فریز بُک

ur ‫ضرورت – چاہنا‬   »   mr गरज असणे – इच्छा करणे

‫69 [انہتّر]‬

‫ضرورت – چاہنا‬

‫ضرورت – چاہنا‬

६९ [एकोणसत्तर]

69 [Ēkōṇasattara]

गरज असणे – इच्छा करणे

garaja asaṇē – icchā karaṇē

منتخب کریں کہ آپ کس طرح ترجمہ دیکھنا چاہتے ہیں:   
اردو مراٹھی چالو کریں مزید
‫مجھے ایک بستر کی ضرورت ہے -‬ मला विछान्याची गरज आहे. मला विछान्याची गरज आहे. 1
ma-ā --c-ā-'-ā---garaj- -h-. malā vichān'yācī garaja āhē.
‫میں سونا چاہتا ہوں -‬ मला झोपायचे आहे. मला झोपायचे आहे. 1
Malā--hō-ā-ac- āh-. Malā jhōpāyacē āhē.
‫کیا یہاں ایک بستر ہے ؟‬ इथे विछाना आहे का? इथे विछाना आहे का? 1
I--ē-vichā-ā --ē--ā? Ithē vichānā āhē kā?
‫مجھے ایک لیمپ کی ضرورت ہے -‬ मला दिव्याची गरज आहे. मला दिव्याची गरज आहे. 1
M----d---ācī--ara-a-āh-. Malā divyācī garaja āhē.
‫میں پڑھنا چاہتا ہوں -‬ मला वाचायचे आहे. मला वाचायचे आहे. 1
M-l--vā----cē āhē. Malā vācāyacē āhē.
‫کیا یہاں ایک لیمپ ہے ؟‬ इथे दिवा आहे का? इथे दिवा आहे का? 1
It-- -i-ā--hē kā? Ithē divā āhē kā?
‫مجھے ٹیلیفون کی ضرورت ہے -‬ मला टेलिफोनची गरज आहे. मला टेलिफोनची गरज आहे. 1
Ma-ā---lip-ōn--- --raj----ē. Malā ṭēliphōnacī garaja āhē.
‫میں ٹیلیفون کرنا چاہتا ہوں -‬ मला फोन करायचा आहे. मला फोन करायचा आहे. 1
Mal- ---na-----ya-ā --ē. Malā phōna karāyacā āhē.
‫کیا یہاں ٹیلیفون ہے ؟‬ इथे टेलिफोन आहे का? इथे टेलिफोन आहे का? 1
I-hē --liph--- --ē---? Ithē ṭēliphōna āhē kā?
‫مجھے ایک کیمرے کی ضرورت ہے -‬ मला कॅमे – याची गरज आहे. मला कॅमे – याची गरज आहे. 1
Malā-kĕmē - -ā-- gara-a--h-. Malā kĕmē – yācī garaja āhē.
‫میں فوٹو کھینچنا چاہتا ہوں -‬ मला फोटो काढायचे आहेत. मला फोटो काढायचे आहेत. 1
Ma-- ph-ṭō k-ḍ--yacē-----a. Malā phōṭō kāḍhāyacē āhēta.
‫کیا یہاں ایک کیمرا ہے ؟‬ इथे कॅमेरा आहे का? इथे कॅमेरा आहे का? 1
It---kĕ-ē----h- kā? Ithē kĕmērā āhē kā?
‫مجھے ایک کمپیوٹر کی ضرورت ہے -‬ मला संगणकाची गरज आहे. मला संगणकाची गरज आहे. 1
M-lā sa-g------ī---r-j- -hē. Malā saṅgaṇakācī garaja āhē.
‫میں ایک ای میل بھیجنا چاہتا ہوں -‬ मला ई-मेल पाठवायचा आहे. मला ई-मेल पाठवायचा आहे. 1
Ma-- --mēl- pā---vā-a-ā----. Malā ī-mēla pāṭhavāyacā āhē.
‫کیا یہاں ایک کمپیوٹر ہے ؟‬ इथे संगणक आहे का? इथे संगणक आहे का? 1
Ith---aṅga-ak--ā-ē kā? Ithē saṅgaṇaka āhē kā?
‫مجھے ایک بال پوائنٹ کی ضرورت ہے -‬ मला लेखणीची गरज आहे. मला लेखणीची गरज आहे. 1
M--- l-kh----ī gar-----h-. Malā lēkhaṇīcī garaja āhē.
‫میں کچھ لکھنا چاہتا ہوں -‬ मला काही लिहायचे आहे. मला काही लिहायचे आहे. 1
M--ā k-h---i-ā--c- -h-. Malā kāhī lihāyacē āhē.
‫کیا یہاں ایک کاغذ اور ایک بال پوائنٹ ہے ؟‬ इथे कागद व लेखणी आहे का? इथे कागद व लेखणी आहे का? 1
I--ē ---ad--v--l-k--ṇ--ā-ē kā? Ithē kāgada va lēkhaṇī āhē kā?

-

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -