē.
په کوټه کې ډیر شور دی. खोलीत खूपच आवाज येतो. खोलीत खूपच आवाज येतो. 1
K------ kh-paca --āja----ō. Khōlīta khūpaca āvāja yētō.
کوټه ډیره کوچنۍ ده. खोली खूप लहान आहे. खोली खूप लहान आहे. 1
Kh--- --ū-- l-h-n- -hē. Khōlī khūpa lahāna āhē.
کوټه ډیره تیاره ده. खोली खूप काळोखी आहे. खोली खूप काळोखी आहे. 1
K-ō-- -h--- kā-ō--ī-āhē. Khōlī khūpa kāḷōkhī āhē.
د هیټر کار نه کوی. हिटर चालत नाही. हिटर चालत नाही. 1
H--ar--c--ata -āh-. Hiṭara cālata nāhī.
ایرکاندیشن کار نه کې. वातानुकूलक चालत नाही. वातानुकूलक चालत नाही. 1
V-tānu-ūlak- -ā--ta -ā--. Vātānukūlaka cālata nāhī.
تلویزیون مات شوی دی. दूरदर्शनसंच चालत नाही. दूरदर्शनसंच चालत नाही. 1
Dū---ar-anasa---a--ā--ta---h-. Dūradarśanasan̄ca cālata nāhī.
دا مې نه دی خوښ. मला ते आवडत नाही. मला ते आवडत नाही. 1
Mal-----āv----a n-hī. Malā tē āvaḍata nāhī.
دا زما لپاره ډیر ګران دی. ते खूप महाग आहे. ते खूप महाग आहे. 1
Tē khū---mah--- āh-. Tē khūpa mahāga āhē.
څه ارزان څیزونه لری؟ आपल्याजवळ काही स्वस्त आहे का? आपल्याजवळ काही स्वस्त आहे का? 1
Āp-l-āj-v-ḷa --h---v--ta --ē k-? Āpalyājavaḷa kāhī svasta āhē kā?
ایا دلته نږدې د ځوانانو هاسټل شته؟ इथे जवळपास युथ हॉस्टेल आहे का? इथे जवळपास युथ हॉस्टेल आहे का? 1
It-- -a-aḷ-p--- -uth- ---ṭē-a ā-ē--ā? Ithē javaḷapāsa yutha hŏsṭēla āhē kā?
ایا دلته نږدې میلمستون شته؟ इथे जवळपास बोर्डींग हाऊस आहे का? इथे जवळपास बोर्डींग हाऊस आहे का? 1
It---j-v--apā-a ---ḍī-g- h-'-sa -hē---? Ithē javaḷapāsa bōrḍīṅga hā'ūsa āhē kā?
ایا دلته نږدې رستورانت شته؟ इथे जवळपास उपाहारगृह आहे का? इथे जवळपास उपाहारगृह आहे का? 1
I-hē -a-a-ap-s--u--h--a----a--h- -ā? Ithē javaḷapāsa upāhāragr̥ha āhē kā?

-

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -