فریز بُک

ur ‫سال کے مختلف موسم اور موسم‬   »   mr ऋतू आणि हवामान

‫16 [سولہ]‬

‫سال کے مختلف موسم اور موسم‬

‫سال کے مختلف موسم اور موسم‬

१६ [सोळा]

16 [Sōḷā]

ऋतू आणि हवामान

[r̥tū āṇi havāmāna]

منتخب کریں کہ آپ کس طرح ترجمہ دیکھنا چاہتے ہیں:   
اردو مراٹھی چالو کریں مزید
‫یہ سال کے مختلف موسم ہیں:‬ हे ऋतू आहेत. हे ऋतू आहेत. 1
h- -̥t- ā----. hē r̥tū āhēta.
‫موسم بہار، گرمی‬ वसंत, उन्हाळा, वसंत, उन्हाळा, 1
V---nt---un-āḷ-, Vasanta, unhāḷā,
‫خزاں اور سردی‬ शरद आणि हिवाळा. शरद आणि हिवाळा. 1
śar--a----------ā. śarada āṇi hivāḷā.
‫گرمی کے موسم میں گرمی ہوتی ہے‬ उन्हाळ्यात हवा ऊबदार असते. उन्हाळ्यात हवा ऊबदार असते. 1
Unh----ta -av- ū--dā-a-a-a--. Unhāḷyāta havā ūbadāra asatē.
‫گرمی کے موسم میں سورج چمکتا ہے‬ उन्हाळ्यात सूर्य तळपतो. उन्हाळ्यात सूर्य तळपतो. 1
Un--ḷ-ā---s-ry- --ḷa--tō. Unhāḷyāta sūrya taḷapatō.
‫گرمی کے موسم میں ہم چہل قدمی کرتے ہیں‬ आम्हाला ऊबदार हवेत फिरायला जायला आवडते. आम्हाला ऊबदार हवेत फिरायला जायला आवडते. 1
Ā-hā-------ār- ha-ē-a-ph-r-yalā j--a-----a-atē. Āmhālā ūbadāra havēta phirāyalā jāyalā āvaḍatē.
‫سردی میں ٹھنڈ ہوتی ہے‬ हिवाळ्यात हवा थंडगार असते. हिवाळ्यात हवा थंडगार असते. 1
Hi---yā-- -a-- t------ā-a asa-ē. Hivāḷyāta havā thaṇḍagāra asatē.
‫سردی میں برف گرتی ہے یا بارش ہوتی ہے‬ हिवाळ्यात बर्फ किंवा पाऊस पडतो. हिवाळ्यात बर्फ किंवा पाऊस पडतो. 1
Hi----ā---barp-a-ki-v- --'ū-- --ḍa-ō. Hivāḷyāta barpha kinvā pā'ūsa paḍatō.
‫سردی میں ہم گھر میں رہنا پسند کرتے ہیں‬ आम्हाला हिवाळ्यात घरात राहणे आवडते. आम्हाला हिवाळ्यात घरात राहणे आवडते. 1
Ā--āl---i--ḷy-t--gh-r-t- rāh-ṇē āva---ē. Āmhālā hivāḷyāta gharāta rāhaṇē āvaḍatē.
‫ٹھنڈ ہے‬ थंड आहे. थंड आहे. 1
Th-ṇ-a --ē. Thaṇḍa āhē.
‫بارش ہو رہی ہے‬ पाऊस पडत आहे. पाऊस पडत आहे. 1
Pā'--a-----t-----. Pā'ūsa paḍata āhē.
‫ہوا چل رہی ہے‬ वारा सुटला आहे. वारा सुटला आहे. 1
V--ā s---l-----. Vārā suṭalā āhē.
‫گرمی ہے‬ हवेत उष्मा आहे. हवेत उष्मा आहे. 1
Hav-----ṣmā-ā--. Havēta uṣmā āhē.
‫سورج نکلا ہوا ہے‬ उन आहे. उन आहे. 1
Una---ē. Una āhē.
‫موسم خوشگوار / خوبصورت ہے‬ आल्हाददायक हवा आहे. आल्हाददायक हवा आहे. 1
Āl--ā--d-yak- h--ā ā--. Āl'hādadāyaka havā āhē.
‫آج موسم کیسا ہے؟‬ आज हवामान कसे आहे? आज हवामान कसे आहे? 1
Āja------āna-ka----h-? Āja havāmāna kasē āhē?
‫آج موسم سرد ہے‬ आज थंडी आहे. आज थंडी आहे. 1
Ā-a ---ṇ-ī -hē. Āja thaṇḍī āhē.
‫آج موسم گرم ہے‬ आज गरमी आहे. आज गरमी आहे. 1
Āja--a-amī----. Āja garamī āhē.

-

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -