فریز بُک

ur ‫احساسات‬   »   mr भावना

‫56 [چھپن]‬

‫احساسات‬

‫احساسات‬

५६ [छप्पन्न]

56 [Chappanna]

भावना

bhāvanā

منتخب کریں کہ آپ کس طرح ترجمہ دیکھنا چاہتے ہیں:   
اردو مراٹھی چالو کریں مزید
‫خواہش کا ہونا‬ इच्छा होणे इच्छा होणे 1
i-c---hōṇē icchā hōṇē
‫ہماری خواہش ہے-‬ आमची इच्छा आहे. आमची इच्छा आहे. 1
āma-ī icc---ā--. āmacī icchā āhē.
‫ہماری خواہش نہیں ہے-‬ आमची इच्छा नाही. आमची इच्छा नाही. 1
Āma-ī -cchā--āhī. Āmacī icchā nāhī.
‫ڈرنا‬ घाबरणे घाबरणे 1
Ghā---aṇē Ghābaraṇē
‫مجھے ڈر لگتا ہے-‬ मला भीती वाटत आहे. मला भीती वाटत आहे. 1
m-lā -hītī-v----a-āh-. malā bhītī vāṭata āhē.
‫مجھے ڈر نہیں لگتا ہے-‬ मला भीती वाटत नाही. मला भीती वाटत नाही. 1
Ma------tī-vā-ata n-h-. Malā bhītī vāṭata nāhī.
‫وقت کا ہونا‬ वेळ असणे वेळ असणे 1
Vē-- -s-ṇē Vēḷa asaṇē
‫اس کے پاس وقت ہے-‬ त्याच्याजवळ वेळ आहे. त्याच्याजवळ वेळ आहे. 1
t-ā---jav--- --ḷ- -hē. tyācyājavaḷa vēḷa āhē.
‫اس کے پاس وقت نہیں ہے-‬ त्याच्याजवळ वेळ नाही. त्याच्याजवळ वेळ नाही. 1
T-āc--j----a v--a -āhī. Tyācyājavaḷa vēḷa nāhī.
‫بور ہونا‬ कंटाळा येणे कंटाळा येणे 1
K--ṭāḷā y-ṇē Kaṇṭāḷā yēṇē
‫وہ بور ہو رہی ہے-‬ ती कंटाळली आहे. ती कंटाळली आहे. 1
t----ṇ----l--ā--. tī kaṇṭāḷalī āhē.
‫وہ بور نہیں ہو رہی ہے-‬ ती कंटाळलेली नाही. ती कंटाळलेली नाही. 1
T----ṇ-āḷalēlī -āh-. Tī kaṇṭāḷalēlī nāhī.
‫بھوک لگنا‬ भूक लागणे भूक लागणे 1
Bhūka -āgaṇē Bhūka lāgaṇē
‫کیا تم لوگوں کو بھوک لگ رہی ہے؟‬ तुम्हांला भूक लागली आहे का? तुम्हांला भूक लागली आहे का? 1
tumhānlā--h-k--lāg-l- -hē-kā? tumhānlā bhūka lāgalī āhē kā?
‫کیا تم لوگوں کو بھوک نہیں لگ رہی ہے؟‬ तुम्हांला भूक लागलेली नाही का? तुम्हांला भूक लागलेली नाही का? 1
T-m-ānl- -h-ka---g---l- nā-ī kā? Tumhānlā bhūka lāgalēlī nāhī kā?
‫پیاس لگنا‬ तहान लागणे तहान लागणे 1
Tahān- l--a-ē Tahāna lāgaṇē
‫انہیں پیاس لگ رہی ہے-‬ त्यांना तहान लागली आहे. त्यांना तहान लागली आहे. 1
ty-nnā -------lā-a-ī----. tyānnā tahāna lāgalī āhē.
‫انہیں پیاس نہیں لگ رہی ہے-‬ त्यांना तहान लागलेली नाही. त्यांना तहान लागलेली नाही. 1
T--nn- ta-āna lāgalē-- -āh-. Tyānnā tahāna lāgalēlī nāhī.

-

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -