د جملې کتاب

ps ترکیبونه 3   »   mr उभयान्वयी अव्यय ३

96 [ نهه شپیته ]

ترکیبونه 3

ترکیبونه 3

९६ [शहाण्णव]

96 [Śahāṇṇava]

उभयान्वयी अव्यय ३

ubhayānvayī avyaya 3

غوره کړئ چې تاسو څنګه غواړئ ژباړه وګورئ:   
Pashto Marathi لوبه وکړئ نور
زه ژر تر ژره پاڅیږم لکه څنګه چې د الارم ساعت غږیږي. घड्याळाचा गजर वाजताच मी उठतो. / उठते. घड्याळाचा गजर वाजताच मी उठतो. / उठते. 1
gha--āḷācā -ajar--v-j-tā-- ----ṭ-at-- - -ṭ-atē. ghaḍyāḷācā gajara vājatāca mī uṭhatō. / Uṭhatē.
زه ستړی کیږم کله چې زه باید مطالعه وکړم. अभ्यास करावा लागताच मी दमतो. / दमते. अभ्यास करावा लागताच मी दमतो. / दमते. 1
A---ā-- -ar-v- l-gatāc---ī-----tō.---Dam-tē. Abhyāsa karāvā lāgatāca mī damatō. / Damatē.
زه به کار بند کړم کله چې زه 60 کلن یم. ६० वर्षांचा / वर्षांची होताच मी काम करणे बंद करणार. ६० वर्षांचा / वर्षांची होताच मी काम करणे बंद करणार. 1
6-----ṣ---c---va----̄cī -ōt-c- mī--ā-a-k-r--ē--a-d- -ara-ār-. 60 Varṣān̄cā/ varṣān̄cī hōtāca mī kāma karaṇē banda karaṇāra.
ته کله ٹیلیفون کوې؟ आपण केव्हा फोन करणार? आपण केव्हा फोन करणार? 1
Āp--- k---- ph-n-----aṇār-? Āpaṇa kēvhā phōna karaṇāra?
لکه څنګه چې زه یوه شیبه لرم. मला क्षणभर वेळ मिळताच. मला क्षणभर वेळ मिळताच. 1
M-lā -ṣ-ṇa---ra vēḷ--m---t---. Malā kṣaṇabhara vēḷa miḷatāca.
هغه به ژر تر ژره تلیفون وکړي کله چې هغه یو څه وخت ولري. त्याला थोडा वेळ मिळताच तो फोन करणार. त्याला थोडा वेळ मिळताच तो फोन करणार. 1
T--l- -h--ā --ḷ- ---a-āc---- --ō---karaṇā-a. Tyālā thōḍā vēḷa miḷatāca tō phōna karaṇāra.
څومره وخت به کار کوي؟ आपण कधीपर्यंत काम करणार? आपण कधीपर्यंत काम करणार? 1
Ā-a-a--adhī-------a k-ma--ar-ṇ-r-? Āpaṇa kadhīparyanta kāma karaṇāra?
زه به تر هغه وخته پورې کار وکړم چې زه یې کولی شم. माझ्याकडून होईपर्यंत मी काम करणार. माझ्याकडून होईपर्यंत मी काम करणार. 1
M----āka-ū----------yanta ---k-ma--a---ār-. Mājhyākaḍūna hō'īparyanta mī kāma karaṇāra.
زه به تر هغه وخته پورې کار وکړم چې زه روغ یم. माझी तब्येत चांगली असेपर्यंत मी काम करणार. माझी तब्येत चांगली असेपर्यंत मी काम करणार. 1
Mā--ī--ab---a----gal- ----a-yanta mī -ā-a--ar--ār-. Mājhī tabyēta cāṅgalī asēparyanta mī kāma karaṇāra.
هغه د کار کولو پر ځای په بستر کې پروت دی. तो काम करण्याऐवजी बिछान्यावर पहुडला आहे. तो काम करण्याऐवजी बिछान्यावर पहुडला आहे. 1
Tō------k--aṇy-'a-v--ī --chān'yā------a-u-a-ā āh-. Tō kāma karaṇyā'aivajī bichān'yāvara pahuḍalā āhē.
هغه د پخلي پر ځای ورځپاڼه لولي. ती स्वयंपाक करण्याऐवजी वृत्तपत्र वाचत आहे. ती स्वयंपाक करण्याऐवजी वृत्तपत्र वाचत आहे. 1
Tī-sva--m-ā-a---raṇ-ā-ai-a----r̥---pa-r----c--a -h-. Tī svayampāka karaṇyā'aivajī vr̥ttapatra vācata āhē.
هغه کور ته د تګ پر ځای په پب کې ناست دی. तो घरी जाण्याऐवजी दारूच्या दुकानात बसला आहे. तो घरी जाण्याऐवजी दारूच्या दुकानात बसला आहे. 1
T- gha-ī j-ṇyā-aiv--ī-d---cyā-du-ā-āt---a-alā-ā-ē. Tō gharī jāṇyā'aivajī dārūcyā dukānāta basalā āhē.
تر هغه ځایه چې زه پوهیږم، هغه دلته ژوند کوي. माझ्या माहितीप्रमाणे तो इथे राहतो. माझ्या माहितीप्रमाणे तो इथे राहतो. 1
M--h-- --h----r--ā-ē-t---t-- rāh---. Mājhyā māhitīpramāṇē tō ithē rāhatō.
تر هغه ځایه چې زه پوهیږم، میرمن یې ناروغه ده. माझ्या माहितीप्रमाणे त्याची पत्नी आजारी आहे. माझ्या माहितीप्रमाणे त्याची पत्नी आजारी आहे. 1
M---y- -āhi-īp--māṇ--ty--- ----ī-āj-r- ā--. Mājhyā māhitīpramāṇē tyācī patnī ājārī āhē.
تر هغه ځایه چې زه پوهیږم، هغه وزګار دی. माझ्या माहितीप्रमाणे तो बेरोजगार आहे. माझ्या माहितीप्रमाणे तो बेरोजगार आहे. 1
M--hy--māh-tīpr---ṇē -- -ē--j--ā----hē. Mājhyā māhitīpramāṇē tō bērōjagāra āhē.
ما که ډیر خوب نه و کړی ، نو زه به په وخت تللی وم. मी जरा जास्त झोपलो, / झोपले, नाहीतर मी वेळेवर आलो असतो. / आले असते. मी जरा जास्त झोपलो, / झोपले, नाहीतर मी वेळेवर आलो असतो. / आले असते. 1
M---ar- -ās-a-jhō-a--,-/-j-ō-a--, -ā---ar- m--vēḷēv-ra --ō-a--t-- / -----s-t-. Mī jarā jāsta jhōpalō, / jhōpalē, nāhītara mī vēḷēvara ālō asatō. / Ālē asatē.
ما که بس له لاسه ورکړی و، زه به په وخت راغلی وم. माझी बस चुकली, नाहीतर मी वेळेवर आलो असतो. / आले असते. माझी बस चुकली, नाहीतर मी वेळेवर आलो असतो. / आले असते. 1
Mā-h- basa--u-alī--nāh---ra------ḷ--ara --ō -satō.-- --ē asa--. Mājhī basa cukalī, nāhītara mī vēḷēvara ālō asatō. / Ālē asatē.
ما لاره نه وه موندلې، که نه نو زه به په وخت راغلی وم. मला रस्ता मिळाला नाही, नाहीतर मी वेळेवर आलो असतो / आले असते. मला रस्ता मिळाला नाही, नाहीतर मी वेळेवर आलो असतो / आले असते. 1
M--------ā-m------nā-ī,----ītar- -ī---ḷ---r- āl- as--ō/ -l--asat-. Malā rastā miḷālā nāhī, nāhītara mī vēḷēvara ālō asatō/ ālē asatē.

-

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -