فریز بُک

ur ‫ماضی 2‬   »   mr क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ २

‫88 [اٹھاسی]‬

‫ماضی 2‬

‫ماضی 2‬

८८ [अठ्ठ्याऐंशी]

88 [Aṭhṭhyā'ainśī]

क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ २

kriyāpadān̄cyā rūpaprakārān̄cā bhūtakāḷa 2

منتخب کریں کہ آپ کس طرح ترجمہ دیکھنا چاہتے ہیں:   
اردو مراٹھی چالو کریں مزید
‫میرا بیٹا گڑیا کے ساتھ کھیلنا نہیں چاہتا تھا -‬ माझ्या मुलाला बाहुलीसोबत खेळायचे नव्हते. माझ्या मुलाला बाहुलीसोबत खेळायचे नव्हते. 1
m-j-y-------ā-b--u-ī---at- kh------- n-vha-ē. mājhyā mulālā bāhulīsōbata khēḷāyacē navhatē.
‫میری بیٹی فٹ بال کھیلنا نہیں چاہتی تھی -‬ माझ्या मुलीला फुटबॉल खेळायचा नव्हता. माझ्या मुलीला फुटबॉल खेळायचा नव्हता. 1
Mājh-ā-mul----ph---b-l- k----y-cā nav--tā. Mājhyā mulīlā phuṭabŏla khēḷāyacā navhatā.
‫میری بیوی شطرنج کھیلنا نہیں چاہتی تھی -‬ माझ्या पत्नीला माझ्यासोबत बुद्धीबळ खेळायचे नव्हते. माझ्या पत्नीला माझ्यासोबत बुद्धीबळ खेळायचे नव्हते. 1
M-j-yā p--n-l--mā-hy--ō---a-b-d-dh----- -h-ḷāy--- -a-h--ē. Mājhyā patnīlā mājhyāsōbata bud'dhībaḷa khēḷāyacē navhatē.
‫میرے بچّے چہل قدمی کرنا نہیں چاہتے تھے -‬ माझ्या मुलांना फिरायला जायचे नव्हते. माझ्या मुलांना फिरायला जायचे नव्हते. 1
Mā-hyā -u-ān-ā p-------ā ------ -avha--. Mājhyā mulānnā phirāyalā jāyacē navhatē.
‫وہ کمرے کی صفائی کرنا نہیں چاہتے تھے -‬ त्यांना खोली साफ करायची नव्हती. त्यांना खोली साफ करायची नव्हती. 1
Ty-----k-ō-ī sāpha-k-rāyac- nav-at-. Tyānnā khōlī sāpha karāyacī navhatī.
‫وہ بستر میں جانا نہیں چاہتے تھے -‬ त्यांना झोपी जायचे नव्हते. त्यांना झोपी जायचे नव्हते. 1
T--nn- jhōpī-j-y--ē na-ha--. Tyānnā jhōpī jāyacē navhatē.
‫اسے آئسکریم / برف کھانے کی اجازت نہیں تھی -‬ त्याला आईसक्रीम खाण्याची परवानगी नव्हती. त्याला आईसक्रीम खाण्याची परवानगी नव्हती. 1
T-ā-ā ā'īs-k---a kh-ṇ--c- parav---g- -----t-. Tyālā ā'īsakrīma khāṇyācī paravānagī navhatī.
‫اسے چوکلیٹ کھانے کی اجازت نہیں تھی -‬ त्याला चॉकलेट खाण्याची परवानगी नव्हती. त्याला चॉकलेट खाण्याची परवानगी नव्हती. 1
Ty-lā-cŏk-lēṭa-kh-ṇyācī ---a-ā---- -avh-t-. Tyālā cŏkalēṭa khāṇyācī paravānagī navhatī.
‫اسے ٹافی کھانے کی اجازت نہیں تھی -‬ त्याला मिठाई खाण्याची परवानगी नव्हती. त्याला मिठाई खाण्याची परवानगी नव्हती. 1
T---ā--iṭhā'- khā----- --r-vā---ī navha-ī. Tyālā miṭhā'ī khāṇyācī paravānagī navhatī.
‫مجھے کچھ خواہش کرنے کی اجازت تھی -‬ मला काही मागण्याची परवानगी होती. मला काही मागण्याची परवानगी होती. 1
M-l-----ī--āg-ṇ-ā-ī--ar---n--ī-hōtī. Malā kāhī māgaṇyācī paravānagī hōtī.
‫مجھے ایک لباس خریدنے کی اجازت تھی -‬ मला स्वतःसाठी पोषाख खरेदी करण्याची परवानगी होती. मला स्वतःसाठी पोषाख खरेदी करण्याची परवानगी होती. 1
M-l- ---ta-sāṭ----ōṣ-kha-k-ar-d- ka---yā-ī-----v-n-gī--ō--. Malā svataḥsāṭhī pōṣākha kharēdī karaṇyācī paravānagī hōtī.
‫مجھے چوکلیٹ خریدنے کی اجازت تھی -‬ मला चॉकलेट घेण्याची परवानगी होती. मला चॉकलेट घेण्याची परवानगी होती. 1
M-l- c-ka------hē-yācī -ar------- hō-ī. Malā cŏkalēṭa ghēṇyācī paravānagī hōtī.
‫کیا تمھیں ہوائی جہاز میں سگریٹ پینے کی اجازت تھی ؟‬ तुला विमानात धूम्रपान करायची परवानगी होती का? तुला विमानात धूम्रपान करायची परवानगी होती का? 1
T--ā --m-n-ta --ūmr----a kar-y-c---ar-v-n--ī -ōt- -ā? Tulā vimānāta dhūmrapāna karāyacī paravānagī hōtī kā?
‫کیا تمھیں ہسپتال میں بیئر پینے کی اجازت تھی؟‬ तुला इस्पितळात बीयर पिण्याची परवानगी होती का? तुला इस्पितळात बीयर पिण्याची परवानगी होती का? 1
Tul- ----taḷ--a -īya-a p--y------rav--agī -ō---k-? Tulā ispitaḷāta bīyara piṇyācī paravānagī hōtī kā?
‫کیا تمھیں ہوٹل میں کتّا لے جانے کی اجازت تھی ؟‬ तुला हॉटेलमध्ये कुत्रा सोबत घेऊन जाण्याची परवानगी होती का? तुला हॉटेलमध्ये कुत्रा सोबत घेऊन जाण्याची परवानगी होती का? 1
Tul---ŏṭēl-ma---- ku-rā---b--a-g-ē-----jāṇ-ā-ī p-ra-ān--- h-t- kā? Tulā hŏṭēlamadhyē kutrā sōbata ghē'ūna jāṇyācī paravānagī hōtī kā?
‫چھٹیوں کے دنوں میں بچّوں کو دیر تک باہر رہنے کی اجازت تھی -‬ सुट्टीमध्ये मुलांना उशीरापर्यंत बाहेर राहण्याची परवानगी होती. सुट्टीमध्ये मुलांना उशीरापर्यंत बाहेर राहण्याची परवानगी होती. 1
S--ṭīm--hy---u-ā--- -śīr-p----n---bā-ēr--rā--ṇ-āc--p-r----a-ī -ō--. Suṭṭīmadhyē mulānnā uśīrāparyanta bāhēra rāhaṇyācī paravānagī hōtī.
‫انھیں دیر تک صحن میں کھیلنے کی اجازت تھی -‬ त्यांना अंगणामध्ये जास्त वेळपर्यंत खेळण्याची परवानगी होती. त्यांना अंगणामध्ये जास्त वेळपर्यंत खेळण्याची परवानगी होती. 1
Ty--nā a----āma---- j-s-- vēḷapar-anta-k-ēḷaṇyācī p--avā-------t-. Tyānnā aṅgaṇāmadhyē jāsta vēḷaparyanta khēḷaṇyācī paravānagī hōtī.
‫انہیں دیر تک جاگنے کی اجازت تھی -‬ त्यांना उशीरापर्यंत जागण्याची परवानगी होती. त्यांना उशीरापर्यंत जागण्याची परवानगी होती. 1
Ty-nn--uś----ar-an---j----yācī p-rav--a-- h--ī. Tyānnā uśīrāparyanta jāgaṇyācī paravānagī hōtī.

-

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -