د جملې کتاب

ps د سفر ترتیبات   »   mr प्रवासाची तयारी

47 [ اوه څلویښت ]

د سفر ترتیبات

د سفر ترتیبات

४७ [सत्तेचाळीस]

47 [Sattēcāḷīsa]

प्रवासाची तयारी

[pravāsācī tayārī]

غوره کړئ چې تاسو څنګه غواړئ ژباړه وګورئ:   
Pashto Marathi لوبه وکړئ نور
تاسو زموږ سوټ کیس تیار کړئ! तुला आमचे सामान बांधायचे आहे. तुला आमचे सामान बांधायचे आहे. 1
tul--ām--ē-sā-āna--ā--hā--c- -hē. tulā āmacē sāmāna bāndhāyacē āhē.
هیڅ شی مه هیروئ! काहीही विसरू नकोस. काहीही विसरू नकोस. 1
Kā-ī-ī -------n-kōsa. Kāhīhī visarū nakōsa.
تاسو یو لوی سوټ کیس ته اړتیا لرئ! तुला मोठी सुटकेस लागेल. तुला मोठी सुटकेस लागेल. 1
Tulā mōṭh-----akē----ā-ē--. Tulā mōṭhī suṭakēsa lāgēla.
خپل پاسپورت مه هېروئ! तुझा पासपोर्ट विसरू नकोस. तुझा पासपोर्ट विसरू नकोस. 1
Tu-----ās-p-rṭa -i-ar---a-ō-a. Tujhā pāsapōrṭa visarū nakōsa.
د الوتکې ټکټ مه هېروئ! तुझे तिकीट विसरू नकोस. तुझे तिकीट विसरू नकोस. 1
Tu-h- -ikīṭa v---rū --k-sa. Tujhē tikīṭa visarū nakōsa.
د مسافرینو چکونه مه هیروئ! तुझे प्रवासी धनादेश विसरू नकोस. तुझे प्रवासी धनादेश विसरू नकोस. 1
Tu--ē------s--d-a---ē-a--i---- na---a. Tujhē pravāsī dhanādēśa visarū nakōsa.
سنسکرین راوړئ. बरोबर सनस्क्रीन लोशन घे. बरोबर सनस्क्रीन लोशन घे. 1
B--ōb-------ask-ī-a -ō-a-- gh-. Barōbara sanaskrīna lōśana ghē.
د لمر عینکې له ځانه سره واخله. सोबत सन – ग्लास घे. सोबत सन – ग्लास घे. 1
S-bat- -a-a----lāsa --ē. Sōbata sana – glāsa ghē.
د لمر خولۍ له ځانه سره واخله. सोबत टोपी घे. सोबत टोपी घे. 1
S--ata-ṭ-p--g--. Sōbata ṭōpī ghē.
ایا تاسو غواړئ د سړک نقشه له ځانه سره واخلئ؟ तू बरोबर रस्त्याचा नकाशा घेणार का? तू बरोबर रस्त्याचा नकाशा घेणार का? 1
T- -a--b-r- r---yācā n-k-ś- ---ṇāra kā? Tū barōbara rastyācā nakāśā ghēṇāra kā?
ایا تاسو غواړئ یو ٹریولنگ گائڈ له ځانه سره واخلئ؟ तू बरोबर प्रवास मार्गदर्शिका घेणार का? तू बरोबर प्रवास मार्गदर्शिका घेणार का? 1
Tū ba--ba-a-p--v-sa --r---a-ś-k----ē---a k-? Tū barōbara pravāsa mārgadarśikā ghēṇāra kā?
ایا تاسو غواړئ چترۍ له ځانه سره واخلئ؟ तू बरोबर छत्री घेणार का? तू बरोबर छत्री घेणार का? 1
T- ba-ō---------rī g-ē-ā-a---? Tū barōbara chatrī ghēṇāra kā?
پتلون، کمیس، جرابې هېر نه ک. पॅन्ट, शर्ट आणि मोजे घेण्याची आठवण ठेव. पॅन्ट, शर्ट आणि मोजे घेण्याची आठवण ठेव. 1
P---a,--a--- -ṇ- -ōjē--h-----ī --h------ṭh-va. Pĕnṭa, śarṭa āṇi mōjē ghēṇyācī āṭhavaṇa ṭhēva.
اړیکو، کمربندونو، جاکټونو هېر نه کۍ. टाय, पट्टा, आणि स्पोर्टस् जाकेट घेण्याची आठवण ठेव. टाय, पट्टा, आणि स्पोर्टस् जाकेट घेण्याची आठवण ठेव. 1
Ṭā----paṭṭ-, -ṇ- spō--as--ā-ē-a ----y-cī-āṭ-a-----ṭhēva. Ṭāya, paṭṭā, āṇi spōrṭas jākēṭa ghēṇyācī āṭhavaṇa ṭhēva.
پاجاما، د شپې جامې او ټي شرټ هېر نه ک. पायजमा, नाईट गाउन आणि टि – शर्टस् घेण्याची आठवण ठेव. पायजमा, नाईट गाउन आणि टि – शर्टस् घेण्याची आठवण ठेव. 1
Pā-----ā, nā'ī-a --'----āṇi -i – ---ṭas-g---y-cī -ṭha-a-- -h-v-. Pāyajamā, nā'īṭa gā'una āṇi ṭi – śarṭas ghēṇyācī āṭhavaṇa ṭhēva.
تاسو بوټانو، سینڈل او بوټانو ته اړتیا لرئ. तुला शूज, सॅन्डल आणि बूटांची गरज आहे. तुला शूज, सॅन्डल आणि बूटांची गरज आहे. 1
T--- ----,--ĕ-ḍ--a--ṇi b--ān--- ga--j--ā--. Tulā śūja, sĕnḍala āṇi būṭān̄cī garaja āhē.
تاسو به نسجونو، صابون او د نوکانو کینچی ته اړتیا ولرئ. तुला रुमाल, साबण आणि नेल क्लीपरची गरज आहे. तुला रुमाल, साबण आणि नेल क्लीपरची गरज आहे. 1
Tulā r-m--------aṇ----- -ē-----ī--r-c--ga-a-a ---. Tulā rumāla, sābaṇa āṇi nēla klīparacī garaja āhē.
تاسو به یو کنگھ، د غاښونو برش او د غاښونو پیسټ ته اړتیا ولرئ. तुला कंगवा, टूथ ब्रश आणि टूथ पेस्टची गरज आहे. तुला कंगवा, टूथ ब्रश आणि टूथ पेस्टची गरज आहे. 1
T-l---a-gavā- ṭū--a-br-śa-āṇi ṭū-ha pē---cī ga-aj--ā-ē. Tulā kaṅgavā, ṭūtha braśa āṇi ṭūtha pēsṭacī garaja āhē.

-

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -