فریز بُک

ur ‫شہر کی سیر‬   »   mr शहरातील फेरफटका

‫42 [بیالیس]‬

‫شہر کی سیر‬

‫شہر کی سیر‬

४२ [बेचाळीस]

42 [Bēcāḷīsa]

शहरातील फेरफटका

śaharātīla phēraphaṭakā

منتخب کریں کہ آپ کس طرح ترجمہ دیکھنا چاہتے ہیں:   
اردو مراٹھی چالو کریں مزید
‫کیا مارکٹ اتوار کو کھلی ہوتی ہے؟‬ रविवारी बाजार चालू असतो का? रविवारी बाजार चालू असतो का? 1
ravi-ār-------a ---ū ----ō k-? ravivārī bājāra cālū asatō kā?
‫کیا میلہ پیر کو کھلی ہوتی ہے؟‬ सोमवारी जत्रा चालू असते का? सोमवारी जत्रा चालू असते का? 1
Sōm-vā-ī -a-r--c-----------ā? Sōmavārī jatrā cālū asatē kā?
‫کیا نمائش منگل کو کھلی ہوتی ہے؟‬ मंगळवारी प्रदर्शन चालू असते का? मंगळवारी प्रदर्शन चालू असते का? 1
Maṅ-aḷ-vār---ra----ana-c-l- a-a-- kā? Maṅgaḷavārī pradarśana cālū asatē kā?
‫کیا چڑیا گھر بدھ کو کھلا تھا؟‬ बुधवारी प्राणीसंग्रहालय उघडे असते का? बुधवारी प्राणीसंग्रहालय उघडे असते का? 1
B---avārī -r-ṇīsaṅgrahā-a-- ugh-ḍ---s-t- k-? Budhavārī prāṇīsaṅgrahālaya ughaḍē asatē kā?
‫کیا عجائب گھر جمعرات کو کھلا تھا؟‬ वस्तुसंग्रहालय गुरुवारी उघडे असते का? वस्तुसंग्रहालय गुरुवारी उघडे असते का? 1
V--t-s-------l----g-ruv-r- u----- a--t- k-? Vastusaṅgrahālaya guruvārī ughaḍē asatē kā?
‫کیا آرٹ گیلیری جمعہ کو کھلی تھی؟‬ चित्रदालन शुक्रवारी उघडे असते का? चित्रदालन शुक्रवारी उघडे असते का? 1
C-------an---uk-avār--ughaḍē --a-ē kā? Citradālana śukravārī ughaḍē asatē kā?
‫کیا یہاں تصویر کھیچنے کی اجازت ہے؟‬ इथे छायाचित्रे घेण्याची परवानगी आहे का? इथे छायाचित्रे घेण्याची परवानगी आहे का? 1
It-ē--hāyācitr---hē-y--ī-pa-av----ī--h--k-? Ithē chāyācitrē ghēṇyācī paravānagī āhē kā?
‫کیا اندر جانے کے لئیے پیسے دینے ہونگے؟‬ प्रवेश शुल्क भरावा लागतो का? प्रवेश शुल्क भरावा लागतो का? 1
Prav-ś---u-ka---arāv-----a---kā? Pravēśa śulka bharāvā lāgatō kā?
‫اندر جانے کا ٹکٹ کتنے کا ہے؟‬ प्रवेश शुल्क किती आहे? प्रवेश शुल्क किती आहे? 1
Pr-vēś--śu-ka ---ī ā--? Pravēśa śulka kitī āhē?
‫کیا گروپ کے لئیے کوئی رعایت ہے؟‬ समुहांसाठी सूट आहे का? समुहांसाठी सूट आहे का? 1
Sa------ā-------- ā-- -ā? Samuhānsāṭhī sūṭa āhē kā?
‫کیا بچوں کے لئیے کوئی رعایت ہے؟‬ मुलांसाठी सूट आहे का? मुलांसाठी सूट आहे का? 1
M-l--s--h--sū------ kā? Mulānsāṭhī sūṭa āhē kā?
‫کیا طلبا کے لئیے کوئی رعایت ہے؟‬ विद्यार्थ्यांसाठी सूट आहे का? विद्यार्थ्यांसाठी सूट आहे का? 1
Vid-ār------āṭ-ī-s--a-āh--kā? Vidyārthyānsāṭhī sūṭa āhē kā?
‫یہ کونسی عمارت ہے؟‬ ती इमारत कोणती आहे? ती इमारत कोणती आहे? 1
Tī ---ra-a---ṇ--ī-āh-? Tī imārata kōṇatī āhē?
‫یہ عمارت کتنی پرانی ہے؟‬ ही इमारत किती जुनी आहे? ही इमारत किती जुनी आहे? 1
Hī-im--a-a k----j--- --ē? Hī imārata kitī junī āhē?
‫اس عمارت کو کس نے بنایا ہے؟‬ ही इमारत कोणी बांधली? ही इमारत कोणी बांधली? 1
Hī im---ta k--- --n-h---? Hī imārata kōṇī bāndhalī?
‫میں فن تعمیرات میں دلچسپی رکھتا ہوں‬ मला वास्तुकलेत रुची आहे. मला वास्तुकलेत रुची आहे. 1
M----v--tuk--ēt--------hē. Malā vāstukalēta rucī āhē.
‫میں آرٹ / فن میں دلچسپی رکھتا ہوں‬ मला कलेत रुची आहे. मला कलेत रुची आहे. 1
M--ā-k-l-t- -u-- -hē. Malā kalēta rucī āhē.
‫میں پینٹنگ میں دلچسپی رکھتا ہوں‬ मला चित्रकलेत रुची आहे. मला चित्रकलेत रुची आहे. 1
M----c-t---a-ēta -uc- -h-. Malā citrakalēta rucī āhē.

-

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -