فریز بُک

ur ‫ڈسکو میں‬   »   mr डिस्कोथेकमध्ये

‫46 [چھیالیس]‬

‫ڈسکو میں‬

‫ڈسکو میں‬

४६ [सेहेचाळीस]

46 [Sēhēcāḷīsa]

डिस्कोथेकमध्ये

ḍiskōthēkamadhyē

منتخب کریں کہ آپ کس طرح ترجمہ دیکھنا چاہتے ہیں:   
اردو مراٹھی چالو کریں مزید
‫کیا یہاں جگہ خالی ہے؟‬ ही सीट कोणी घेतली आहे का? ही सीट कोणी घेतली आहे का? 1
hī--ī------ī----ta-- --- kā? hī sīṭa kōṇī ghētalī āhē kā?
‫کیا میں آپ کے پاس بیٹھ سکتا ہوں؟‬ मी आपल्याबरोबर बसू शकतो / शकते का? मी आपल्याबरोबर बसू शकतो / शकते का? 1
M- ---l---------a-ba-ū-śaka-ō-----atē--ā? Mī āpalyābarōbara basū śakatō/ śakatē kā?
‫ضرور، شوق سے‬ अवश्य! अवश्य! 1
A--śy-! Avaśya!
‫آپ کو موسیقی کیسی لگ رہی ہے؟‬ संगीत कसे वाटले? संगीत कसे वाटले? 1
Saṅ-īta-------ā-a-ē? Saṅgīta kasē vāṭalē?
‫آواز تھوڑی تیز ہے‬ आवाज जरा जास्त आहे. आवाज जरा जास्त आहे. 1
Ā-āj----rā----ta-āh-. Āvāja jarā jāsta āhē.
‫لیکن بینڈ بہت اچھی موسیقی پیش کر رہا ہے‬ पण बॅन्डचे कलाकार फार छान वाजवत आहेत. पण बॅन्डचे कलाकार फार छान वाजवत आहेत. 1
Pa-a b-n---- kal-kā---phār------a ------t----ē-a. Paṇa bĕnḍacē kalākāra phāra chāna vājavata āhēta.
‫کیا آپ اکثر یہاں آتے ہیں؟‬ आपण इथे नेहमी येता का? आपण इथे नेहमी येता का? 1
Ā-----i--- --hamī-yētā k-? Āpaṇa ithē nēhamī yētā kā?
‫نہیں، آج پہلی بار آیا ہوں‬ नाही, हे पहिल्यांदाच आहे. नाही, हे पहिल्यांदाच आहे. 1
Nāh-,-h--pa----ān--c- āh-. Nāhī, hē pahilyāndāca āhē.
‫اس سے پہلے کبھی نہیں آیا‬ मी इथे याअगोदर कधीही आलो / आले नाही. मी इथे याअगोदर कधीही आलो / आले नाही. 1
M---t-ē-y-'a--d-r- k-dhī-- ---/--lē nā-ī. Mī ithē yā'agōdara kadhīhī ālō/ ālē nāhī.
‫کیا آپ ناچیں گے؟‬ आपण नाचणार का? आपण नाचणार का? 1
Āp-ṇ--n-c--āra--ā? Āpaṇa nācaṇāra kā?
‫شائد تھوڑی دیر بعد‬ कदाचित नंतर. कदाचित नंतर. 1
K--ā-it---a--ar-. Kadācita nantara.
‫میں اچھی طرح سے نہیں ناچ سکتا ہوں‬ मला तेवढे चांगले नाचता येत नाही. मला तेवढे चांगले नाचता येत नाही. 1
Ma---t-v-ḍ---cā-g-l----catā yēta n---. Malā tēvaḍhē cāṅgalē nācatā yēta nāhī.
‫یہ بہت آسان ہے‬ खूप सोपे आहे. खूप सोपे आहे. 1
K---- --p--ā--. Khūpa sōpē āhē.
‫میں آپ کو دکھاتا ہوں‬ मी आपल्याला दाखवतो. / दाखवते. मी आपल्याला दाखवतो. / दाखवते. 1
M- -pa---l- ---ha----. --D--ha---ē. Mī āpalyālā dākhavatō. / Dākhavatē.
‫نہیں ابھی نہیں، پھر کبھی‬ नको! पुन्हा कधतरी! नको! पुन्हा कधतरी! 1
Na-ō!----h- k--h--arī! Nakō! Punhā kadhatarī!
‫کیا آپ کسی کا انتظار کر رہے ہیں؟‬ आपण कोणाची वाट बघत आहात का? आपण कोणाची वाट बघत आहात का? 1
Āp-----ōṇ--- v-ṭ- b------ āh-ta---? Āpaṇa kōṇācī vāṭa baghata āhāta kā?
‫جی ہاں، اپنے دوست کا‬ हो, माझ्या मित्राची. हो, माझ्या मित्राची. 1
Hō--mājhy- m-t-ā-ī. Hō, mājhyā mitrācī.
‫وہ وہاں سے آ رہا ہے‬ तो आला. तो आला. 1
T-----. Tō ālā.

-

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -