فریز بُک

ur ‫حرف ربط 2‬   »   mr उभयान्वयी अव्यय २

‫95 [پچانوے]‬

‫حرف ربط 2‬

‫حرف ربط 2‬

९५ [पंचाण्णव]

95 [Pan̄cāṇṇava]

उभयान्वयी अव्यय २

ubhayānvayī avyaya 2

منتخب کریں کہ آپ کس طرح ترجمہ دیکھنا چاہتے ہیں:   
اردو مراٹھی چالو کریں مزید
‫وہ کب سے کام نہیں کر رہی ہے ؟‬ ती कधीपासून काम करत नाही? ती कधीपासून काम करत नाही? 1
t- -a---pāsūn- -ā-- ka---a-nā--? tī kadhīpāsūna kāma karata nāhī?
‫کیا جب سے اس کی شادی ہوئی ہے ؟‬ तिचे लग्न झाल्यापासून? तिचे लग्न झाल्यापासून? 1
Ticē-la--- --ā-y-pāsūna? Ticē lagna jhālyāpāsūna?
‫ہاں، جب سے اس کی شادی ہوئی ہے وہ کام نہیں کر رہی ہے -‬ हो, तिचे लग्न झाल्यापासून ती काम करत नाही. हो, तिचे लग्न झाल्यापासून ती काम करत नाही. 1
Hō- -i-- l---a-j--lyā--sū-a tī--āma karat---āhī. Hō, ticē lagna jhālyāpāsūna tī kāma karata nāhī.
‫جب سے اس کی شادی ہوئی ہے وہ کام نہیں کر رہی ہے -‬ तिचे लग्न झाल्यापासून ती काम करत नाही. तिचे लग्न झाल्यापासून ती काम करत नाही. 1
T--ē-la--- --ā-y-pā--na--ī -āma ------ n-hī. Ticē lagna jhālyāpāsūna tī kāma karata nāhī.
‫جب سے وہ ایک دوسرے سے ملیں ہیں وہ خوش ہیں -‬ एकमेकांना भेटले तेव्हापासून ते आनंदी आहेत. एकमेकांना भेटले तेव्हापासून ते आनंदी आहेत. 1
Ēk---kān-ā-b-ē---ē t-vh--ā-ūna-t- ā-andī--h---. Ēkamēkānnā bhēṭalē tēvhāpāsūna tē ānandī āhēta.
‫جب سے ان کے بچّے ہوئے ہیں وہ کم کم باہر جاتے ہیں -‬ त्यांना मुले झाल्यापासून ते क्वचितच बाहेर जातात. त्यांना मुले झाल्यापासून ते क्वचितच बाहेर जातात. 1
Ty------ul---h-l--pās-na -ē-kva-it-ca b-h--a jā---a. Tyānnā mulē jhālyāpāsūna tē kvacitaca bāhēra jātāta.
‫وہ کب ٹیلیفون کرتی ہے ؟‬ ती केव्हा फोन करते? ती केव्हा फोन करते? 1
T--kē--ā p-ō-- ka-a--? Tī kēvhā phōna karatē?
‫سفر کے دوران ؟کیا‬ गाडी चालवताना? गाडी चालवताना? 1
Gā-ī--ā-avat-nā? Gāḍī cālavatānā?
‫ہاں، جب وہ گاڑی چلاتی ہے -‬ हो, ती गाडी चालवत असते तेव्हा. हो, ती गाडी चालवत असते तेव्हा. 1
H---t- --ḍī-cā-----a---a----ē---. Hō, tī gāḍī cālavata asatē tēvhā.
‫جب وہ گاڑی چلاتی ہے تو ٹیلیفون کرتی ہے -‬ गाडी चालवताना ती फोन करते. गाडी चालवताना ती फोन करते. 1
Gāḍī c-l-v-t--- -- --ōn--kar-tē. Gāḍī cālavatānā tī phōna karatē.
‫جب وہ استری کرتی ہے تو ٹی وی دیکھتی ہے -‬ कपड्यांना इस्त्री करताना ती दूरदर्शन बघते. कपड्यांना इस्त्री करताना ती दूरदर्शन बघते. 1
Ka-aḍ-ā-nā-i--r----rat--ā-t----rad-r--n--b----tē. Kapaḍyānnā istrī karatānā tī dūradarśana baghatē.
‫جب وہ اپنا کام کرتی ہے تو موسیقی سنتی ہے -‬ तिचे काम करत असताना ती संगीत ऐकते. तिचे काम करत असताना ती संगीत ऐकते. 1
Ti---k--- kara-a ------ā-tī --ṅgīta --kat-. Ticē kāma karata asatānā tī saṅgīta aikatē.
‫جب میرے پاس عینک نہیں ہوتی ہے مجھے کچھ نظر نہیں آتا ہے -‬ माझ्याजवळ चष्मा नसतो त्यावेळी मी काही बघू शकत नाही. माझ्याजवळ चष्मा नसतो त्यावेळी मी काही बघू शकत नाही. 1
M-jhy--a--ḷa-caṣmā nas-t- ---v-ḷ--mī ---- -a-hū ś--a-----h-. Mājhyājavaḷa caṣmā nasatō tyāvēḷī mī kāhī baghū śakata nāhī.
‫جب موسیقی تیزہوتی ہے مجھے کچھ سمجھ نہیں آتا ہے -‬ संगीत मोठ्याने वाजत असते त्यावेळी मी काही समजू शकत नाही. संगीत मोठ्याने वाजत असते त्यावेळी मी काही समजू शकत नाही. 1
S-ṅ-īta m-ṭ--ā---vāja-a asa-ē-ty---ḷ---ī-kāh- --m-j--śakata n-h-. Saṅgīta mōṭhyānē vājata asatē tyāvēḷī mī kāhī samajū śakata nāhī.
‫جب مجھے نزلہ ہوتا ہے میں کچھ نہیں سونگھ سکتا ہوں -‬ मला सर्दी होते तेव्हा मी कशाचाही वास घेऊ शकत नाही. मला सर्दी होते तेव्हा मी कशाचाही वास घेऊ शकत नाही. 1
Mal--sa-d------ -ēv-ā -ī-k--ācā-ī-v--a-g--'ū----a---n-h-. Malā sardī hōtē tēvhā mī kaśācāhī vāsa ghē'ū śakata nāhī.
‫اگر بارش ہو گی تو ہم ٹیکسی لیں گے -‬ पाऊस आला तर आम्ही टॅक्सी घेणार. पाऊस आला तर आम्ही टॅक्सी घेणार. 1
P--ū-- --- ---a--m-ī----s--g----ra. Pā'ūsa ālā tara āmhī ṭĕksī ghēṇāra.
‫اگر ہم لوٹو میں جیتیں گے تو دنیا کا سفر کریں گے -‬ लॉटरी जिंकलो तर आम्ही जगाची सफर करणार. लॉटरी जिंकलो तर आम्ही जगाची सफर करणार. 1
Lŏ---- --ṅk-lō ta----mh---a--c--s----ra -a--ṇ--a. Lŏṭarī jiṅkalō tara āmhī jagācī saphara karaṇāra.
‫اگر وہ جلدی نہیں آتا ہے تو ہم کھانا شروع کر دیں گے -‬ तो लवकर नाही आला तर आम्ही खायला सुरू करणार. तो लवकर नाही आला तर आम्ही खायला सुरू करणार. 1
T---a---a-a--āhī---ā--a-a ---ī kh---l- --rū kara--ra. Tō lavakara nāhī ālā tara āmhī khāyalā surū karaṇāra.

-

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -