فریز بُک

ur ‫سوال پوچھنا 2‬   »   mr प्रश्न विचारणे २

‫63 [تریسٹھ]‬

‫سوال پوچھنا 2‬

‫سوال پوچھنا 2‬

६३ [त्रेसष्ट]

63 [Trēsaṣṭa]

प्रश्न विचारणे २

[praśna vicāraṇē 2]

منتخب کریں کہ آپ کس طرح ترجمہ دیکھنا چاہتے ہیں:   
اردو مراٹھی چالو کریں مزید
‫میرا ایک مشغلہ ہے-‬ माझा एक छंद आहे. माझा एक छंद आहे. 1
m-j-ā --a ch-n---āhē. mājhā ēka chanda āhē.
‫میں ٹینس کھیلتا ہوں-‬ मी टेनिस खेळतो. / खेळते. मी टेनिस खेळतो. / खेळते. 1
M--ṭē---a k-----ō- / -hēḷa-ē. Mī ṭēnisa khēḷatō. / Khēḷatē.
‫ٹینس کھیلنے کی جگہ کہاں ہے؟‬ टेनिसचे मैदान कुठे आहे? टेनिसचे मैदान कुठे आहे? 1
Ṭ---s-c- -a-d--a--uṭh- āh-? Ṭēnisacē maidāna kuṭhē āhē?
‫کیا تمھارا کوئی مشغلہ ہے؟‬ तुझा काही छंद आहे का? तुझा काही छंद आहे का? 1
Tu-h---āh- c-a--a --ē --? Tujhā kāhī chanda āhē kā?
‫میں فٹ بال کھیلتا ہوں-‬ मी फुटबॉल खेळतो. / खेळते. मी फुटबॉल खेळतो. / खेळते. 1
M- -huṭ-bŏ-- -h-ḷatō----K-ēḷa-ē. Mī phuṭabŏla khēḷatō. / Khēḷatē.
‫فٹ بال کھیلنے کی جگہ کہاں ہے؟‬ फुटबॉलचे मैदान कुठे आहे? फुटबॉलचे मैदान कुठे आहे? 1
P-------a-- m--dā----u--- ā-ē? Phuṭabŏlacē maidāna kuṭhē āhē?
‫میرے بازو میں درد ہے-‬ माझे बाहू दुखत आहे. माझे बाहू दुखत आहे. 1
Mā-h--b-h--d--ha-a -hē. Mājhē bāhū dukhata āhē.
‫میرے پیر اور ہاتھ میں بھی درد ہے-‬ माझे पाय आणि हात पण दुखत आहेत. माझे पाय आणि हात पण दुखत आहेत. 1
Mā-hē p--a āṇi hā-a----a-duk-ata--h-t-. Mājhē pāya āṇi hāta paṇa dukhata āhēta.
‫ڈاکٹر کہاں ہے؟‬ डॉक्टर आहे का? डॉक्टर आहे का? 1
Ḍŏkṭ-r----- k-? Ḍŏkṭara āhē kā?
‫میرے پاس ایک گاڑی ہے-‬ माझ्याजवळ गाडी आहे. माझ्याजवळ गाडी आहे. 1
M-jhy-j--a-a -āḍ--ā--. Mājhyājavaḷa gāḍī āhē.
‫میرے پاس ایک موٹر سائیکل بھی ہے-‬ माझ्याजवळ मोटरसायकलपण आहे. माझ्याजवळ मोटरसायकलपण आहे. 1
Mā--yā-av--a -ōṭ-r--ā--kalapaṇa -hē. Mājhyājavaḷa mōṭarasāyakalapaṇa āhē.
‫پارکنگ کہاں ہے؟‬ इथे वाहनतळ कुठे आहे? इथे वाहनतळ कुठे आहे? 1
It-ē---h-n--aḷa -uṭhē ā--? Ithē vāhanataḷa kuṭhē āhē?
‫میرے پاس ایک سوئیٹر ہے-‬ माझ्याजवळ स्वेटर आहे. माझ्याजवळ स्वेटर आहे. 1
M-jhy-----ḷ- sv-ṭ-ra ā-ē. Mājhyājavaḷa svēṭara āhē.
‫میرے پاس ایک جیکٹ اور ایک جینز بھی ہے-‬ माझ्याजवळ एक जाकेट आणि जीन्सची जोडीपण आहे. माझ्याजवळ एक जाकेट आणि जीन्सची जोडीपण आहे. 1
M-jhyāj--aḷ--ē----ākēṭ- -ṇi j--sa-ī j-ḍ-p-ṇ---hē. Mājhyājavaḷa ēka jākēṭa āṇi jīnsacī jōḍīpaṇa āhē.
‫واشنگ مشین کہاں ہے؟‬ कपडे धुण्याचे यंत्र कुठे आहे? कपडे धुण्याचे यंत्र कुठे आहे? 1
Ka-aḍ---huṇ--cē-y-------uṭ-- --ē? Kapaḍē dhuṇyācē yantra kuṭhē āhē?
‫میرے پاس ایک پلیٹ ہے-‬ माझ्याजवळ बशी आहे. माझ्याजवळ बशी आहे. 1
M--hy-----ḷ----śī--hē. Mājhyājavaḷa baśī āhē.
‫میرے پاس ایک چاقو، ایک کانٹا اور ایک چمچہ ہے-‬ माझ्याजवळ सुरी, काटा आणि चमचा आहे. माझ्याजवळ सुरी, काटा आणि चमचा आहे. 1
M-jhy---vaḷa--urī,----ā--ṇ- --mac- --ē. Mājhyājavaḷa surī, kāṭā āṇi camacā āhē.
‫نمک اور کالی مرچ کہاں ہیں؟‬ मीठ आणि काळी मिरी कुठे आहे? मीठ आणि काळी मिरी कुठे आहे? 1
M-ṭha-āṇi kā---mir---uṭ-ē--hē? Mīṭha āṇi kāḷī mirī kuṭhē āhē?

-

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -