فریز بُک

ur ‫سکول میں‬   »   mr शाळेत

‫4 [چار]‬

‫سکول میں‬

‫سکول میں‬

४ [चार]

4 [Cāra]

शाळेत

[śāḷēta]

منتخب کریں کہ آپ کس طرح ترجمہ دیکھنا چاہتے ہیں:   
اردو مراٹھی چالو کریں مزید
‫ہم کہاں ہیں؟‬ आपण (आत्ता) कुठे आहोत? आपण (आत्ता) कुठे आहोत? 1
ā-aṇa-(ātt----u-h- ā---a? āpaṇa (āttā) kuṭhē āhōta?
‫ہم سکول میں ہیں-‬ आपण सर्व / आम्ही सर्व (आत्ता) शाळेत आहोत. आपण सर्व / आम्ही सर्व (आत्ता) शाळेत आहोत. 1
Ā-aṇa sarva/---h- --rv- (āt--- ś--ēta---ōta. Āpaṇa sarva/ āmhī sarva (āttā) śāḷēta āhōta.
‫ہماری کلاس چل رہی ہے-‬ आम्हाला शाळा आहे. आम्हाला शाळा आहे. 1
Āmh-lā-ś--ā ā-ē. Āmhālā śāḷā āhē.
‫یہ طلبہ ہیں-‬ ती शाळेतील मुले आहेत. ती शाळेतील मुले आहेत. 1
Tī śā--tī-- m--ē---ēta. Tī śāḷētīla mulē āhēta.
‫یہ استانی ہے-‬ तो शिक्षक / ती शिक्षिका आहे. तो शिक्षक / ती शिक्षिका आहे. 1
Tō-----a-a- tī--i---kā---ē. Tō śikṣaka/ tī śikṣikā āhē.
‫یہ کلاس ہے-‬ तो शाळेचा वर्ग आहे. तो शाळेचा वर्ग आहे. 1
Tō-śāḷ--ā----g- ---. Tō śāḷēcā varga āhē.
‫ہم کیا کررہے ہیں؟‬ आम्ही काय करत आहोत? आम्ही काय करत आहोत? 1
Āmhī -----k----a āh---? Āmhī kāya karata āhōta?
‫ہم سیکھ / پڑھ رہے ہیں-‬ आम्ही शिकत आहोत. आम्ही शिकत आहोत. 1
Ām-ī ---a-a-ā--t-. Āmhī śikata āhōta.
‫ہم ایک زبان سیکھ رہے ہیں-‬ आम्ही एक भाषा शिकत आहोत. आम्ही एक भाषा शिकत आहोत. 1
Ā------- b-ā-ā------a-āh-ta. Āmhī ēka bhāṣā śikata āhōta.
‫میں انگریزی سیکھ رہا ہوں-‬ मी इंग्रजी शिकत आहे. मी इंग्रजी शिकत आहे. 1
M----gra-ī-śik--a-ā-ē. Mī iṅgrajī śikata āhē.
‫تم اسپینش / ہسپانوی سیکھ رہے ہو-‬ तू स्पॅनिश शिकत आहेस. तू स्पॅनिश शिकत आहेस. 1
Tū -pĕ-i-a-śi-a-a--hēs-. Tū spĕniśa śikata āhēsa.
‫وہ جرمن سیکھ رہا ہے-‬ तो जर्मन शिकत आहे. तो जर्मन शिकत आहे. 1
Tō-j----na-ś-kat- āhē. Tō jarmana śikata āhē.
‫ہم فرانسیسی سیکھ رہے ہیں-‬ आम्ही फ्रेंच शिकत आहोत. आम्ही फ्रेंच शिकत आहोत. 1
Ām-ī---r-n--- -ika-a--h-t-. Āmhī phrēn̄ca śikata āhōta.
‫تم لوگ اطالوی سیکھ رہے ہو-‬ तुम्ही सर्वजण इटालियन शिकत आहात. तुम्ही सर्वजण इटालियन शिकत आहात. 1
T-mh- -ar-a-----i-ā---a---śik--- ā--t-. Tumhī sarvajaṇa iṭāliyana śikata āhāta.
‫آپ روسی سیکھ رہے ہیں-‬ ते रशियन शिकत आहेत. ते रशियन शिकत आहेत. 1
T- raśi-an- ----ta-ā----. Tē raśiyana śikata āhēta.
‫زبانوں کا سیکھنا دلچسپ ہے-‬ भाषा शिकणे मनोरंजक आहे. भाषा शिकणे मनोरंजक आहे. 1
Bh-ṣā-śikaṇ---a-ō---̄j--a--hē. Bhāṣā śikaṇē manōran̄jaka āhē.
‫ہم لوگوں کو سمجھنا چاہتے ہیں-‬ आम्हाला लोकजीवन समजून घ्यायचे आहे. आम्हाला लोकजीवन समजून घ्यायचे आहे. 1
Ā-hālā -ō--jī-an- s--ajū-a-g--āy--ē-ā--. Āmhālā lōkajīvana samajūna ghyāyacē āhē.
‫ہم لوگوں سے بات کرنا چاہتے ہیں-‬ आम्हाला लोकांशी बोलायचे आहे. आम्हाला लोकांशी बोलायचे आहे. 1
Ā-h-lā-lōk---ī-------cē ---. Āmhālā lōkānśī bōlāyacē āhē.

-

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -