د جملې کتاب

ps کاروبارونه   »   mr दुकाने

53 [ درې پنځوس ]

کاروبارونه

کاروبارونه

५३ [त्रेपन्न]

53 [Trēpanna]

दुकाने

[dukānē]

غوره کړئ چې تاسو څنګه غواړئ ژباړه وګورئ:   
Pashto Marathi لوبه وکړئ نور
موږ د سپورت پلورنځي په لټه کې یو. आम्ही एक क्रीडासाहित्याचे दुकान शोधत आहोत. आम्ही एक क्रीडासाहित्याचे दुकान शोधत आहोत. 1
ām-ī-ē-- krī-ā--h--yā---d-k------dha-a-ā----. āmhī ēka krīḍāsāhityācē dukāna śōdhata āhōta.
موږ د قصاب پلورنځي په لټه کې یو. आम्ही एक खाटीकखाना शोधत आहोत. आम्ही एक खाटीकखाना शोधत आहोत. 1
Ā--ī ēka --āṭīka-hān--ś--h--a-āhōt-. Āmhī ēka khāṭīkakhānā śōdhata āhōta.
موږ د درملتون په لټه کې یو. आम्ही एक औषधालय शोधत आहोत. आम्ही एक औषधालय शोधत आहोत. 1
Ām-- -k---u--d-āl-ya-ś-dh-ta ā----. Āmhī ēka auṣadhālaya śōdhata āhōta.
موږ غواړو فوټبال واخلو. आम्हांला एक फुटबॉल खरेदी करायचा आहे. आम्हांला एक फुटबॉल खरेदी करायचा आहे. 1
Ā-hā-l- ē-a --uṭ-bŏl- -har-d--karāy--ā ---. Āmhānlā ēka phuṭabŏla kharēdī karāyacā āhē.
موږ غواړو سلامي واخلو. आम्हांला सलामी नावाचा सॉसेजचा प्रकार खरेदी करायचा आहे. आम्हांला सलामी नावाचा सॉसेजचा प्रकार खरेदी करायचा आहे. 1
Ā-hā-l----l-m----vā-- sŏ--j-c- --a-ār---h-r-d---a-āy-c- -h-. Āmhānlā salāmī nāvācā sŏsējacā prakāra kharēdī karāyacā āhē.
موږ غواړو درمل واخلو. आम्हांला औषध खरेदी करायचे आहे. आम्हांला औषध खरेदी करायचे आहे. 1
Ā------ -u--d-- k--rē-ī ---āy-cē -hē. Āmhānlā auṣadha kharēdī karāyacē āhē.
موږ د فوټبال لپاره د سپورت پلورنځي په لټه کې یو. आम्ही एक फुटबॉल खरेदी करण्यासाठी क्रीडासाहित्याचे दुकान शोधत आहोत. आम्ही एक फुटबॉल खरेदी करण्यासाठी क्रीडासाहित्याचे दुकान शोधत आहोत. 1
Āmhī-----p-uṭabŏ-a --a--dī-kar-ṇyā--ṭhī --ī--sā--t-ācē-d----a śō---ta ---ta. Āmhī ēka phuṭabŏla kharēdī karaṇyāsāṭhī krīḍāsāhityācē dukāna śōdhata āhōta.
موږ د سالمي پیرودلو لپاره د قصاب پلورنځي په لټه کې یو. आम्ही सलामी खरेदी करण्यासाठी खाटीकखाना शोधत आहोत. आम्ही सलामी खरेदी करण्यासाठी खाटीकखाना शोधत आहोत. 1
Ām------ā-ī k-a--d- --r-ṇy--āṭh--k-------h-nā---dh--a------. Āmhī salāmī kharēdī karaṇyāsāṭhī khāṭīkakhānā śōdhata āhōta.
موږ د درملو اخیستو لپاره د درملتون په لټه کې یو. आम्ही औषध खरेदी करण्यासाठी औषधालय शोधत आहोत. आम्ही औषध खरेदी करण्यासाठी औषधालय शोधत आहोत. 1
Ām-- --ṣad-a-kh--ē-- -a-a--āsāṭ---auṣa-hālaya-śōdh----āh-ta. Āmhī auṣadha kharēdī karaṇyāsāṭhī auṣadhālaya śōdhata āhōta.
زه د زیور په لټه کې یم. मी एक जवाहि – या शोधत आहे. मी एक जवाहि – या शोधत आहे. 1
M-------av-hi -------d-a----h-. Mī ēka javāhi – yā śōdhata āhē.
زه د عکس پلورنځي په لټه کې یم. मी एक छायाचित्र उपकरणांचे दुकान शोधत आहे. मी एक छायाचित्र उपकरणांचे दुकान शोधत आहे. 1
Mī ē---c-āy--it-a up---r-ṇān̄-ē -ukān---ō-h----ā--. Mī ēka chāyācitra upakaraṇān̄cē dukāna śōdhata āhē.
زه د پیسٹری پلورنځي په لټه کې یم. मी एक केकचे दुकान शोधत आहे. मी एक केकचे दुकान शोधत आहे. 1
M- ēka-kē-ac- du-ān---ōd--ta āh-. Mī ēka kēkacē dukāna śōdhata āhē.
زه ارادہ لرم چې یوه ګوته واخلم. माझा एक अंगठी खरेदी करायचा विचार आहे. माझा एक अंगठी खरेदी करायचा विचार आहे. 1
Mājh----a--ṅ-aṭh- kh-r-d- k-rā-a-ā--i--r- ---. Mājhā ēka aṅgaṭhī kharēdī karāyacā vicāra āhē.
زه د فلم اخیستلو اراده لرم. माझा एक फिल्म रोल खरेदी करायचा विचार आहे. माझा एक फिल्म रोल खरेदी करायचा विचार आहे. 1
Māj-- -k- phil-a r-la -h----ī k--ā-ac--vic--- ā--. Mājhā ēka philma rōla kharēdī karāyacā vicāra āhē.
زه پلان لرم چې کیک واخلم. माझा एक केक खरेदी करायचा विचार आहे. माझा एक केक खरेदी करायचा विचार आहे. 1
Mā-h----- -------a-ē-ī -ar-y-c--v--ār- ---. Mājhā ēka kēka kharēdī karāyacā vicāra āhē.
زه د سنار په لټه کې یم چې یوه ګوته واخلم. मी एक अंगठी खरेदी करण्यासाठी जवाहि – या शोधत आहे. मी एक अंगठी खरेदी करण्यासाठी जवाहि – या शोधत आहे. 1
Mī ē-- ---a-hī---ar-dī-karaṇ-āsāṭ-ī-j--ā-- - y- -ōdha----h-. Mī ēka aṅgaṭhī kharēdī karaṇyāsāṭhī javāhi – yā śōdhata āhē.
زه د فلم اخیستلو لپاره د عکس پلورنځي په لټه کې یم. मी एक फिल्म रोल खरेदी करण्यासाठी छायाचित्र उपकरणांचे दुकान शोधत आहे. मी एक फिल्म रोल खरेदी करण्यासाठी छायाचित्र उपकरणांचे दुकान शोधत आहे. 1
Mī--k- -hilm- rōla --a-ē-ī -a-a---s-ṭ-ī----y-----a u-a--raṇ--̄-- --kāna--ō-ha-a ā-ē. Mī ēka philma rōla kharēdī karaṇyāsāṭhī chāyācitra upakaraṇān̄cē dukāna śōdhata āhē.
زه د کیک اخیستلو لپاره د پیسټری پلورنځي په لټه کې یم. मी एक केक खरेदी करण्यासाठी केकचे दुकान शोधत आहे. मी एक केक खरेदी करण्यासाठी केकचे दुकान शोधत आहे. 1
Mī ----kēk---ha---ī-k--aṇ--sā-hī---kac- -uk-n---ōd-a----hē. Mī ēka kēka kharēdī karaṇyāsāṭhī kēkacē dukāna śōdhata āhē.

-

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -