د جملې کتاب

ps فعالیتونه   »   mr काम

13 [ دیارلس ]

فعالیتونه

فعالیتونه

१३ [तेरा]

13 [Tērā]

काम

[kāma]

غوره کړئ چې تاسو څنګه غواړئ ژباړه وګورئ:   
Pashto Marathi لوبه وکړئ نور
مارتا څه کوي؟ मार्था काय करते? मार्था काय करते? 1
m-r--ā-k-ya ka---ē? mārthā kāya karatē?
هغه په دفتر کې کار کوي. ती कार्यालयात काम करते. ती कार्यालयात काम करते. 1
T- -ār-āl--ā-a -āma--a----. Tī kāryālayāta kāma karatē.
هغه په کمپیوټر کې کار کوي. ती संगणकावर काम करते. ती संगणकावर काम करते. 1
T- s-ṅgaṇ-kā-ar--k--- karat-. Tī saṅgaṇakāvara kāma karatē.
مارتا چیرته ده؟ मार्था कुठे आहे? मार्था कुठे आहे? 1
M-r-hā k-ṭhē -hē? Mārthā kuṭhē āhē?
په سینما کې. चित्रपटगृहात. चित्रपटगृहात. 1
C-tra-aṭ---̥-ā--. Citrapaṭagr̥hāta.
هغه یو فلم ګوري. ती एक चित्रपट बघत आहे. ती एक चित्रपट बघत आहे. 1
T- -ka ---rap-ṭa-b--h--a-ā--. Tī ēka citrapaṭa baghata āhē.
پیټر څه کوي؟ पीटर काय करतो? पीटर काय करतो? 1
P--a-a -ā-a--ara--? Pīṭara kāya karatō?
هغه په پوهنتون کې زده کړه کوي. तो विश्वविद्यालयात शिकतो. तो विश्वविद्यालयात शिकतो. 1
Tō v-ś-av-d--l--ā---śikat-. Tō viśvavidyālayāta śikatō.
هغه ژبې زده کوي. तो भाषा शिकतो. तो भाषा शिकतो. 1
Tō -hā----ik---. Tō bhāṣā śikatō.
پیټر چیرته دی؟ पीटर कुठे आहे? पीटर कुठे आहे? 1
Pīṭar--k-ṭhē-āhē? Pīṭara kuṭhē āhē?
په کافه کې. कॅफेत. कॅफेत. 1
Kĕp--ta. Kĕphēta.
هغه قهوه څښي. तो कॉफी पित आहे. तो कॉफी पित आहे. 1
T- --phī--i----hē. Tō kŏphī pita āhē.
تاسو چیرته تلل خوښوی؟ त्यांना कुठे जायला आवडते? त्यांना कुठे जायला आवडते? 1
Tyānnā----------alā---a-a--? Tyānnā kuṭhē jāyalā āvaḍatē?
کنسرت ته. संगीत मैफलीमध्ये. संगीत मैफलीमध्ये. 1
S--g--a-m--p--------y-. Saṅgīta maiphalīmadhyē.
تاسو د میوزیک اوریدل خوښوی. त्यांना संगीत ऐकायला आवडते. त्यांना संगीत ऐकायला आवडते. 1
Tyā-nā -aṅgīta ----yalā āv-ḍ--ē. Tyānnā saṅgīta aikāyalā āvaḍatē.
چرته تلل مو نه خوښیږي؟ त्यांना कुठे जायला आवडत नाही? त्यांना कुठे जायला आवडत नाही? 1
T-ān-ā-ku-----ā---ā--v----a-n-h-? Tyānnā kuṭhē jāyalā āvaḍata nāhī?
په ډیسکو کې. डिस्कोमध्ये. डिस्कोमध्ये. 1
Ḍ-s-ō-adhy-. Ḍiskōmadhyē.
تاسو نڅا نه خوښوی. त्यांना नाचायला आवडत नाही. त्यांना नाचायला आवडत नाही. 1
T-ānnā-nāc-yalā āva--ta---hī. Tyānnā nācāyalā āvaḍata nāhī.

-

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -