فریز بُک

ur ‫حرف ربط 4‬   »   mr उभयान्वयी अव्यय ४

‫97 [ستانوے]‬

‫حرف ربط 4‬

‫حرف ربط 4‬

९७ [सत्याण्णव]

97 [Satyāṇṇava]

उभयान्वयी अव्यय ४

ubhayānvayī avyaya 4

منتخب کریں کہ آپ کس طرح ترجمہ دیکھنا چاہتے ہیں:   
اردو مراٹھی چالو کریں مزید
‫وہ سو گیا حالانکہ ٹی وی چل رہا تھا -‬ जरी टी.व्ही. चालू होता तरीही तो झोपी गेला. जरी टी.व्ही. चालू होता तरीही तो झोपी गेला. 1
j--ī-ṭī.V-ī----lū-hō-------h--t--j-ōp----l-. jarī ṭī.Vhī. Cālū hōtā tarīhī tō jhōpī gēlā.
‫وہ اور رک گیا حالانکہ کافی دیر ہو گئی تھی -‬ जरी उशीर झाला होता तरीही तो थोडावेळ थांबला. जरी उशीर झाला होता तरीही तो थोडावेळ थांबला. 1
Ja-ī-u---a jhāl--hōt- tarī-- tō-t--ḍāvē----h-m----. Jarī uśīra jhālā hōtā tarīhī tō thōḍāvēḷa thāmbalā.
‫وہ نہیں آیا حالانکہ ہمارے ملنے کا وقت طے ہوا تھا -‬ जरी आम्ही भेट ठरवली होती तरीही तो आला नाही. जरी आम्ही भेट ठरवली होती तरीही तो आला नाही. 1
J--ī āmh--bhē-a ṭh-ra-alī h-t- -ar--ī tō ā-ā -ā-ī. Jarī āmhī bhēṭa ṭharavalī hōtī tarīhī tō ālā nāhī.
‫ٹی وی چل رہا تھا اس کے باوجود وہ سو گیا -‬ टी.व्ही. चालू होता तरीही तो झोपी गेला. टी.व्ही. चालू होता तरीही तो झोपी गेला. 1
Ṭ--V-ī---āl----t-----īh- tō ----- g--ā. Ṭī.Vhī. Cālū hōtā tarīhī tō jhōpī gēlā.
‫کافی دیر ہو گئی تھی اس کے باوجود وہ رک گیا -‬ उशीर झाला होता तरीही तो थोडावेळ थांबला. उशीर झाला होता तरीही तो थोडावेळ थांबला. 1
Uśīr- -h----hō---t--īh--t- ---ḍ------thāmb-l-. Uśīra jhālā hōtā tarīhī tō thōḍāvēḷa thāmbalā.
‫ہمارے ملنے کا وقت طے ہوا تھا اس کے با وجود وہ نہیں آیا -‬ आम्ही भेट ठरवली होती तरीही तो आला नाही. आम्ही भेट ठरवली होती तरीही तो आला नाही. 1
Ā------ēṭ- ---r--a---h--ī-tarīh---ō āl- nāhī. Āmhī bhēṭa ṭharavalī hōtī tarīhī tō ālā nāhī.
‫حالانکہ اس کے پاس کوئی ڈرائیونگ لائسنس نہیں ہے وہ گاڑی چلا رہا ہے -‬ त्याच्याकडे परवाना नाही तरीही तो गाडी चालवतो. त्याच्याकडे परवाना नाही तरीही तो गाडी चालवतो. 1
T-ācyā-a---para-ān--nā-ī t-rī-ī t----ḍ- cā------. Tyācyākaḍē paravānā nāhī tarīhī tō gāḍī cālavatō.
‫حالانکہ سڑک پر پھسلن ہے وہ تیز چلا رہا ہے -‬ रस्ता निसरडा आहे तरीही तो गाडी वेगात चालवतो. रस्ता निसरडा आहे तरीही तो गाडी वेगात चालवतो. 1
Ra-t- -i-----ā--h---a-īh- -ō g--ī v-g--a c-la---ō. Rastā nisaraḍā āhē tarīhī tō gāḍī vēgāta cālavatō.
‫حالانکہ وہ نشے میں ہے وہ سائیکل چلا رہا ہے -‬ दारू प्यालेला आहे तरीही तो त्याची सायकल चालवत आहे. दारू प्यालेला आहे तरीही तो त्याची सायकल चालवत आहे. 1
D--- -yāl--- -h- tar-hī-----yā-- -ā---al---ā--va-a---ē. Dārū pyālēlā āhē tarīhī tō tyācī sāyakala cālavata āhē.
‫اس کے پاس ڈرائیونگ لائیسنس نہیں ہے اس کے باوجود وہ گاڑی چلا رہا ہے -‬ परवाना नसूनही तो गाडी चालवतो. परवाना नसूनही तो गाडी चालवतो. 1
Parav----nas----ī ---g-ḍī-c-----t-. Paravānā nasūnahī tō gāḍī cālavatō.
‫سڑک پر پھسلن ہے – اس کے باوجود وہ تیز چلا رہا ہے -‬ रस्ता निसरडा असूनही तो गाडी वेगात चालवतो. रस्ता निसरडा असूनही तो गाडी वेगात चालवतो. 1
R-st--n-s----ā as---h---- g-ḍ-----------l-v-t-. Rastā nisaraḍā asūnahī tō gāḍī vēgāta cālavatō.
‫وہ نشے میں ہے اس کے با وجود وہ سائیکل چلا رہا ہے -‬ दारू प्यालेला असूनही तो मोटरसायकल चालवतो. दारू प्यालेला असूनही तो मोटरसायकल चालवतो. 1
D--- ---l--- --ū--h- -ō-mōṭar-s-y--a---cā-a--t-. Dārū pyālēlā asūnahī tō mōṭarasāyakala cālavatō.
‫اسے نوکری نہیں مل رہی ہے حالانکہ اس نے تعلیم حاصل کی ہے -‬ तिने महविद्यालयीन उच्चशिक्षण घेतले आहे तरीही तिला नोकरी मिळत नाही. तिने महविद्यालयीन उच्चशिक्षण घेतले आहे तरीही तिला नोकरी मिळत नाही. 1
Ti-ē-mah-vi-y-l-y-n- --c-ś-k--ṇ- gh---l- ā-ē--a--h---ilā-n-k-rī-m-ḷata -āh-. Tinē mahavidyālayīna uccaśikṣaṇa ghētalē āhē tarīhī tilā nōkarī miḷata nāhī.
‫وہ ڈاکٹر کے پاس نہیں جارہی ہے حالانکہ اسے درد ہو رہا ہے -‬ वेदना होत आहेत तरीही ती डॉक्टरकडे जात नाही. वेदना होत आहेत तरीही ती डॉक्टरकडे जात नाही. 1
V-danā hōta-ā--t--t-r--ī----ḍŏkṭa------ --t--n--ī. Vēdanā hōta āhēta tarīhī tī ḍŏkṭarakaḍē jāta nāhī.
‫وہ گاڑی خرید رہی ہے حالانکہ اس کے پاس پیسے نہیں ہیں -‬ तिच्याकडे पैसे नाहीत तरीही ती गाडी खरेदी करते. तिच्याकडे पैसे नाहीत तरीही ती गाडी खरेदी करते. 1
T--y-k-----ais-----ī-- --rī-- -ī g-ḍ- ---rēdī-k-ra-ē. Ticyākaḍē paisē nāhīta tarīhī tī gāḍī kharēdī karatē.
‫اس نے تعلیم حاصل کی ہے اس کے باوجود اسے کام نہیں مل رہا ہے -‬ तिने महविद्यालयीन उच्चशिक्षण घेतले आहे तरीही तिला नोकरी मिळत नाही. तिने महविद्यालयीन उच्चशिक्षण घेतले आहे तरीही तिला नोकरी मिळत नाही. 1
Tin--m-----d-ā-ayīna uc-aśi--a-- ghē---ē--hē -a--hī-t-lā --ka-ī -i-at- -ā--. Tinē mahavidyālayīna uccaśikṣaṇa ghētalē āhē tarīhī tilā nōkarī miḷata nāhī.
‫اسے درد ہو رہا ہے اس کے باوجود وہ ڈاکٹر کے پاس نہیں جا رہی ہے -‬ वेदना होत आहेत तरीही ती डॉक्टरकडे जात नाही. वेदना होत आहेत तरीही ती डॉक्टरकडे जात नाही. 1
Vē-a-- -ō-a āh-t---arīhī t- ḍŏ-ṭa--ka-ē-j--a nā-ī. Vēdanā hōta āhēta tarīhī tī ḍŏkṭarakaḍē jāta nāhī.
‫اس کے پاس پیسے نہیں ہیں اس کے باوجود وہ گاڑی خرید رہی ہے -‬ तिच्याकडे पैसे नाहीत तरीही ती गाडी खरेदी करते. तिच्याकडे पैसे नाहीत तरीही ती गाडी खरेदी करते. 1
Ticyāk-ḍ---ai-- nāh-------īh------ā-----arēdī-k-r-tē. Ticyākaḍē paisē nāhīta tarīhī tī gāḍī kharēdī karatē.

-

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -